'आम्ही फक्त मुलांना जन्म देतो, लोक त्यांना...'; स्टारकिड्सविषयी सैफ अली खानचं मोठ वक्तव्य
Saif Ali Khan : सैफ अली खाननं पत्नी करीन कपूरसोबत नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सैफनं स्टारकिड्सवर आणि त्यांच्या लोकप्रियतेवर वक्तव्य केलं आहे.
Feb 8, 2024, 03:18 PM IST'Ferrari विकली, बंगला सोडला...'; आमिरच्या भाच्यानं का केला इतका त्याग? पाहा आता कसा जगतोय
Imran Khan : आमिर खानचा भाचा अभिनेता इमरान खान हा गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रापासून लांब असल्यानं तो आता काय करतोय कसं आयुष्य जगतोय याविषयी चर्चा रंगू लागली असताना आता त्यानंच याविषयी खुलासा केला आहे.
Feb 8, 2024, 12:41 PM ISTमुलाचं पार्थिव मिळवण्यासाठी पोलिसांना द्यावी लागली लाच; सेलिब्रिटीने शेअर केला मन हेलावणारा अनुभव
मुलाचं पार्थीव मिळवण्यासाठी चक्क सेलिब्रिटीला द्यावी लागली होती पोलिसांना लाच, 'या' सेलिब्रिटीनं सांगितला धक्का दायक अनुभव
Feb 8, 2024, 10:52 AM ISTनंबर-1 झाल्यानंतरही बुमराह खुश का नाही?
Jasprit Bumrah Test Ranking: आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 वर असलेला जगातील पहिला गोलंदाज हा जसप्रीत बुमराह ठरला आहे. ऐतिहासिक कामगिरीवर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केलाय. अशातच आता बुमराह खुश नसल्याचं समोर आलंय.
Feb 7, 2024, 11:32 PM ISTपाकिस्तानची सीमा हैदर करणार लोकसभा निवडणुकीचा प्रचार, 'या' पक्षाच्या ऑफरवर म्हणाली 'कबुल है'
Lok Sabha Election 2024 : आरएलडीने सीमा हैदरला (Seema haider) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे.
Feb 7, 2024, 06:30 PM ISTहीच का मोदींची गॅरंटी?; मंत्रालयात थेट गुंडांनी Reels बनवली; वडेट्टीवारांनी शेअर केला VIDEO
Vijay Wadettiwar Video: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर गुंडांनी मंत्रालय परिसरात शूट केलेला व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
Feb 6, 2024, 12:53 PM IST
सोनं झालं स्वस्त; चांदीच्या दरात ही घसरण, पाहा काय आहेत आजचे दर
सोने चांदी खरेदीकरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज (6 फेब्रुवारी) सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने चांदी किंचित स्वस्त झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
Feb 6, 2024, 10:22 AM ISTमोठी बातमी! बैठक निष्फळ ठरल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर 'या' दिवसापासून संपावर
Resident Doctor Strike : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे.
Feb 6, 2024, 07:48 AM ISTPune Crime : कोथरूडमध्ये चाललंय काय? शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा आला 'तो' मेसेज!
Sharad Mohol Wife : मुन्ना पोळेकरच्या नावाच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरून धमकी देण्यात आल्याचा आरोप शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी केला आहे.
Feb 5, 2024, 09:34 PM ISTPune Metro : पुणे मेट्रोसाठी ऐतिहासिक क्षण, मुठा नदीखालून धावली मेट्रो; पाहा Video
Pune Metro Successfully Completed a Trial Run latest marathi news
Feb 5, 2024, 09:10 PM ISTतुमचंही अचानक वजन कमी होतंय? तज्ज्ञांनी सांगितला 'या' आजाराचा गंभीर धोका!
Experts on sudden weight loss : अचानक वजन कमी होणं, याचा संबंध अस्थीभंगाशी (फॅक्चर) उच्च जोखमीशी असू शकतो, असं संशोधकांनी सांगितलं आहे.
Feb 5, 2024, 08:54 PM IST"नाटकीबाज लोकांनी 'ध' चा 'मा' करून...", शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादांचं स्पष्टीकरण!
Maharastra Politics : अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलंय.
Feb 5, 2024, 08:02 PM ISTअक्षय कुमारला पुन्हा महादेवाच्या अवतारात पाहून चाहते खुश म्हणाले, 'हे गाणं ऐकून मला...'
Akshay Kumar singing debut : अभिनयानंतर आता अक्षय कुमारचं संगीत क्षेत्रात पदार्पण... महादेवाच्या रुपात पाहून नेटकरी आनंदात
Feb 5, 2024, 07:18 PM IST...तर यानंतरच सुरू झाला ऐश्वर्या, जया बच्चन यांचा सासू सुनेचा वाद? अभिषेकही होता नाराज
Jaya Bachchan - Aishwarya Rai : जया बच्चन यांनी खरंच केली होती की ऐश्वर्या आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनवर नाराजी व्यक्त?
Feb 5, 2024, 07:05 PM ISTTop 10: न मुंबई, न न्यूयॉर्क, न शांघाय... 'या' शहरात सर्वात जास्त ट्रॅफिक!
High Traffic Jam Cities in the World : जगातील सर्वाधिक ट्रॅफीक जाम असलेल्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. टॉमटॉम ट्रॅफीक इंडेक्सचा अहवाल समोर आला असून यामध्ये तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेलं की या यादीमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. दरम्यान ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये वाहने सर्वात कमी वेगाने जातात असे एका अहवालातून समोर आले आहे.
Feb 5, 2024, 03:45 PM IST