शिर्डीत २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करून हत्या, एकाला अटक
शिर्डीतल्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. एका २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.
May 17, 2015, 07:57 PM ISTराहत्या घरी अभिनेत्री शिखा जोशी आढळला मृतदेह, आत्महत्येचा संशय
वर्सोव्यात एका मॉडेलचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळलाय. रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह या मॉडेलच्या वर्सोव्यातल्या राहत्या घरी आढळून आलाय.
May 17, 2015, 07:45 PM ISTशिर्डीत २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करुन हत्या
May 17, 2015, 06:47 PM ISTमुंबईत मॉडेलचा संशयास्पद मृत्यू
May 17, 2015, 06:46 PM ISTतीन महिन्यांनंतरही मारेकरी मोकाट
May 16, 2015, 08:48 PM ISTपानसरे हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली
ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावरील हल्ल्याला तीन महिने पूर्ण झालेत. मात्र हल्लेखोरांचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरलेत.
May 16, 2015, 06:32 PM ISTउमरेडमध्ये एका गावगुंडाची हत्या, ८ आरोपींना अटक
नागपुरातल्या उमरेडमध्ये एका गावगुंडाची हत्या करण्यात आलीय. एकाच कुटुंबातल्या आठ जणांनी ही हत्या केलीय. शालिक जाधव असं या हत्या करण्यात आलेल्या गुंडाचं नाव आहे.
May 15, 2015, 07:11 PM ISTपूर्व वैमनस्यातून एकाच कुटुंबातील ८ जणांची हत्या
पूर्व वैमनस्यातून एकाच कुटुंबातील ८ जणांची हत्या
May 15, 2015, 02:30 PM ISTपतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ
पतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ
May 13, 2015, 05:37 PM ISTपतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ
पतीने केलेल्या पत्नीच्या हत्येचा महिन्याभरानंतर उलगडा झालाय. आश्चर्यकारक म्हणजे, केवळ मृत महिलेच्या नेलपॉलिशवरून पोलिसांनी आरोपीचा छडा लावलाय. निर्दयी पतीनंच आपल्या पत्नीचे आठ तुकडे करून जंगलात फेकलं होतं. हीना बोकाडे असं मृत महिलेचं नाव आहे.
May 13, 2015, 03:18 PM ISTतीन वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून पोत्यात भरलं
पिंपरी चिंचवड मधल्या चिखली जाधववाडी परिसरातून तीन वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याची घटना समोर आलीय.
May 13, 2015, 10:13 AM ISTदिवसाढवळ्या नवविवाहितेची निघृण हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2015, 10:45 AM ISTभरदुपारी गळा विवाहितेची हत्या, ठाण्यातील धक्कादायक घटना
ठाण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. भर दुपारी ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात पासपोर्ट कार्यालयामागील रस्त्यावर महिलेची हत्या करण्यात आलीय. फुटपाथवर गळा चिरून महिलेची हत्या करण्यात आली.
May 6, 2015, 08:43 PM ISTकॉ. पानसरेंचा तपास एसआयटीकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 10:40 AM ISTनागपूरमध्ये तिघा भावांची तलवारीने हत्या
येथील नंदनवन भागातील भांडे प्लॉट परिसरात धक्कादायक घटना घडले. तीन सख्या भावांची हत्या करण्यात आली आहे.
Apr 10, 2015, 09:15 AM IST