नागपाडा इथं पोलीस रुग्णालय उपहारगृहाचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 09:02 AM ISTअशा प्रकारे पकडला गेला दाऊदचा खास माणूस रियाज भाटी
इंडोनेशियाच्या बाली इथं छोटा राजनच्या अटकेनंतर पोलिसांना आणखी एक यश मिळालंय. पोलिसांनी दाऊदचा महत्त्वाचा सहकारी रियाज भाटी याला अटक केलीय. पोलिसांनी रियाजला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन बनावट पासपोर्टसह अटक केली.
Oct 29, 2015, 02:30 PM ISTमी सरेंडर केलं नाही, भारतात परतायचंय- छोटा राजन
इंडोनेशियाच्या बालीमध्ये अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजननं भारतात परतण्याची इच्छा दर्शवली. पण त्यानं सरेंडर केलं नसल्याचंही त्यानं कबुल केलं.
Oct 29, 2015, 10:29 AM ISTअमेरिकेच्या ताब्यातील हेडलीची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे?
सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेला, मुंबईवरच्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडलीची याची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्याची मागणी मुंबई पोलिसांनी सेशन्स कोर्टात केलीय.
Oct 9, 2015, 10:45 AM ISTइंद्राणी मुखर्जीच शीनाची आई, DNA रिपोर्टचा शिक्कामोर्तब: मुंबई पोलीस
शीना बोरा हत्याप्रकरणात सोमवारचा दिवस पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा ठरला. डीएनए रिपोर्टनुसार इंद्राणी मुखर्जीच शीनाची आई असल्याचं स्पष्ट झालंय.
Sep 8, 2015, 08:28 AM ISTइंद्राणीने शीनाच्या नावाने राहुलला पाठवले होते पाच संदेश
शीना बोरा हत्याकांडात राहुल मुखर्जीची यांची चौकशी करण्यात आली त्यात त्याने सांगितले की शीनाच्या हत्येनंतर त्याच्या मोबाईलवर पाच मेसेज आले होते. हे पाच मेसेज शीनाच्या मोबाईलवरून पाठविण्यात आले होते.
Aug 31, 2015, 06:40 PM ISTShocking! इंद्राणी आणि तिच्या वडिलांचे शारिरीक संबंधातून जन्माला आली शीना?
हायप्रोफाइल शीना बोरा मर्डर केसमध्ये दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नव्या धक्कादायक खुलाशानुसार इंद्राणी बोरा आणि तिचे वडील उपेंद्रकुमार बोरा यांच्यात शारीरिक संबंध होते आणि त्यातूनच शीना बोराचा जन्म झाला होता. त्यामुळे शीना ही इंद्राणी मुखर्जीची बहिण आणि मुलगी दोन्ही होती.
Aug 28, 2015, 06:21 PM ISTExclusive : शीना बोराचा मृतदेह या ठिकाणी गाडण्यात आला. फोटो पाहा
शीना बोरा हिची हत्या करून तिचा मृतदेह ज्या ठिकाणी गाडण्यात आला होता. त्या ठिकाणाचे Exclusive फोटो झी मीडियाच्या हाती लागले आहेत.
Aug 28, 2015, 04:24 PM ISTनवा खुलासा : हत्येच्यावेळी प्रेग्नेंट होती शीना बोरा, मुलाला जन्म देण्याचे सांगितले होते इंद्राणीला
शीना बोरा हत्याकांड संपूर्णपणे नात्यांच्या गुंत्यात गुफटत आहे. या हत्याकांडा प्रत्येक तासाला एक नवनवीन धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे येत आहेत.
Aug 27, 2015, 07:48 PM ISTइंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 09:30 PM ISTशीना हत्याप्रकरण: इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला कोलकातातून अटक
शीना बोरा हत्याप्रकरणात स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जींची पत्नी इंद्राणीच्या अटकेनंतर प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलंय. तर तिकडे कोलकातामधून पोलिसांनी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक केलीय.
Aug 26, 2015, 06:52 PM ISTमाझ्या बहिणीला इंद्राणी मुखर्जीने का मारलं मला माहितीय - मिखाईल बोरा
शीना बोरा हत्याप्रकरण... या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला आता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. सोबतच मिखाईल बोरा नावाचा इंद्राणीचा मुलगाही आहे.
Aug 26, 2015, 04:46 PM ISTपहिल्यांदा राधे माँचं स्टिंग ऑपरेशन
स्वतःला दुर्गा देवीचा अवतार सांगणारी राधे माँचं स्टिंग ऑपरेशन आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांनी केले आहे. राधे माँने या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक खुलासे केले आहेत... आपल्याकडे चमत्कारी शक्ती नसल्याचा दावा करणारी राधे माँ या स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगते की माझ्याकडे काय काय दिव्य शक्ती आहे...
Aug 19, 2015, 03:50 PM ISTमुंबई पोलिसांकडून 'राधे माँ'ला समन्स
स्वयंघोषित गुरू 'राधे माँ'ला मुंबई पोलिसांनी, एका विवाहितेच्या छळ प्रकरणी समन्स पाठवलं आहे, समन्स देण्यासाठी पोलीस 'राधे माँ'च्या मुंबईतील वाळकेश्वरच्या घरी पोहोचले आहेत.
Aug 9, 2015, 10:01 PM ISTराधे माँ मुंबईत दाखल, सोमवारी होणार चौकशी
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ मुंबईत पोहोचली आहे. औरंगाबादहून विमानानं राधे माँ मुंबईला परतली.
Aug 9, 2015, 09:15 AM IST