latest marathi news

मिर्झापूरचा ‘गुड्डू भैय्या’ बाप होणार! रिचा चढ्ढा, अली फजलनं इन्स्टावरून शेअर केली Good News

Richa Chadha-Ali Fazal : अली फजल आणि रिचा चड्ढाच्या घरी लवकरच होणार छोट्या पाहुण्याचे आगमन, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली Good News

Feb 9, 2024, 12:35 PM IST

तितीक्षा तावडे 'दृश्यम...' फेम अभिनेत्याशी बांधणार लग्नगाठ; फोटो शेअर करत दिली Good News

Titeeksha Tawde Wedding : तितीक्षा तावडे लवकरच अडकणार लग्न बंधनात, 'दृश्यम 2' फेम अभिनेत्यासोबत घेणार सप्तपदी

Feb 9, 2024, 11:58 AM IST

'राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..'; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Abhishek Ghosalkar Firing News: शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरीसनेही नंतर आत्महत्या केली, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 9, 2024, 11:32 AM IST

'आरोपी सांगतोय की एकनाथ शिंदेंमुळे मी गोळीबार केला, माझे कोट्यवधी रुपये..'; राऊतांचा सवाल

Abhishek Ghosalkar Murder Case: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली. यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेवरही टीका केली आहे.

Feb 9, 2024, 11:11 AM IST

अनन्याचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांना आली उर्फीची आठवण म्हणाले, 'अरे, ही तर उर्फीची बहीण जुर्फी'

Ananya Panday compared with Urfi Javed : अनन्या पांडेचा तो ड्रेस तुम्ही पाहिलात का? सोशल मीडियावर सुरु आहे त्या ड्रेसची चर्चा तर कोणाला आली उर्फीची आठवण.
 

Feb 9, 2024, 11:06 AM IST

'ही' अट मान्य नसल्याने रवी शास्त्रीची बायको होता-होता राहिली अमृता सिंग

Amrita Singh Birthday Special : अमृता सिंगचा आज वाढदिवस असून तिच्या आयुष्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. त्यातही अमृता आणि रवी शास्त्री यांचं लग्न का होऊ शकलं नाही? 

Feb 9, 2024, 09:00 AM IST

Video : 'शर्म आती है की नही...'; नजरेचा धाक अन् शब्दांचा मार देत नागपुरात पोलीस आयुक्तांकडून तडीपार गुन्हेगारांची शाळा

Nagpur News : मागील काही दिवसांपासून नागपुरात वाढलेली गुन्हेगारी पाहता आता या गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. 

 

Feb 9, 2024, 08:58 AM IST

'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'

Abhishek Ghosalkar Shoot Dead Sanajy Raut Post: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच घोसाळकरांच्या हत्येची घटना घडल्याने एकच खळबळ

Feb 9, 2024, 08:37 AM IST

पुढच्या टेस्ट सामन्याला कर्णधार मुकणार? पुन्हा होणार 'बाबा'

पुढच्या टेस्ट सामन्याला कर्णधार मुकणार? पुन्हा होणार 'बाबा'

Feb 8, 2024, 08:23 PM IST

VIRAL VIDEO वरून शाहरुखच्या सुरक्षेची चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Shah Rukh Khan : शाहरुख खानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी एक चिंता व्यक्त केली आहे. 

Feb 8, 2024, 07:23 PM IST

Valentine Week मध्ये पार्टनरसोबत नक्कीच पाहा 'हे' चित्रपट

Valentine Week सुरु झाला आहे. त्यामुळे सगळेच कपल हे त्यांच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी काही तरी वेगवेगळे करण्याचा किंवा कुठे तरी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशात काही कपल्स आहेत ज्यांना कुठेही फिरायला न जाता घरीच हा खास दिवस त्यांच्या पार्टनरसोबत व्यथित करायला आवडतो. अशात चित्रपट प्रेमींसाठी ही बातमी आहे. 

Feb 8, 2024, 07:15 PM IST

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची झलक प्रेक्षक पसंतीस

Shivrayancha Chhava :  शिवरायांचा छावा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकथा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 

Feb 8, 2024, 06:36 PM IST

'लग्नानंतर मी शॉर्ट्समध्ये घरात फिरू शकत नव्हते, अनेक गोष्टी...; ईशा देओलने मांडली व्यथा

Esha Deol on Marriage : ईशा देओलनं आणि भरत तख्तानीनं एक जॉईन स्टेटमेंट देत त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर ईशाच्या लग्नानंतर आयुष्य कसं बदललं हे सांगितलं आहे. 

Feb 8, 2024, 05:17 PM IST

पहिला घटस्फोट, मग ब्रेकअप... आता सुष्मिता सेनच्या लेकीला डेट करतोय बिग बॉस विजेता?

Sushmita Sen's Daughter : सुष्मिता सेनच्या लेकीसोबत स्पॉट झाला 'बिग बॉस' विजेता, तर सोशल मीडियावर सुरु झाल्या डेटिंगच्या चर्चा

Feb 8, 2024, 04:18 PM IST

'आम्ही फक्त मुलांना जन्म देतो, लोक त्यांना...'; स्टारकिड्सविषयी सैफ अली खानचं मोठ वक्तव्य

Saif Ali Khan : सैफ अली खाननं पत्नी करीन कपूरसोबत नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सैफनं स्टारकिड्सवर आणि त्यांच्या लोकप्रियतेवर वक्तव्य केलं आहे. 

Feb 8, 2024, 03:18 PM IST