'मी झोपायला जातो तेव्हा अवघ्या 30 सेकंदांत...'; जाहीर कार्यक्रमात PM मोदींचं वक्तव्य
PM Modi Pariksha Pe Charcha: पंतप्रधान मोदींनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांबरोबर संवाद साधताना त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. यावेळेस त्यांनी थेट स्वत:चं उदाहरण सर्वांना दिलं.
Jan 30, 2024, 07:33 AM IST'हाय का दम? कसला माज दाखवतो?' किरण माने यांची पुष्कर जोगवर सडकून टीका, म्हणाले 'तुझं वाकडं शेपूट...'
Kiran mane slams Actor pushkar jog : पुष्करच्या पोस्टवर नुकतेच ठाकरे गटात गटात सामील झालेल्या किरण माने यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 29, 2024, 10:51 PM ISTBudget 2024 : बजेटच्या तोंडावर मुकेश अंबानींना सुगीचे दिवस, 'या' कंपनीने रचला विक्रम; शेअर्स तुफान तेजीत!
Reliance Industries : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या समभागांनी 7 टक्क्यांच्या वाढीसह 2897 चा उच्चांक गाठला आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 19.60 लाख कोटी रुपयांच्या आजीवन उच्चांकावर पोहोचल्याचं पहायला मिळतंय.
Jan 29, 2024, 04:15 PM ISTSatara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Satara Earthquake : थंडीचा कडाका वाढत असतानाच अनेक पर्यटकांचे पाय साताऱ्याकडे वळत आहेत. अशा या सात्याऱ्यातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Jan 29, 2024, 07:20 AM IST
Sharad Pawar : 'मागील 15 दिवसांत अचानक...', बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात...
Bihar Politics : हरियाणाच्या 'आया राम, गया राम'लाही मागे टाकून नितीश कुमार यांनी स्वतःचा मार्ग दाखवला, अशी बोचरी टीका शरद पवारांनी (Sharad Pawar On Nitish Kumar) केली.
Jan 28, 2024, 11:10 PM IST'भाजपच्या दबावाला जेव्हा...', तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी!
Rohit Pawar On Tejashwi Yadav : बिहारमधील राजकीय गोंधळाचा (Bihar Politics) परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय.
Jan 28, 2024, 08:09 PM IST'...तर मी संन्यास घेईल', बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी, स्पष्टच म्हणाले...
Bihar Politics : नितीश कुमार धूर्त आहेत. त्यांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केलीये. बिहारचे लोक व्याजासह त्यांचा हिशोब करतील, असं प्रशांत किशोर (Prashant Kishor On Nitish Kumar) म्हणाले आहेत.
Jan 28, 2024, 06:37 PM ISTSankashti Chaturthi 2024 : 'या' दिवशी आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजाविधी
Sankashti Chaturthi 2024 : या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी अतिशय खास आहे. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तिथी, मुहूर्त आणि पूजाविधीसह चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या.
Jan 28, 2024, 03:19 PM ISTवयाच्या पंचविशीत 20 लग्नं, इतिहासातील सर्वात चैनी मुघल बादशाह कोण?
Mughal History : मुघलांचा इतिहास लिहिला गेला तेव्हा बादशाहांच्या चैनीचे अनेक किस्से सांगण्यात आले आहेत. यात एक असा मुघल बादशाह होता ज्याने वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत 20 लग्न केले होते. कोण आहे तो बादशाहा त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहात.
Jan 28, 2024, 02:40 PM ISTतुमच्या शहरात सोने-चांदी किती महाग, किती स्वस्त? जाणून घ्या
गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या किंमतींमध्ये सातत्याने घट होत आहे. आजही सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. काय आहे आजचा भाव जाणून घेऊया.
Jan 28, 2024, 12:52 PM IST'वाया गेलेल्या लोकांच्या...' आंतरवालीत पोहोचताच मनोज जरांगे सदावर्ते, भुजबळांवर बरसले
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केला. भुजबळांच्या टीकाल मनोज जरांगे आंतरवालीत पोहोचल्यावर सडेतोड उत्तर दिलं.
Jan 28, 2024, 10:22 AM ISTMaratha Reservation | 'छातीवर हात ठेवून सांगा...', विनोद पाटलांची रोखठोक भूमिका, भुजबळांवर टीका करत म्हणाले...
Vinod Patil Statement : आरक्षण मागता अन् मागच्या दारानं एन्ट्री करतात (Maratha Reservation), अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. त्यावरून आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.
Jan 27, 2024, 06:35 PM IST15 मिनिटाच्या आत नाश्ता तयार करण्यासाठी 'हे' पदार्थ उत्तम!
सकाळची वेळ हा आपला दिवस सुरू करण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य आणि निरोगी नाश्ता आवश्यक असतो. जर तुम्ही सकाळी घाईत असाल तर हे पदार्थ नक्का ट्राय करा.
Jan 25, 2024, 05:37 PM ISTमहिनाभर मोबाईल सोडून राहा आणि 8 लाख रुपये कमवा! 'या' कंपनीची ऑफर
Ready For A Challenge : तुम्हाला जर कोणी सांगितलं एका महिना मोबाईलपासून लांब राहा... तेव्हा तुम्हाला कसं वाटेल??? पण अशी एक कंपनी आहे, जो मोबाईलपासून महिनाभर दुरु राहिल त्याला 8 लाख रुपये कमवण्याची संधी आहे. कसं ते जाणून घ्या.
Jan 25, 2024, 05:12 PM ISTमराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केला खुलासा
Maratha Reservation: मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सर्वेक्ष करताना आनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच हा खुलासा केला आहे.
Jan 24, 2024, 04:47 PM IST