latest marathi news

रामजन्मभूमिवर केवळ राममंदिरच बनणार- सरसंघचालक

कर्नाटकच्या उडीपीमध्ये सध्या 'धर्मसंसद' चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले.

Nov 24, 2017, 04:45 PM IST

श्रीलंका २०५ रन्सवर ऑल आऊट, भारतालाही एक धक्का

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेरीस भारतानं ११ रन्सच्या मोबदल्यात एक विकेट गमावली आहे.

Nov 24, 2017, 04:43 PM IST

एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Nov 24, 2017, 04:19 PM IST

मनी प्लानिंग : असे करा खर्च , असा वाचवा पैसा

कुठे आणि कसा पैसा खर्च करायचा याची शिस्त लागणे महत्त्वाचे असते. 

Nov 24, 2017, 04:09 PM IST

महत्त्वाचं : ५००-२००० च्या नोटेवर लिहिलं तर...

५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांवर लिहिलं तर अशा नोटा बँका घेणार नाहीत, अशा बातम्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्या होत्या.

Nov 24, 2017, 04:08 PM IST

सिम कार्ड न बदलताच पोर्ट होणार तुमचा नंबर, ही आहे ऑफर

सध्याच्या काळात प्रत्येक टेलिकॉम कंपनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत 

Nov 24, 2017, 03:47 PM IST

VIDEO: इंटरनेटवर या मुलीच्या डान्स व्हिडिओचा धुमाकूळ

सोशल मीडियात आणि इंटरनेटवर कधी कुठला व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होईल हे कुणीच सांगु शकत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

Nov 24, 2017, 03:19 PM IST

त्या खरंच उडत्या तबकड्या आहेत का ?

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाने (आय एस् एस ) घेतलेल्या फोंटोमध्ये काही संशयास्पद  वस्तू आढळल्या आहेत. यामुळं गूढ निर्माण झालं आहे.

Nov 24, 2017, 02:59 PM IST

पुणे । डीएसकेंच्या मदतीसाठी राज ठाकरे मैदानात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 02:51 PM IST

परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना मनसे कार्यकर्त्यांचा चोप

मनसेचं फेरीवाल्यां विरोधातील आंदोलन चांगलंच गाजत आहे. पण आता या आंदोलनाला वेगळंच वळण मिळताना दिसत आहे.

Nov 24, 2017, 02:37 PM IST

भिवंडी । चार मजली इमारत कोसळली, एक ठार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 02:35 PM IST

'या' गावात राहणाऱ्या व्यक्तीला सरकार देणार ४५ लाख रुपये

असं एक गाव आहे जेथे राहणाऱ्या व्यक्तीला सरकार लाखो रुपये देणार आहे.

Nov 24, 2017, 02:30 PM IST

छगन भुजबळ, रमेश कदमांची सुटका होणार?

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत तुरूंगात असणाऱ्या अनेक आरोपींची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे.

Nov 24, 2017, 02:13 PM IST

ब्लड ग्रुपवरुन जाणून घ्या स्वभावाचे गुपीत

तुम्हाला तुमचं ब्लड ग्रुप माहिती आहे का? जर नाही तर आजच चेक करा. कारण, ब्लड ग्रुप तुमची तब्येत आणि तुमचा स्वभाव यांची माहिती देण्यास मदत करतो.

Nov 24, 2017, 01:44 PM IST

पुण्यातील डीएसके प्रकरणात राज ठाकरेंची उडी

अडचणीत असलेल्या डीएसकेंच्या पाठीशी उभं राहण्यासाठी काही ठेवीदार एकवटले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता प्रकरणात उडी घेतली आहे.

Nov 24, 2017, 01:18 PM IST