सलमानविरोधात गुन्हा दाखल करताना मुंबई पोलिसांच्या १६ चुका?
मुंबई पोलिसांनी हिट अँड रन खटल्यात अभिनेता सलमान खानविरोधात गुन्हा नोंदवताना आपल्याकडून काही चुका झाल्या, अशी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. त्या वेळी ज्या चुका झाल्या, त्या भविष्यात टाळाव्यात यासाठी मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांसाठी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
Jan 13, 2016, 08:12 PM ISTबारमधून बाहेर येताच समजणार किती दारु घेतल्याचे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 10:36 AM ISTएन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा पोलीस सेवेत
चकमक फेम पोलीस अधिकारी दया नायक पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत रुजू झाले आहेत. दया नायक यांना जुलै २०१५ मध्ये निलंबित करण्यात आलं होतं.
Jan 11, 2016, 09:59 PM ISTआमिर खानची आणखी एक सकारात्मक प्रतिक्रिया
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नकारात्मक वक्तव्य करून वादात सापडला होता. मात्र आता आमिरने सावध भूमिका घेत, सकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. मात्र आमिरवर लपून वार करणाऱ्यांवर, ही सकारात्मक प्रतिक्रिया बुमरँग होत आहे.
Jan 8, 2016, 09:59 PM ISTतणाव : एका वर्षात १६३ पोलिसांचा मृत्यू
वेळी-अवेळी जेवण, अनियमित झोप यामुळे मुंबई पोलिसांना विविध आजारांनी पछाडले आहे; तर अपघातातदेखील १७ पोलिसांचा मृत्यू ओढावण्याच्या घटना गेल्या वर्षात घडल्या. तब्बल १६३ पोलिसांचा गेल्या वर्षात मृत्यू झाला आहे. पैकी हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक म्हणजेच ३५ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.
Jan 8, 2016, 08:54 PM ISTसिने कलाकारांच्या सुरक्षेत बदल नाही, वादानंतर पोलिसांचं स्पष्टीकरण
सिने कलाकारांच्या सुरक्षेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून दिलंय. मात्र, यामध्ये कोणत्याही कलाकाराच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेलं नाही.
Jan 8, 2016, 02:46 PM ISTबाईकस्वाराच्या धडकेत पोलीस जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2016, 11:19 AM ISTमुंबई पोलीस ट्विटरवर, चांगला प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2015, 10:22 PM ISTआता एका ट्विटवर पोलिसांत तक्रार नोंदवा
आता एका ट्विटवर पोलिसांत तक्रार नोंदवा
Dec 29, 2015, 11:20 AM ISTआता एका ट्विटवर पोलिसांत तक्रार नोंदवा
सोशल मीडियावरील वाढती सक्रियता पाहता आता मुंबई पोलिसांनीही नवे ट्विटर अकाउंट सुरु केलेय.
Dec 28, 2015, 01:17 PM ISTमुंबईत पोलीस असुरक्षीत, पोलिसाला बेदम मारहाण
कायद्याचा रक्षक असलेल्या खाकी वर्दीतल्या पोलिसाला दादरमध्ये भर पब्लिकमध्ये बेदम मारहाण करण्यात आली. खेदाची बाब म्हणजे पोलिसाला मारहाण होत असताना, आम पब्लिक चक्क तमाशा पाहात बसले.
Nov 27, 2015, 08:21 PM ISTव्हिडिओ: मुंबई पोलिसांची जोडप्याला निर्दयीपणे मारहाण
मुंबई पोलिसांमधला क्रूर चेहरा दाखवणारी... अंधेरी पोलीस स्टेशनसमोर खाजगीत भांडणाऱ्या एका जोडप्याला पोलिसांनी केलेल्या निर्दयी मारहाणीचा व्हिडिओ झी माडियाच्या हाती आलाय. एका एनजीओनं पोलिसांची ही निर्दयी मारहाण मोबाईल कॅमेरात कैद केला.
Nov 4, 2015, 10:29 AM ISTअंधेरी पोलीस स्टेशनमध्ये तरुण-तरुणीला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 10:23 AM ISTछोटा राजन मुंबई पोलिसांना का घाबरतोय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 07:55 PM ISTछोटा राजनला आज रात्री भारतात आणणार, मुंबई पोलिसांचा घेतलाय धसका
कुख्यात माफिया डॉन छोटा राजनला आज रात्री उशिरा इंडोनेशियातून भारतात आणलं जाणार आहे. मात्र आपणाला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देऊ नये, अशी विनंती छोटा राजननं केलीय. छोटा राजनला मुंबई पोलिसांचीच भीती का वाटतेय? हा खास रिपोर्ट
Nov 3, 2015, 04:19 PM IST