पहिल्यांदा राधे माँचं स्टिंग ऑपरेशन

स्वतःला दुर्गा देवीचा अवतार सांगणारी राधे माँचं स्टिंग ऑपरेशन आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांनी केले आहे. राधे माँने या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक खुलासे केले आहेत... आपल्याकडे चमत्कारी शक्ती नसल्याचा दावा करणारी राधे माँ या स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगते की माझ्याकडे काय काय दिव्य शक्ती आहे...

Updated: Aug 19, 2015, 03:50 PM IST
पहिल्यांदा राधे माँचं स्टिंग ऑपरेशन  title=

मुंबई  : स्वतःला दुर्गा देवीचा अवतार सांगणारी राधे माँचं स्टिंग ऑपरेशन आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांनी केले आहे. राधे माँने या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक खुलासे केले आहेत... आपल्याकडे चमत्कारी शक्ती नसल्याचा दावा करणारी राधे माँ या स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगते की माझ्याकडे काय काय दिव्य शक्ती आहे...

कशी दाखवते चमत्कार... मी पैसेवाली देवी.... मी कोणाची पप्पी घेतली नाही... पाहा हा इंटरेस्टिंग व्हिडिओ...

 

पाहा हा जबरदस्त व्हिडिओ. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.