१७ हजारांचा हा स्पीकर मिळतोय एवढ्याच किंमतीत
१७ हजार रुपयांचा स्पीकर फक्त १ हजार १४९ रुपयांत मिळतोय हे ऐकून तुम्हाला मस्करी वाटेल. पण हे शक्य आहे.
Nov 26, 2017, 05:42 PM ISTमुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवा रेकॉर्ड
मुंबई विमानतळावरील विमानवाहतुकीत हा एक नवा रेकॉर्ड झाला आहे.
Nov 26, 2017, 05:23 PM ISTमुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवा रेकॉर्ड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 05:11 PM ISTजिवंत बायको, कागदोपत्री मारली, शेजाऱ्याची बायको आपली समजून कब्रस्तानमध्ये धाडली
त्याने शेजाऱ्याच्या बायकोला आपल्या बायकोच्या नावाने कब्रस्तानमध्येही धाडले. पण, सध्या हा नवरोबा तुरूंगाची हवा खात आहे.
Nov 26, 2017, 05:05 PM ISTयेतोय छोट्या स्क्रीनचा आयफोन एसई २
लहान आकारांचे स्मार्ट फोन्स आवडणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Nov 26, 2017, 05:05 PM IST२६/११ हल्ल्यातील शहिदांना वाळू कलाकाराची अनोखी मानवंदना
मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ९ वर्षं पूर्ण झालीत. या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलिसांना वाळू कलाकार मच्छिंद्र शिंदे यांनी अनोखी आदरांजली वाहिलीय.
Nov 26, 2017, 05:02 PM ISTशेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्यांची चौकशी झाली पाहीजे- राजू शेट्टी
अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेतली.
Nov 26, 2017, 04:32 PM ISTनाहरगड किल्ला मृतदेह प्रकरण : 'चेतनची आत्महत्या नव्हे हत्याच'
मृतदेह आणि दगडांवर 'पद्मावती'ला दर्शवलेला विरोध यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनत चालले आहे.
'आत्महत्या नव्हे हत्याच'
Nov 26, 2017, 04:23 PM ISTकोपर्डीतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी- अमृता फडणवीस
केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियानावर आधारित असलेल्या 'अबक' या सिनेमाचं टीझर लाँच नुकतंच पुण्यात करण्यात आलं.
Nov 26, 2017, 03:54 PM ISTव्हिडिओ : सनी लिऑनीच्या अंगावर चढला साप
सनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे
Nov 26, 2017, 03:50 PM ISTपनवेलमध्ये टायरच्या गोदामाला भीषण आग
पनवेलमध्ये जुन्या टायरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.
Nov 26, 2017, 03:32 PM ISTपनवेलमध्ये टायरच्या गोदामाला भीषण आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 03:09 PM ISTशेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्यांची चौकशी झाली पाहीजे- राजू शेट्टी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 03:07 PM ISTविराटने सेंच्युरी लगावत गावस्करांचा मोडला रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने जबरदस्त इनिंग खेळत सेंच्युरी लगावली आहे.
Nov 26, 2017, 02:55 PM IST