latest marathi news

शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द

औरंगाबाद खंडपीठाने आमदार अर्जुन खोतखरांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. 

Nov 24, 2017, 11:57 AM IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर

अनेक राजकीय पक्षांच्या नजरा लागून राहिलेल्या संसदेचं हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Nov 24, 2017, 11:40 AM IST

...आणि पोलीस स्टेशनमध्ये पार पडलं लग्न (व्हिडिओ)

लग्नमंडप, लग्नाचा हॉल किंवा मंदिरात लग्नसोहळा पार पडल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल. शाही लग्नसोहळा झाल्यामुळे अनेक लग्न चर्चेत असतात. मात्र, सध्या एक लग्नसोहळा वेगळ्याचा कारणामुळे चर्चेत आहे.

Nov 24, 2017, 11:32 AM IST

धक्कादायक! खंडणीसाठी मित्रांनीच केली मित्राची हत्या

कल्याणमध्ये ५० लाखांच्या खंडणीसाठी दोन मित्रांनीच तिस-या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. 

Nov 24, 2017, 11:19 AM IST

महिलेला 'जाडी' म्हटल्याने एकावर गुन्हा दाखल

कोणत्याही महिलेवर एखादी व्यंगात्मक शेरेबाजी करणं तेदेखील सोशल मीडियावर तुम्हाला महागात पडू शकतं...

Nov 24, 2017, 10:55 AM IST

पेट्रोल-डिझेलची चिंता मिटली, आता कॉफीवर चालतायत गाड्या...

पेट्रोल-डिझेलच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे तुम्ही त्रस्त आहात? तर, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Nov 24, 2017, 10:37 AM IST

खर्डा येथील नितीन आगे हत्या प्रकरणातील आरोपी निर्दोष

अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील खर्डा इथं नितीन आगे हत्या प्रकरणी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलंय. जिल्हा व सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय. 

Nov 24, 2017, 10:30 AM IST

राष्ट्रगीताचा अवमान करणा-या विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी बादशाह युनिवर्सिटीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. 

Nov 24, 2017, 09:19 AM IST

INDvsSL LIVE: श्रीलंकेने टॉस जिंकला, श्रीलंकेचे दोन विकेट्स

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 24, 2017, 09:09 AM IST

हाफिज सईदच्या सुटकेवर भारताची तीव्र नाराजी

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याच्या सुटकेवर भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

Nov 24, 2017, 09:01 AM IST

मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेंचाही आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यात त्यांचा दौरा असणार आहे.

Nov 24, 2017, 08:41 AM IST

'चेकबुक'बंदीचं वृत्त अर्थ मंत्रालयाने फेटाळलं

नोटबंदीनंतर चेकबुक बंद होणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं 

Nov 24, 2017, 08:37 AM IST

उत्तर प्रदेशात एक्सप्रेसचे १३ डबे रुळावरुन घसरले

रेल्वे अपघात होण्याचं काही थांबताना दिसत नसल्याचं पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशात आता पुन्हा एकदा रेल्वेला अपघात झाला आहे.

Nov 24, 2017, 07:49 AM IST

अहमदाबाद रेल्वे स्थानकात बॉम्बची अफवा

अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर बॉम्ब असल्याची अफवा सगळीकडे पसरली आहे.

Nov 23, 2017, 11:20 PM IST

हा उद्योगपती करतोय ७ हजार कोटींचे दान

एअरटेल कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल यांनी अभिमान वाटावा असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या एकूण संपत्तीतील १० टक्के इतकी रक्कम समाजकार्यासाठी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Nov 23, 2017, 10:57 PM IST