Maratha Reservation Row: मनोज जरांगेंच्या 9 मागण्या; 14 फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन
मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक आहेत. जाणून घेवूया मनोज जरांगे यांच्या मागण्या काय आहेत.
Feb 11, 2024, 10:40 PM ISTPakistan Election 2024 : पाकिस्तानी जनतेसाठी इम्रान खानच 'कॅप्टन', पण पुन्हा होणार टांगा पलटी?
Pakistan National Election Update : जनतेने कौल इम्रान खान (Imran Khan) यांनाच दिला अन् त्यांना पुन्हा कॅप्टन म्हणून घोषित केलं. मात्र, आता लष्कर पुन्हा पाकिस्तानच्या सत्तेचा कब्जा मिळवून मार्शल लॉ लावणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Feb 11, 2024, 10:13 PM ISTकधी रस्त्यावर काढावी लागली रात्र; 'या' मुलाच्या संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का
या मुलावर आली होती कधी बिकट परिस्थिती, आज आहे इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक... तर अभिनयानं जिंकली लाखो प्रेक्षकांची मनं
Feb 11, 2024, 02:59 PM ISTप्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार रश्मिका मंदाना!
Rashmika Mandanna and Prabhas : रश्मिका मंदाना आणि प्रभास हे दोघं लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
Feb 11, 2024, 01:51 PM IST'तिच्या तोंडातून येणाऱ्या वासानं...', मनीषा कोइरालासोबतच्या रोमॅन्टिक सीनवर देओलचा खुलासा
Bobby Deol on Manisha Koirala's Bad Breath : बॉबी देओल आणि मनीषा कोइराला यांनी 'गुप्त' या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटातील एक रोमॅन्टिक सीन देताना मनीषाच्या तोंडातून वास येत असल्याचे बॉबीनं एका मुलाखतीत सांगितले.
Feb 11, 2024, 01:12 PM IST'अवॉर्ड्ससाठी चित्रपट करत नाही...', शाहिद कपूरनं 'कबीर सिंग'वर केली टीका
Shahid Kapoor on Kabir Singh : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ज्या 'कबीर सिंग' चित्रपटानं त्याला लोकप्रियता मिळवून दिली त्याच चित्रपटातील भूमिकेवर केली टीका!
Feb 11, 2024, 12:19 PM IST'...आणि तिला अश्रू अनावर', 'डिलिव्हरी बॉय' पाहताना महिला झाल्या भावूक
Delivery Boy Movie : ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाला पाहताच महिला प्रेक्षक भावूक!
Feb 11, 2024, 10:55 AM ISTअभिनयपासून, राजकारण कसा आहे मिमी चक्रवर्ती यांचा प्रवास?
बंगाली चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1989 रोजी झाला आहे. आज त्यांचा 35 वा वाढदिवस आहे. मिमी चक्रवर्ती या पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी शहरातील आहेत. मिमी यांचं बालपण हे अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील देवमाली शहरात झालं. त्यानंतर त्या कुटुंबासोबत पुन्हा जलपाईगुडी येथे आल्या आणि पुढचं शिक्षण पूर्ण केलं. तर त्यांचा अभिनय ते राजकारण कसा होता प्रवास ते जाणून घेऊया.
Feb 11, 2024, 10:28 AM ISTअजितदादा म्हणतात 'आमचा कार्यकर्ता नव्हता', प्रशांत जगतापांनी केली पोलखोल, थेट 'तो' Video दाखवला
Prashant Jagtap Share Video : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्हिडीओ शेअर करत अजित पवारांची (Ajit Pawar) पोलखोल केलीये.
Feb 10, 2024, 10:00 PM ISTAbhishek Ghosalkar Case : मॉरिसची हत्या की आत्महत्या? सुषमा अंधारेंच्या पोस्टने खळबळ, 'फुटेज समोर आलंय पण...'
Sushma Andhare Statement On Mauris bhai death : मॉरिसने घोसाळकरांना गोळ्या घातल्याचं फुटेज कुठं समोर आलंय का?? फक्त गोळ्या लागताना दिसल्या, त्या कोणी मारल्या हे दिसलंच नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
Feb 10, 2024, 07:07 PM IST'या' दिवशी ओटीटीवर येणार तेजा सज्जाचा 'हनुमान'!
तेजा सज्जा-स्टारर 'हनुमान' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलं प्रोत्साहन मिळालं आहे. इतकंच नाही तर बॉक्स ऑफिसवर देखील हिट ठरला. अंजनादारी नावाच्या एका काल्पनिक गावावर आधारीत असलेल्या या चित्रपटाच्या पटकथेवर हा आधारीत आहे. 'हनुमान' ची पटकथा आता आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
Feb 10, 2024, 05:49 PM IST'पुष्पा'च्या शूटिंगसाठी तुरुंगातून बाहेर आला 'हा' अभिनेता!
द राइज' या चित्रपटात केशव ही भूमिका साकारली होती. आता पुढच्या शूटसाठी त्याला तुरुंगातून जामिन मिळवला आहे.
Feb 10, 2024, 03:19 PM IST"Why can't we die with dignity", अंगावर शहारा आणणारा 'आता वेळ झाली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Aata Vel Zaali Movie Trailer : 'आता वेळ झाली' या चित्रपटाचा भावनिक आणि अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रदर्शित
Feb 10, 2024, 02:15 PM ISTपुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सईनं जिंकली प्रेक्षकांची मन!
Sai Tamhankar : सई ताम्हणकरनं पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली.
Feb 10, 2024, 01:51 PM ISTट्रोलिंगला कंटाळून अंकिता लोखंडेनं डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट! म्हणाली, 'सोशल मीडिया...'
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेनं ट्रोलिंगला कंटाळून घेतला इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय त्याचं खरं कारण काय ते देखील सांगितलं आहे.
Feb 10, 2024, 01:19 PM IST