mumbai police

याकूबच्या फाशीनंतर टायगर मेमननं केला आईला फोन...

याकूबला फासावर चढवण्याअगोदर जवळपास दीड तास आधी टायगरनं त्याच्या आईला - हनिफाला - भारतात फोन केला होता. यावेळी, त्यानं आईसोबतच इतर नातेवाईकांशीही बातचीत केली होती. 

Aug 7, 2015, 11:57 AM IST

पोलिसांकडून ISISचा प्रवक्ता होऊ इच्छिणाऱ्या पत्रकाराचा शोध सुरू

मुंबई पोलिस सध्या एका पत्रकाराच्या शोधात आहेत, कारण दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता बनण्याची इच्छा या पत्रकाराची आहे, अशा कथित पत्रकाराच्या शोधात मुंबई पोलिस आहेत.

Aug 6, 2015, 04:06 PM IST

मालवणी दारू प्रकरणी आरोपी भारत पटेलला गुजरातमधून अटक

मालवणीतल्या बनावट दारू प्रकरणातील 14 वा आरोपी भारत पटेल याला मुंबई पोलिसांनी अहमदाबादमधून अटक केलीय. त्याला आज मुंबईत आणलं जाणार आहे.

Aug 6, 2015, 10:11 AM IST

२६/११चा हल्ला : पाकिस्तानचा हात, मुंबई पोलीस नोंदविणार हेडलीचा जबाब

२६/११च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा कोर्टात सिद्ध करता यावा यासाठी आता मुंबई पोलिसांनी डेव्हिड हेडलीचा जबाब नोंदवण्यासाठी प्रयत्न सुरू केलाय.

Jul 8, 2015, 12:01 PM IST

मुंबई विमानतळावरील 'त्या' पाच पॅराशूटचं गूढ उकललं, दोघांना अटक

मुंबई विमानतळावर शनिवारी आढळलेल्या संशयास्पद पॅराशूटचं गूढ अखेर उलगडलंय. ते पॅराशूटनसून मोठे एअर बलून होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

May 26, 2015, 11:59 AM IST

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हत्या करून पोलिसाची आत्महत्या

मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यामध्ये काल रात्री धक्कादायक घटना घडली. वरिष्ठाशी झालेल्या वादातून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिर्के यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

May 3, 2015, 09:33 AM IST

कुख्यात तस्कर बेबी पाटणकरला २ मे पर्यंत कोठडी

मुंबईतील न्यायालयाने अमली पदार्थाची कुख्यात तस्कर शकुंतला उर्फ बेबी पाटणकरला  २ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने बेबी पाटणकरला बुधवारी पनवेलमध्ये अटक केली होती.

Apr 28, 2015, 08:37 PM IST

ड्रग्ज तस्कर धर्मराज काळोखेच्या 'बेबी'ला अखेर अटक

महिला ड्रगमाफिया असलेल्या बेबी पाटणकरला अखेर अटक करण्यात आलीय. बेबी पाटणकर ही एक खतरनाक ड्रग तस्कर म्हणून ओळखली जाते. 

Apr 22, 2015, 05:37 PM IST