मोरोक्कोच्या मशिदींमध्ये होणार पावसासाठी प्रार्थना
शेतीप्रधान देश असलेल्या मोरोक्कोमध्ये सध्या पाण्याचा तुटवडा आहे.
Nov 25, 2017, 03:59 PM ISTसर्व्हिस चार्ज रिटर्न न केल्याने रेस्टॉरंटला दंड
रेस्टॉरंटमधील सुविधा न आवडल्याने ग्राहक आय.पी.एस अधिकारी जय जीत सिंह यांनी १८१.५ एवढा सर्व्हिस रिटर्न मागितला.
Nov 25, 2017, 03:52 PM ISTPF खात्यासंदर्भात मोदी सरकारचे चार मोठे निर्णय
तुम्ही नोकरी करता आणि तुमचंही ईपीएफओ (EPFO)मध्ये अकाऊंट आहे? तर, मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आणि कामाची आहे.
Nov 25, 2017, 03:05 PM ISTVIDEO: लाईव्ह मॅच दरम्यान प्रपोज करत तरुणाने केलं KISS
क्रिकेट मॅच दरम्यान स्टेडिअममध्ये बसलेले प्रेक्षक अनेकदा विचित्र प्रकार करत असल्याचं समोर आलं आहे. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे.
Nov 25, 2017, 02:21 PM ISTगुजरात निवडणूकीत प्रचार करणार नाहीत केजरीवाल
आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Nov 24, 2017, 11:26 PM ISTतिसऱ्यांदा 'खिचडी' अधिक स्वादिष्ट होणार
खिचडीचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Nov 24, 2017, 10:09 PM ISTअरेरे ! वीस वर्षांनंतर हे चॅनल होतयं बंद
साधारण २० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी फेसबुक आणि यु ट्यूब नव्हते. पण एक असे चॅनेल होते, जे मनोरंजनाची कमी भासू देत नव्हते.
Nov 24, 2017, 08:21 PM ISTएअरटेलचा १९८ चा प्लान अनलिमिटेड कॉल आणि २८ जीबी डेटा...
देशातील सर्वात मोठी टेलीकॉम ऑपरेटींग कंपनी एअरटेल जिओला टफ देण्यासाठी दररोज नवनवीन प्लान बाजारात आणत आहेत. आता त्यात भर म्हणून कंपनीने १९८ रुपयांचा नवा प्लान बाजारात आणला आहे.
Nov 24, 2017, 07:55 PM ISTया तरुणीचे डोळे करतात एक्स-रे चं कामं
रशियाच्या नताशा डामकिनाला जागातील जिवंत एक्स-रे मशीन असे म्हटले जाते.
Nov 24, 2017, 07:41 PM ISTमोफत करा ऑनलाईन व्यवहार, ही बॅंक आकारत नाही शुल्क
एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यापूढे आरटीजीएस, एनईएफटीचे व्यवहार बँकेने विनामूल्य केले आहेत.
Nov 24, 2017, 07:00 PM ISTहाफीज सईजने केला खुलासा : नवाज शरीफांना भोवली मोदींची मैत्री
नजरकैदेतून सुटका झाल्यावर हाफीज सईजने हा खुलासा केलायं.
Nov 24, 2017, 06:45 PM ISTकेवळ पाच मिनिटात उघडा सेव्हिंग अकाऊंट
तुम्ही केवळ ४ मिनिटात अकाऊंट उघडू शकता. तसेच ४ मिनिटांत रक्कम ट्रान्सफरही करु शकता.
Nov 24, 2017, 06:04 PM ISTभारतीय नौसेनेकडून या क्रिकेटपटूविरोधात अटक वॉरंट
भारतीय नौसेनेनं हरियाणाचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू आणि अॅक्टिंग पॅटी ऑफिसर दीपक पूनियाविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे
Nov 24, 2017, 05:59 PM ISTप्रद्युम्न मर्डर केस : कंडक्टरने सांगितले काय झाले 'त्या' दिवशी
जेलमधून सुटल्यानंतर कंडक्टर अशोकने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
Nov 24, 2017, 05:41 PM ISTयामाहाची नवीन सुपर बाईक एम् टी - ०९, किंमत १०.३३ लाख
यामाहाने भारतात सुपर बाईक एम् टी - ०९ ची नवीन आवृत्ती आणली आहे.
Nov 24, 2017, 05:06 PM IST