latest marathi news

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, 'या' मागण्या सरकार मान्य करतील का?

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच सरकारला दिलेला वेळ आता संपत असून जरंगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी रवाना झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करतील का? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 20, 2024, 12:35 PM IST

मनोज जरांगेंनी शेवटचा डाव टाकत सरकारला धरलं वेठीस, मुंबईला निघण्यापूर्वी केली ही घोषणा

Maratha Reservation : मराठ्यांची एकजूट सोडू नका माझं काहीही झालं तरीही चालेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रवास सुरु केला आहे. 

Jan 20, 2024, 11:53 AM IST

Shani Surya Yuti : 30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनि सूर्याची युती! 'या' लोकांच्या आयुष्यात येणार वादळ

Shani And Sun Conjunction 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर कुंभ राशीत पुता पुत्र एकत्र येणार आहेत. शनि आणि सूर्य हे एकमेकांचे शत्रू असल्याच वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अशातच या दोघांच्या मिलनामुळे काही राशींना त्रास होणार आहे. 

Jan 20, 2024, 10:43 AM IST

मुंबईकरांनो, रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर आधी मेगाब्लॉकची ही बातमी वाचा

Sunday Megablock Update : सोमवारी 22 जानेवारीलाही महाराष्ट्र सरकारने सुट्टी जाहीर केल्यामुळे मुंबईकर तुम्ही रविवारी घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. 

Jan 20, 2024, 08:33 AM IST

तुम्ही पण चहा घेतल्यानंतर उरलेली पावडर फेकून देण्याची चूक करता? मग, एकदा वाचाच

Easy Ways to Recycle Used Tea Leaves:  स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवू शकता. यापैकी म्हणजे चहापती किंवा उरलेला चहा पावडरचा वापर आपण उत्तम आरोग्यासाठी करु शकते. नेमकं याचा वापर तुम्ही कसा करु शकता ते जाणून घ्या... 

Jan 19, 2024, 04:31 PM IST

आश्चर्य! जगातील 'या' ठिकाणी कधीच होत सूर्यास्त, रात्री ही असतो लख्ख प्रकाश

Places Where Sun Never Sets : दिवसाचे 24 तास असतात, त्यापैकी 12 तास आपण सूर्यप्रकाशात घालवतो तर  बाकीचे रात्री सूर्यास्तानंतर. जरा विचार करा, सूर्य कधीही मावळणार नाही तर काय होईल? यामुळे दैनंदिन दिनचर्याच नक्कीच विस्कळीत होईल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे 70 दिवसांपेक्षा जास्त काळ सूर्यास्त होत नाही. याचा अर्थ इथे कधीही रात्र होत नाही. 12 तासानंतर ही येथे लख्ख प्रकाश असतो. सर्व प्रथमतर पर्यटकांनी कुठेही प्रवास करताना वेळेचा मागोवा ठेवणे खूप महत्वाचे आहे. परंतु ही अशी ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांचा अनेकदा गोंधळ होतो. चला जाणून घेऊया पृथ्वीवरील 6 ठिकाणांबद्दल जिथे सूर्य मावळत नाही. 

Jan 19, 2024, 02:38 PM IST

अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या म्हणाली, 'बच्चन कुटुंबीय अचानक घरी आले आणि...'

Aishwarya Rai and Abhishek Bachchan :  गेल्या महिन्यापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोरदार चर्चा रंगली आहे. अशात ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीत अभिषेक बच्चल एक वक्तव्य केलंय.

Jan 19, 2024, 12:18 PM IST

नारळ पाणी कोणी पिऊ नये?

Health Tips : नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात. याममध्ये भरपूर पोषकतत्व असतात. नारळ पाणी हे आरोग्यासाठी उत्तम मानले जातं. त्यामुळे आजारी व्यक्तीला नारळ पाणी देण्यात येतं. पण काही लोकांना नारळ पाणी अपायकारकही ठरु शकतं.

Jan 18, 2024, 08:31 PM IST

Right Weight For Age : तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती असावे? पाहा 'हा' सोपा चार्ट

Height to Weight Chart : बदलत्या जीवनशैलीमुळे जवळपास प्रत्येकाला आरोग्यविषयक समस्या दिसून येतात. असंतुलित आहारामुळे कुणाचे वजन वाढते तर कुणाचे कमी होते, तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती असावे ?  हे तुम्हाला माहितीये का? 

Jan 18, 2024, 03:25 PM IST

पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेल ताब्यात

Pune Sex Racket: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 

Jan 17, 2024, 02:29 PM IST

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता 'हे' कामही होणार ऑनलाईन

10th-12th Practical exam online : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे. 

Jan 17, 2024, 12:40 PM IST

पत्रकार परिषद होती की दसरा मेळावा? चौकटीबाहेर कुठला निर्णय दिला सांगा! राहुल नार्वेकरांचा ठाकरेंवर पलटवार

Rahul Narvekar press conference :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामुळं आता ठाकरे आणि नार्वेकरांच्या सलग पत्रकार परिषदांमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Jan 16, 2024, 07:09 PM IST

Maharastra Politics : महाराष्ट्रातही राबवणार कर्नाटक फॉर्म्युला? 'या' दोन नेत्यांची उमेदवारी धोक्यात?

BJP Formula For Candidate : वयाची सत्तरी पार केलेल्या भाजप खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत डच्चू देण्यात येणार असल्याचं समजतंय. नेमका काय आहे हा फॉर्म्युला? पाहूया...

Jan 14, 2024, 06:54 PM IST

Weather Update : राज्यातून पावसाचे सावट दूर, जाणवणार हुडहुडी

Weather : राज्यातून अवकाळी पावसाचं सावट दूर, तापमानात घट झाल्याने गारठा वाढण्याची शक्यता 

Jan 14, 2024, 06:53 AM IST