अखेर महिन्याभरानंतर अफजल उस्मानी एटीएसच्या जाळ्यात
इंडियन मुजाहिद्दीनचा फरार दहशतवादी अफजल उस्मानी अखेर एटीएसच्या जाळ्यात सापडलाय. २० सप्टेंबरला उस्मानी मुंबईच्या मोक्का कोर्टातून पळून गेला होता. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य, भटकळ बंधूंचा खास साथीदार अफझल उस्मानीला आज पुन्हा जेरबंद करण्यात आलंय.
Oct 28, 2013, 04:26 PM ISTविनोद कांबळीला परदेशी महिलेने म्हटले `ब्लॅक इंडियन `
क्रिकेटपटू विनोद कांबळीला `ब्लॅक इंडियन ` म्हणून एका परदेशी महिलेने हिणवलं. बांद्रा येथे राहणाऱ्या विनोद कांबळीच्या सोसायटीमध्ये पार्किंगवरून या महिलेने वाद घातला.
Oct 25, 2013, 08:50 AM ISTजे. डे. हत्याकांड: १२ आरोपींवर आरोप निश्चिती
ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय तथा जे. डे यांच्या हत्येप्रकरणी आज १२ आरोपींवर आरोप निश्चिती होणार आहे.
Oct 21, 2013, 02:00 PM ISTध्वनी मर्यादेचं उल्लंघन, शिवसेनेला नोटीस!
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदुषणचा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक दिवाकर बोरकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीये. नोटीशीला २४ तासाच्या आत शिवसेनेला उत्तर देण्यास सांगण्यात आलंय.
Oct 15, 2013, 04:42 PM ISTपाकिस्तानी गायक अदनान सामीला देश सोडण्याचे आदेश
पाकिस्तानी गायक अदनान सामीला मुंबई पोलिसांनी मंगळवारी दणका दिला आहे. व्हिसाची मुदत संपूनही मुंबईत राहणाऱ्या सामीला३० दिवसांच्या आत देश सोडून देण्याचे आदेश दिले आहे.
Oct 15, 2013, 01:39 PM ISTमाझा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही- रौफ
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप असलेले पाकिस्तानचे वादग्रस्त अम्पायर असद रौफ यांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईमध्ये येण्यास नकार दिला आहे. मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचं यावेळी रौफ यांनी म्हटलं आहे.
Sep 29, 2013, 05:16 PM ISTआरोपी होतात फरार, याला नेमकं कोण जबाबदार?
अफजल उस्मानी हा इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी नवी मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे आरोपींच्या बंदोबस्तासाठी पुरवत असलेला पोलीस ताफा हा कुचकामी ठरत असल्याचं चित्र या घटनेवरुन स्पष्ट झालय.
Sep 22, 2013, 10:23 PM ISTस्पॉट फिक्सिंग : आरोपपत्र दाखल, मयप्पनवर बेटींगचे आरोप
आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी मुंबई क्राईम ब्रान्चनं आरोपपत्र दाखल केलंय. ११ हजार ६०९ पानांचं हे आरोपपत्र आहे.
Sep 21, 2013, 08:48 PM ISTपोलिसांना चकवा देऊन ‘आयएम’चा दहशतवादी फरार
मुंबई सेशन्स कोर्टात आज एक धक्कादायक घटना घडलीय. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा अफजल उस्मानी हा दहशतवादी फरार झालाय.
Sep 20, 2013, 06:18 PM ISTआयपीएल स्पॉटफिक्सिंग: आज आरोपपत्र दाखल?
आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणी आज मुंबई पोलीस आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. २१ जणांची नावं आरोपपत्रात असण्याची शक्यता आहे. यात १९ बुकींचा समावेश आहे.
Sep 19, 2013, 01:03 PM ISTपाचही आरोपी सज्ञान- डॉ. सत्यपाल सिंग
महालक्ष्मीच्या शक्ती मिलमध्ये फोटोजर्नलिस्ट तरूणीवर बलात्कार करणारे सर्व आरोपी सज्ञान म्हणजे 18 वर्षांवरील असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी स्पष्ट केलंय.
Aug 26, 2013, 05:43 PM ISTमुंबई पोलिसांना ग्रासलंय नपुंसकत्वाच्या समस्येने
मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचा-यांची वैद्यकिय चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ४० टक्के पोलीसांना नपुंसकत्वाच्या समस्यांनी ग्रासल असल्याचं समोर आलंय.
Aug 13, 2013, 06:31 PM ISTएन्काउंटर प्रदीप शर्मा निर्दोष, १३ पोलीस दोषी
लखनभैय्या एन्काउंटरप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची निर्दोष सुटका कऱण्यात आली आहे. मात्र, १३ पोलिसांवर हत्येचा ठपका ठेवण्यात आलाय.
Jul 5, 2013, 02:31 PM ISTभाव एक रुपया! पाक, दुबईतील फोन्स बंद
सट्टेबाजीमुळे क्रिकेट विश्व ढवळून निघाले. दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी सट्टेबाजांना पकडण्यास व्युहरचना केली. काही हाती लागले तर काही भूमिगत झाले. त्यांचा कारनामा सुरूच होता. पाकिस्तान आणि दुबईमार्फत सट्टा लावला जात होता. मुंबईत पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचच्या टीम काळबादी येथे फिल्डिंग लावली. मात्र, त्याने भाव एक रूपया, असे म्हणताच पाक, दुबईतील फोन क्षणात बंद झालेत.
Jun 12, 2013, 10:39 AM ISTगोव्यातून सहा सट्टेबाज अटक, आता शोध `व्हिक्टर`चा!
आयपीएल फ़िक्सिंग प्रकरणाचा तपास करणारे दिल्ली आणि मुंबई पोलीस विक्टर नावाच्या एका हॉटेल मालकाच्या शोधात आहेत.
May 27, 2013, 05:44 PM IST