मुंबई पोलिसांना मुजाहिद्दीनचं धमकीचं पत्र, शहरात हाय अलर्ट
मुंबई पोलिसांना एक धमकीचं पत्र मिळालंय. हे धमकीचं पत्र इंडियन मुजाहिद्दीनच्या नावानं आलंय. आलेल्या धमकीच्या पत्रामुळं मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलंय.
Jul 27, 2014, 03:42 PM ISTमुंबई पोलिसांनी केली डॉक्युमेंटरी
Jul 25, 2014, 10:01 PM ISTसावधान! आपल्या टीव्हीवरील चॅनेल्सवर होऊ शकते कारवाई
(अजित मांढरे, प्रतिनिधी) - देशात घातपाताची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलीस कोणतिही रिस्क घ्यायला तयार नाहीये. कारण मुंबई पोलिसांची एक चूक अनेकांच्या जीवावर बेतू शकते हे लक्षात घेता मुंबई पोलीस सर्व प्रकारच्या कारवाई करत आहेत. नुकतीच मुंबई पोलिसांनी अशा काही टिव्ही चॅनल्सवर कारवाई केलीये. ज्या टिव्ही चॅनेल्सवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमुळं मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा जवळपास १२ पेक्षा जास्त चॅनल्सवर मुंबई पोलिसांनी कारवाई केलीये. त्यात विशेष करुन पाकिस्तानी टिव्ही चॅनलचा समावेश आहे.
Jul 17, 2014, 05:38 PM ISTमुंबई पोलीस टॉपवर... पण, पैसे खाण्यात!
अॅन्टी करप्शन ब्युरोनं मागच्या एका महिन्यात मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना लाचखोरी करताना रंगेहात पकडलंय. यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडालीय.
May 11, 2014, 01:03 PM ISTजिया मृत्यू प्रकरण आता पोलीस आयुक्तांकडे
मुंबईतील अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात काही त्रुटी असतील तसेच काही सूचना करायच्या असतील, तर जियाच्या आईने पोलीस आयुक्तांकडे यासाठी अर्ज करावा आणि आयुक्तांनी यावर निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Apr 22, 2014, 03:57 PM ISTमुंबई पोलिसांची `एकटीनं प्रवास सुरक्षित प्रवास` योजना
महिला दिनाचं औचित्य साधून मुंबई पोलिसांनी एकटय़ानं प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षेच्यादृष्टीनं उपयुक्त ठरेल,अशी एसएमएस सेवा सुरू केली आहे. त्यामुळं कुठल्याही रिक्षा किंवा टॅक्सीत बसण्यापूर्वी ९९६९७७७८८८ या क्रमांकावर एसएमएस करून त्या टॅक्सीचा क्रमांक द्यायचा. मग ते वाहन कुठं गेलं, कुठल्या दिशेनं चाललं आहे, कोणाचं आहे, अशी सर्व माहिती पोलिसांकडे जमा होईल.
Mar 9, 2014, 04:39 PM ISTमुंबई पोलिसातील आणखी एक अधिकारी राजकारणात
माजी मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजकारणाची वाट धरल्यानंतर, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आणखी एक अधिकारी राजकारणात उतरणार असल्याचे संकेत मिळतायत.
Feb 22, 2014, 11:54 AM ISTमनसे आंदोलन : राज यांच्यानंतर आणखी कोण अटकेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज राज्यभरात होणा-या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धडरपकड सुरु केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
Feb 12, 2014, 12:21 PM ISTयासिन भटकळचा खळबळजनक खुलासा
यासिन भटकळचा खळबळजनक दावा. १३ जुलै २०११ ला दादरमध्ये केलेल्या स्फोटात यासिन भटकळला पोलीस व्हॅन पोलिसांसकट उडवायची होती, असा खळबळजनक खुलासा झालाय.
Feb 7, 2014, 10:08 PM ISTराज्यातील ४४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक
राज्य पोलीस दलातील ४० अधिकार्यांना राष्ट्रपती पोलीस विशेष गुणवत्ता व पोलीस उल्लेखनीय सेवा पदक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृह मंत्रालयाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.
Jan 26, 2014, 04:04 PM IST'दबंग' वसंत ढोबळे क्राईम ब्रान्चमध्ये परतले!
बहुर्चित आणि विवादीत मुंबई पोलीस दलातील अधिकारी वसंत ढोबळे यांची मुंबई क्राईम ब्रान्च इथं बदली करण्यात आलीये.
Dec 19, 2013, 09:34 AM IST२६/११ हल्ल्याला पाच वर्ष, हुतात्मांना श्रद्धांजली
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या जखमा मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. आज पोलीस जिमखान्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शशी थरूरही उपस्थित होते.
Nov 26, 2013, 01:18 PM ISTश्रुती हसनचा हल्लेखोर सापडला
मुंबई प्रख्यात अभिनेते कमल हासन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हासन (२७) हिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अशोक शंकर त्रिमुखे (३२) याला शनिवारी अटक केली. तो गोरेगावच्या चित्रनगरीतील कर्मचारी आहे.
Nov 24, 2013, 09:20 AM ISTठाण्यातील एस X 4 बारवर छापा, बारबालांसह ३१ जणांना अटक
ठाण्यात मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्री बारवर छापा टाकून धांडगधिंगा घालणाऱ्या आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या कारणावरून १८ अल्पवयीन मुलींसह ५६ जणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी बारमध्ये काम करणारे सहा वेटर आणि २५ ग्राहकांना पोलिसांनी अटक केली.
Nov 21, 2013, 11:48 PM ISTआता चित्रपटांत असतील चांगले पोलीस!
हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये पोलिसांची छबी चुकीची रंगवली जात असल्याचं मुंबई पोलिसांचं मत बनलंय. ही बाब कलाकार-निर्माता-दिग्दर्शकांच्या कानावर घालण्यासाठी आज अंधेरीत एक बैठक झाली.
Nov 11, 2013, 09:33 PM IST