mumbai police

मुंबईत सात डान्सबारवर पोलिसांचे छापे, 90 बारबालांची सुटका

मुंबई आणि परिसरात काल एका रात्री पोलिसांनी तब्बल सात डान्सबार, ऑर्केस्ट्रा बारवर छापे टाकले. यामध्ये सुमारे 90 बारबालांची सुटका करण्यात आलीये. तर सव्वाशेपेक्षा जास्त हॉटेल कर्मचारी आणि ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलंय. 

May 20, 2016, 08:20 AM IST

मुंबई पोलिसांची ड्यूटी होणार 8 तासांची ?

मुंबई पोलिसांची ड्यूटी होणार 8 तासांची ?

May 12, 2016, 11:59 PM IST

'तृप्ती देसाई महाराष्ट्राच्या कन्हैय्या कुमार'

तृप्ती देसाई या महाराष्ट्राच्या कन्हैय्या कुमार आहेत, अशी टीका मुंबई पोलिसांनी केली आहे.

Apr 30, 2016, 07:41 PM IST

'ठाणे पोलीस आयुक्तांनी मला लाच दिली' - तिरोडकर

ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपणास लाच दिल्याचा आरोप केतन तिरोडकर यांनी केला आहे.

Apr 27, 2016, 12:33 PM IST

मुंबई पोलिसांकडून महिलांसाठी लवकरच 'प्रतिसाद' सेफ्टी अॅप

 मुंबई पोलिसांकडून लवकरच 'प्रतिसाद' हे सेफ्टी अॅप लाँच करण्यात येणार आहे. या अॅपद्वारे संकटात सापडलेल्या महिलेची मदत करण्यासाठी पोलिस अवघ्या ७ मिनिटांत पोहचू शकतील.

Apr 14, 2016, 09:37 PM IST

मुंबई पोलिसांच्या बहादुर 'मॅक्स'चे विरारमध्ये निधन

मुंबई : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावणारा श्वानपथकातील महत्त्वाचा सदस्य असणाऱ्या 'मॅक्स' या श्वानाचं शुक्रवारी निधन झालं.

Apr 9, 2016, 12:31 PM IST

राहुल माझ्या मुलीचा गुन्हेगार आहे, त्याला फाशी द्या : प्रत्युषाचे वडील

टीव्ही अभिनेत्री  प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी तिच्या आई-वडिलांनी बॉयफ्रेंड राहुल राजसिंगवर फसवणुकीचा आरोप केलाय. 

Apr 6, 2016, 12:43 PM IST

प्रत्युषाचा मित्र राहुल राज सिंगने पोलिसांना दिला जवाब

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येची बातमी आली आणि त्या क्षणापासून तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्या नावाची चर्चा सुरू झाली. पहिल्यांदा तो फरार असल्याचा दावा काही माध्यमांनी केला. मात्र राहुलने मुंबई पोलिसांकडे आपला जवाब नोंदवला असल्याची बातमी आता मिळत आहे.

Apr 2, 2016, 04:14 PM IST

'नो पार्किंग' नसेल तरीही तुम्हाला कसं गंडवतात?

वर्सोवा बीचवर कोणतंही नो पार्किंग बोर्ड नसताना, तुमची बाईक पोलीस उचलून नेऊ शकतात.

Mar 28, 2016, 11:18 AM IST

१०० क्रमांकवर आणि पोलिसांना खोटे कॉल केले तर तुरुंगवास

सुरक्षेसाठी १०० क्रमांक देण्यात आलाय. मात्र, याचा गैरवापर काहीजण करीत असतात. तसेच पोलिसांना खोटे कॉल करुन त्रास दिला जातो. हे रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जर यापुढे निनावी कॉल करुन खोटे बोलल्यास तरुंगाची हवा खावी लागणार आहे.

Mar 10, 2016, 09:14 AM IST

राज ठाकरेंच्या चिथावणीखोर भाषणाची होणार चौकशी

'रस्त्यावर नवीन रिक्षा दिसल्या तर जाळून टाका' असं चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंच्या भाषणाची आता चौकशी होणार आहे. स्थानिक पोलिसांनी याबाबत हालचाली सुरू झाल्यात. 

Mar 10, 2016, 12:05 AM IST

मुंबई पोलीस दलातील महिलांना पोलीस दलाचा अनोखा सलाम

मुंबई : आज दिनांक ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन.

Mar 8, 2016, 09:40 AM IST

OMG : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूडचा दबंग खान हा नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. पण आता तो चर्चेत आला आहे त्याला देण्यात आलेल्या धमकीमुळे. विशेष म्हणजे ही धमकी सलमानला थेट न देता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Feb 22, 2016, 09:30 PM IST

चड्डी बनियन गँगच्या चार दरोडेखोरांना अटक

उत्तर मुंबईत गेल्या काही महिन्यापासून उच्छाद घालणाऱ्या चड्डी बनियन गँगच्या चार दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. बोरीवलीत पहाटे दरोड्याच्या प्रयत्नात असताना हे गुंड आणि मुंबई पोलीस यांच्यात धुमश्चक्री झाली. त्यातच हे चौघे पोलिसांच्या हाती लागले. 

Feb 8, 2016, 10:47 AM IST