मिथुन चक्रवर्तीची प्रकृती खालावली! रुग्णालयात दाखल; ICU मध्ये सुरु आहेत उपचार
Mithun Chakraborty : मिथून चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली! रुग्णालयात दाखल केलं असून ICU मध्ये सुरु आहेत उपचार
Feb 10, 2024, 12:56 PM IST...अन् धर्मेंद्र यांनी वयाच्या 88 व्या वर्षी बदललं नाव?
Dharmendra changed his Name : वयाच्या 88 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी बदललं नाव... 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटातून झाला खुलासा!
Feb 10, 2024, 11:55 AM ISTलग्नानंतर वर्षभरात झाले विभक्त, सोशल मीडियावरून काढले नवऱ्याचे फोटो आणि आडनाव? अभिनेत्रीनं केला खुलासा
Actress Divorce with Second Husband : लग्नाच्या वर्षभराच्या आत दुसऱ्या पतीसोबत विभक्त झाली ही लोकप्रिय अभिनेत्री? खुलासा करत म्हणाली...
Feb 10, 2024, 11:09 AM ISTMahashivratri 2024 : 'या' वर्षातील महाशिवरात्री कधी? तारीख, पूजा मुहूर्त आणि विधी जाणून घ्या
Mahashivratri 2024 : देशभरात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यंदाची महाशिवरात्री दरवर्षीपेक्षा अतिशय खास आहे. यादिवशी शिवलिंगात भगवान शंकराचा वास असतो असं म्हणतात.
Feb 10, 2024, 11:07 AM ISTMagh Purnima 2024 : 'या' तारखेला साजरी होणार माघ पौर्णिमा, धार्मिक महत्त्व आणि पूजा विधी
Magh Purnima 2024 : प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि त्यानंतर पौर्णिमा येत असते. वर्षाला 12 अमावस्या आणि 12 पौर्णिमा असतात. प्रत्येक पौर्णिमेला हिंदू धर्मात महत्त्व असतं. माघ पौर्णिमा अतिशय खास आहे.
Feb 10, 2024, 10:07 AM ISTडेव्हिड वॉर्नरकडून निवृत्तीची घोषणा? 'या' दिवशी ठोकणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम!
David Warner Retirement : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे.
Feb 9, 2024, 09:44 PM ISTहाडवैर की राजकीय शत्रुत्व? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली?
Abhishek Ghosalkar Murder Case : मुंबईतल्या दहिसरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली. पूर्ववैमनस्य, मतदार संघावरचा दावा, तुरुंगवारी की आणखी काही. हत्येमागे अनेक प्रश्न आहेत.
Feb 9, 2024, 07:38 PM ISTPathum Nissanka : श्रीलंकेचा 14 वर्षांचा वनवास संपला! रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडत ठोकली ऐतिहासिक डबल सेंच्यूरी
Pathum Nissanka Double Century : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेत द्विशतक ठोकून श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसांका याने ऐतिहासिक खेळी केली आहे. यावेळी त्याने सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचे रेकॉर्ड उध्वस्त केले.
Feb 9, 2024, 07:28 PM ISTबाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी मागणी!
Bharat Ratna Award : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना प्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे.
Feb 9, 2024, 05:10 PM IST'लोक म्हणतात तुझे Thighs खूपच…’ अभिनेत्री मृणाल ठाकूरने सांगितला 'सेक्सी' शब्दाचा अर्थ!
Mrunal Thakur : लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या शरीरावर आणि वजन कमी करण्यावर त्याशिवाय सेक्सी शब्दाच्या अर्थाविषयी सांगितलं आहे.
Feb 9, 2024, 05:05 PM ISTसंभाजीराजे छत्रपती दिसणार मराठी चित्रपटात, 'या' लोकप्रिय दिग्दर्शकासोबत करणार काम
Sambhaji Raje in Marathi Film : संभाजीराजे छत्रपती आता दिसणार मोठ्या पडद्यावर, तर 'या' लोकप्रिय मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत करणार काम
Feb 9, 2024, 04:17 PM ISTमहाराष्ट्रात गुंडाराज, राष्ट्रपती राजवट लागू करा... काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार
Abhishek Ghosalkar Muder Case : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेप्रश्नी काँग्रेस शिष्टमंडळ शनिवारी राज्यपालांना भेटणार आहेत. गृहमंत्री फडणवीस अकार्यक्षम, हतबल निष्क्रीय आणि लाचार; त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही समजेना अशी टीका काँग्रेसने केली आहे.
Feb 9, 2024, 03:19 PM IST'श्वान गाडी खाली आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो' देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना उत्तर
Abhishek Ghosalkar Muder : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गोळीबारात हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
Feb 9, 2024, 02:58 PM ISTहृता दुर्गुळे कशी पाहते तिच्या 'नवरोबा'ची वाट, रॅप सॉन्ग एकदा पाहाच
Hruta Durgule : हृता दुर्गुळेच्या आगामी चित्रपटातील रॅप सॉन्ग तुम्ही पाहिलंत का?
Feb 9, 2024, 01:25 PM IST'तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला...'; पत्नीचा धक्कादायक खुलासा
Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: फेसबुक लाईव्हवर मुलाखत सुरु असतानाच माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या
Feb 9, 2024, 12:43 PM IST