latest marathi news

घरात घुसून १२ वर्षीय मुलीची हत्या, दोन बहिणींवर बलात्कार

मेक्सिकोमधील सियूदाद जुआरेज शहरात हत्या आणि बलात्कार झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nov 26, 2017, 12:09 AM IST

इजिप्तमध्ये दहशतवादी हल्ला; गोळीबारात 305 लोकांचा मृत्यू

इजिप्तच्या उत्तर सिनाई परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 305 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, असंख्य लोक जखमी झाले आहेत. या भयानक हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याच दहशतवादी संघटनेने स्विकारली नाही. मात्र, या हल्ल्यापाठीमागे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Nov 26, 2017, 12:09 AM IST

व्ही शांताराम यांची ही लोकप्रिय गाणी तुम्हाला केव्हाही आवडतील

भारतीय सिनेसृष्टीचा उल्लेख करताना अग्रस्थानी येणारे नाव म्हणजे चित्रपती व्ही. शांताराम. त्यांचे पूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे. पण व्ही.शांताराम हीच त्यांची खरी ओळख बनली.

Nov 26, 2017, 12:05 AM IST

Idea ने लॉन्च केली ८४ जीबी डेटाचा नवा प्लान

टेलिकॉम कंपनी Ideaने आपल्या आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Nov 25, 2017, 11:48 PM IST

हिवाळी अधिवेशन सोडून १०० आमदार सुट्टीवर

एक, दोन नव्हे तर १०० आमदारांनी एकाच वेळी सुटी घेतली आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत हा प्रकार समोर आला आहे. 

Nov 25, 2017, 11:32 PM IST

BMW ने भारतीय बाजारपेठेत लॉन्च केल्या दोन जबरदस्त बाईक्स

BMW Motorrad ने भारतीय बाजारपेठेत दोन नव्या बाईक्स लॉन्च केल्या आहेत. K 1600 B आणि R nineT racer अशी या बाईक्सची नावे आहेत.

Nov 25, 2017, 11:11 PM IST

दाऊदला सतावतीय पोराची चिंता..., सतत राहतो डिप्रेशनमध्ये

ना बंदूक ना धाक कशाच्याच जोरावर दाऊद या चिंतेवर उतार मिळवता येईना. त्यामुळे तो सतत डिप्रेशनमध्ये असतो.

Nov 25, 2017, 11:06 PM IST

या हॉलीवूड अभिनेत्रीचे 'वय' समजल्यावर धक्काच बसेल

हे फोटो पाहून तुम्ही तिच्या वयाचा अंदाजाही लावू शकत नाही. 

Nov 25, 2017, 10:53 PM IST

इंडियन मोटरसायकलने लॉन्च केली Scout Bobber, पाहा किंमत आणि फिचर्स

बाईक लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, इंडियन मोटरसायकलने आपली एक जबरदस्त बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.

Nov 25, 2017, 10:28 PM IST

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर चीनी उपाय

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्न सोडवण्यासाठी चीनने पुढाकार घेतला आहे. 

Nov 25, 2017, 09:16 PM IST

जर्मनीत आघाडीचे सरकार येण्याची शक्यता

अपेक्षेप्रमाणे राष्ट्राध्यक्षा एंजेला मार्केल यांनी निवडणूकीत बाजी मारली. पण, त्यांचा पक्ष पूर्ण बहुमत मिळवण्यास अपयशी ठरला. त्यामुळे जर्मनीत आघाडी सरकार सत्तेवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Nov 25, 2017, 09:04 PM IST

'पद्मावती' सिनेमाला समर्थन देत बॉलिवूड करणार 'ब्लॅकआऊट'

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' सिनेमाच्या समर्थनार्थ बॉलिवूड उतरल्याचं पहायला मिळत आहे.

Nov 25, 2017, 08:40 PM IST

पांड्याचा शर्टलेस फोटो, चाहत्यांनी उडवली खिल्ली

 शर्टलेस होऊन पांड्या आपले सिक्स पॅक दाखवत आहे. 

Nov 25, 2017, 08:30 PM IST

आश्विनकडून १२ वेळा आऊट झालायं लाहिरु थिरिमने

परदेशी संघ जेव्हा भारत दौर्यावर येतात तेव्हा आर. आश्विनला सर्वात खतरनाक खेळाडू मानतात. हे अनेकदा सिद्धही झाले आहे. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये तर हे जग जाहीर आहे.

Nov 25, 2017, 07:51 PM IST

पी. व्ही. सिंधू हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 07:26 PM IST