मुंबई पोलीस भरती, चोरांचा धुमाकूळ
Apr 25, 2017, 11:56 PM ISTमुंबईतले बडे पोलीस अधिकारी होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 08:47 PM ISTपरळमध्ये पार पडला जिगरबाज श्वानांचा कौतुकसोहळा
पोलीस, लष्कराचे जवान समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटत असतात त्याचप्रमाणे त्यांचे श्वानही नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून सदैव तत्पर असतात. मात्र कालांतरानं माणसांप्रमाणेच या श्वानांनाही निवृत्ती दिली जाते. असाच एक कौतुकास्पद सोहळा मुंबईत झाला.
Apr 10, 2017, 10:05 AM ISTमुंबई पोलिसांना दक्षतेचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुंबई रेल्वे पोलीस हाय अलर्टवर
गुप्तचर विभागाने रेल्वे पोलिसांना हाय अलर्ट जारी केला आहे. मानखुर्द आणि कुर्ला रेल्वे स्टेशनदरम्यान संशयितांकडून काही घातपात होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. अशी माहिती न्यूज २४ या हिंदी वृत्तवापहिनीने दिली आहे.
Feb 15, 2017, 11:22 PM ISTमनपा निवडणुकीसाठी मुंबई पोलिसांचा सुरक्षेसाठी मास्टर प्लान
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पोलिसांचा कस लागणार आहे. आघाडी आणि युती तुटल्याने पोलिसांवरील ताण आणखीनच वाढलाय. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेसाठी मास्टर प्लान आखला आहे.
Feb 7, 2017, 12:07 PM ISTकपिल आणि इरफान विरोधात खटला दाखल करणार मुंबई पोलीस
मुंबई पोलीस कपिल शर्मा आणि इरफान खानच्या विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत.
Feb 2, 2017, 10:45 AM ISTGood News : पोलिसांची ड्युटी आता ८ तासांची!
पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी. पोलिसांना नव्या वर्षाची भेट मिळालीय. पोलिसांची ड्यूटी आता आठ तासांचीच होणार आहे.
Dec 30, 2016, 10:36 AM ISTमुंबई पोलिसांची कठोर कारवाई, कार्डाद्वारेही स्वीकारणार दंड
मुंबई पोलिसांची कठोर कारवाई, कार्डाद्वारेही स्वीकारणार दंड
Dec 27, 2016, 10:29 PM ISTथर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पोलिसांचे कडक निर्बंध
जर्मनी तसंच फ्रान्समधील दहशतवादी ट्रक हल्ल्यानंतर मुंबईतही घातपाताची शक्यता वर्तवण्यात येतेय... या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर कडक निर्बंध लादण्याचे संकेत मुंबई पोलिसांनी दिलीत.
Dec 21, 2016, 11:24 PM ISTमोर्चामुळे होणाऱ्या गैरसोयीवर उपाय शोधा - हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 04:41 PM ISTपोलीस दलासह कुटुंबियांसाठी मॅरेथॉन
विशेष म्हणजे या स्पर्धेत पोलीस धावले आणि संस्थेचे सदस्य बंदोबस्तावर थांबले. हिरानंदानी इस्टेट इथून या स्पर्धेला सुरूवात झाली.
Nov 27, 2016, 04:02 PM ISTअश्लील मॅसेज आणि छळाच्या आरोपाखाली अभिनेता एजाज खानला अटक
बिग बॉसनंतर चर्चेत आलेला अभिनेता एजाज खान याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एजाजवर अश्लील मॅसेज, फोटो पाठवण्याचा आणि छेड काढण्याचा आरोप आहे. मॉडल ऐश्वर्या चौबे हिने हे आरोप केले आहेत. ऐश्वर्या ही काश्मीरची राहणारी असून ती स्वत:ला सलमानची फॅन असल्याचं सांगते.
Nov 20, 2016, 11:37 AM ISTकुरिअरमधल्या चेकच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
वरळी पोलिसांनी अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे जी टोळी बोगच चेकच्या मदतीने लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब करत असे. कुरीअरने पाठविलेले चेक समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याआधी त्याचे फोटो काढायचे आणि त्याच्या सारखाच दुसरा चेक तयार करायचे. हा चेक विशिष्ट पद्धतीने पाण्याने धुऊन त्यावरच कंपनीचा खाते क्रमांक आणि जास्त रक्कम टाकून बोगस खात्यात वटवायचे. १५० पेक्षा अधिक बोगस चेक या टोळीने वटवले. वरळी पोलिसांनी सात जणांच्या या टोळीला अटक करून ६२ बँकांचे साडेपाचशे धनादेश जप्त केले आहेत.
Oct 26, 2016, 10:28 AM ISTमनसेच्या कार्यकर्त्यांची केली सुटका, पोलिसांची झाली मुश्किल
ऐ दिल है मुश्किल चित्रपटाच्या निषेधार्थ निवेदन देणा-या मनसे कार्यकर्त्यांची अटक मुंबई पोलिसांच्या अंगलट आलीय. मनसे कार्यकर्त्यांची अटक ही चुकीची असून पोलिसांनी कलम १५१ नुसार केलेली कारवाई योग्य नसल्याचे सांगत सर्व १२ मनसे कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका केली.
Oct 21, 2016, 08:47 PM IST