murder

जवखेडा हत्याकांड : भाऊ-पुतण्याविरोधात आरोपपत्र दाखल

अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडप्रकरणी मृत संजय जाधवचा भाऊ दिलीप जाधव आणि त्यांची दोन मुले प्रशांत आणि अशोक जाधव या तीन आरोपींविरोधात पाथर्डी पोलिसांनी पाथर्डी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. 

Feb 27, 2015, 09:07 PM IST

दारुड्या पतीच्या छळाला कंटाळून पत्नीनंच काढला काटा!

 दारू पिऊन पत्नीचा छळ करणाऱ्या इसमाचा त्याच्याच पत्नीनं गळा दाबून खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघकीस आलीय. 

Feb 26, 2015, 08:54 PM IST

प्रदीप जैन हत्येप्रकरणी अबू सालेमला जन्मठेप

गँगस्टर अबू सालेमला मुंबईच्या विशेष टाडा कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. बिल्डर प्रदीप जैन हत्याप्रकरणी कोर्टानं ही शिक्षा सुनावली. 

Feb 25, 2015, 12:49 PM IST

'आम्ही सारे पानसरे...' एक ठिणगी पेटलेली!

'आम्ही सारे पानसरे...' एक ठिणगी पेटलेली! 

Feb 21, 2015, 08:30 PM IST

'आम्ही सारे पानसरे...' एक ठिणगी पेटलेली!

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांचं शुक्रवारी रात्री मुंबईत निधन झालं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्ष पूर्ण होत असतानाच, मारेक-यांच्या गोळीनं पानसरेंचाही बळी जावा, हा दुर्दैवी योगायोगच म्हणावा लागेल.

Feb 21, 2015, 08:09 PM IST

VIDEO : किरकोळ भांडणातून पाच जणांनी केली तरुणाची हत्या

मुंबईत किरकोळ वादातून पाच जणांनी एकाही हत्या केल्याची घटना घडलीय. 

Feb 18, 2015, 03:51 PM IST

किरकोळ भांडणातून पाच जणांनी केला तरुणाचा निर्घृण खून

किरकोळ भांडणातून पाच जणांनी केला तरुणाचा निर्घृण खून

Feb 18, 2015, 02:55 PM IST

'माणुसकीही नसलेल्या सालेमला फाशीच द्यायला हवी'

कुख्यात माफिया डॉन अबू सालेमला फाशी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात केलीय. प्रदीप जैन हत्या प्रकऱणात सालेम दोषी ठरला असून, कोर्टाच्या निकालाकडं आता सर्वाचं लक्ष लागलंय.

Feb 17, 2015, 07:40 PM IST

'माणुसकीही नसलेल्या सालेमला फाशीच द्यायला हवी'

'माणुसकीही नसलेल्या सालेमला फाशीच द्यायला हवी'

Feb 17, 2015, 06:34 PM IST

अबू सालेमवर तब्बल 24 गुन्ह्यांची नोंद

अबू सालेमला फाशी देताना भारताचे हात बांधलेले

Feb 17, 2015, 06:29 PM IST

धक्कादायक: वर्गमित्राच्या हत्येनंतर विद्यार्थ्याची मृतदेहासोबत सेल्फी

शाळकरी मुलानं वर्गमित्राची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत सेल्फी काढल्याची भयंकर घटना अमेरिकेत घडली. रियान मॅन्गन (१६), असं मृताचं नाव असून, आरोपी मुलानं रियानच्या चेहऱ्यावर गोळी मारली. जिन्नेट्टे, पेनिसेल्विनिया इथं बुधवारी ही घटना घडली. या घटनेनं अमेरिका थरारून गेली आहे.

Feb 11, 2015, 06:09 PM IST