Top 10: न मुंबई, न न्यूयॉर्क, न शांघाय... 'या' शहरात सर्वात जास्त ट्रॅफिक!

High Traffic Jam Cities in the World : जगातील सर्वाधिक ट्रॅफीक जाम असलेल्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. टॉमटॉम ट्रॅफीक इंडेक्सचा अहवाल समोर आला असून यामध्ये तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेलं की या यादीमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. दरम्यान ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये वाहने सर्वात कमी वेगाने जातात असे एका अहवालातून समोर आले आहे.   

Feb 05, 2024, 15:53 PM IST
1/10

लंडन

Tomtom Traffic Index 2023 मध्ये लंडन हे जगातील सर्वाधिक ट्रॅफीक जाम असलेले शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे.  

2/10

डबलिन

डब्लिन ही आयर्लंड देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे. डब्लिन शहर आयर्लंड बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर साधारणतः मध्यभागी, डब्लिन विभागाच्या मधोमध लिफी नदीच्या मुखाशी वसले आहे. व्हायकिंग लोकांनी नवव्या शतकात डब्लिनची वसाहत स्थापन केली.

3/10

टोरंटो

टोरॉंटो शहर कॅनडाच्या आग्नेय भागात ऑन्टारियो सरोवराच्या उत्तर काठावर वसले आहे. 2011 साली टोरॉंटो शहराची लोकसंख्या सुमारे 26.15 लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या 55.83 लाख होती.

4/10

मिलान

उत्तर इटालीतील लोम्बार्डी प्रांतातील मिलानो परगण्याची राजधानी असलेल्या मिलान शहराच्या महानगरीय क्षेत्रातील लोकसंख्या 60 लाखांहून अधिक आहे.  

5/10

लीमा

लिमा ही पेरू ह्या दक्षिण अमेरिकेमधील देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ते शिलोन, रिमाक, लुरिन नद्यांच्या खोऱ्यात, पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे.

6/10

बंगलुरु

बंगळुरु सहाव्या क्रमांकावर असून साल 2023 मध्ये प्रति दहा किमी प्रवासासाठी सरासरी 28 मिनिट 10 सेंकदाचा वेळ लागला होता. 

7/10

पुणे

पुणे सातव्या क्रमांकावर असून पुण्यात याच अंतरासाठी सरासरी 27 मिनिट 50 सेंकद लागले होते. पुण्यात कारचा वेग ताशी 19 किमी इतका मंदावला होता. 

8/10

बुखारेस्ट

9/10

मनीला

ही रोमेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या दक्षिण भागात दांबोविता नदीच्या काठावर वसलेले बुखारेस्ट रोमेनियाचे आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय केंद्र आहे. 

10/10

ब्रसेल्स

ही रोमेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या दक्षिण भागात दांबोविता नदीच्या काठावर वसलेले बुखारेस्ट रोमेनियाचे आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय केंद्र आहे.