latest marathi news

'फॉर्च्युन फिटनेस'चा सुयश पाटील ठरला 'नवोदित मुंबई श्री'

अंधेरीच्या 'फॉर्च्युन फिटनेस'च्या सुयश पाटीलने बाजी मारत जेते पद पटकावले.

Nov 25, 2017, 07:22 PM IST

मुंबई: बलात्कार प्रकरणी अभिनेत्याला अटक

टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता पीयूष सहदेव (वय-35) याला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Nov 25, 2017, 07:22 PM IST

जालना | पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 07:12 PM IST

'पद्मावती' सिनेमाचं समर्थन करणाऱ्या ममता बॅनर्जींना भाजप नेत्याची धमकी

'पद्मावती' सिनेमावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याचा निर्णय घेत नाहीये. या वादामुळे सिनेमा प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.

Nov 25, 2017, 07:12 PM IST

नाशिक | १०वीच्या निकालात गुणप्रोत्साहनाला कात्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 06:36 PM IST

मुंबई | 'बेस्टवर प्रशासकाची नेमणूक करा'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 06:33 PM IST

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 06:32 PM IST

रितू फोगटने वर्ल्ड रेस्लिंग चॅंम्पियनशीपमध्ये जिंकलं रौप्य पदक

रितू फोगट हरियाणाच्या तीन फोगट बहींणींपैकी एक असून तिने जागतिक स्तरावर कुस्तीमध्ये स्वत:चं कतृत्व सिद्ध केलयं. 

Nov 25, 2017, 06:17 PM IST

सोनीने लॉन्च केला नॉईज कॅन्सलींग हेडफोन, किती आहे किंमत..

किंमत पाहून तुमच्या भूवया काहीशा उंचावतील. पण, तुम्ही जर म्युझिकचे शौकिन असाल तर, तुम्ही खरेदीचे धाडस दाखवाल...

Nov 25, 2017, 05:55 PM IST

..म्हणून भाजीपाला झालायं महाग

या किंमती वाढण्यामागची कारणे आपण जाणून घेऊया

Nov 25, 2017, 05:39 PM IST

औरंगाबाद | अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 05:30 PM IST

राहुल गांधींच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली प्रोफेसर महिला...

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गळ्यात पडून एक प्रोफेसर महिला ढसाढसा रडू लागली. राहुल गांधींनी मग त्या महिलेला धिर दिला आणि तिची कैफियत ऐकून घेतली. हा प्रसंग पाहून उपस्थितही काही क्षण स्तब्ध झाले.

Nov 25, 2017, 05:09 PM IST

दमदार ५ स्मार्टफोन ८ हजारपेक्षाही कमी किंमतीत

चांगल्या फिचर्सचा स्मार्टफोन घ्यायचाय पण बजेट कमी आहे ?

Nov 25, 2017, 05:03 PM IST

सोन्याच्या दरात घसरण

लग्नसराईच्या काळात तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची आहे.

Nov 25, 2017, 04:26 PM IST

नागपूरमध्ये चेतेश्वर पुजाराची १४ वी सेंच्युरी

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सध्या सुरू आहे. यामध्ये भारताच्या चेतेश्वर पुजाराने आपल्या कारकिर्दितील १४ वी सेंच्युरी झळकावली आहे. 

Nov 25, 2017, 04:14 PM IST