Exclusive : शीना बोराचा मृतदेह या ठिकाणी गाडण्यात आला. फोटो पाहा

 शीना बोरा हिची हत्या करून तिचा मृतदेह ज्या ठिकाणी गाडण्यात आला होता. त्या ठिकाणाचे Exclusive फोटो झी मीडियाच्या हाती लागले आहेत. 

Updated: Aug 28, 2015, 04:26 PM IST
Exclusive :  शीना बोराचा मृतदेह या ठिकाणी गाडण्यात आला. फोटो पाहा title=

मुंबई :  शीना बोरा हिची हत्या करून तिचा मृतदेह ज्या ठिकाणी गाडण्यात आला होता. त्या ठिकाणाचे Exclusive फोटो झी मीडियाच्या हाती लागले आहेत. 

शीना ही इंद्राणी मुखर्जीची मुलगी होती. इंद्राणी मुखर्जी स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांच्या पत्नी आहे. तिनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 

 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.