शाहरुखला सतत ओरडायचे 'कौन बनेगा करोडपती' चे निर्माते, किंग खाननं स्वत: सांगितलं 'हे' मोठं कारण
Shah Rukh Khan on KBC : शाहरुख खाननं दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समितमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं खुलासा करत सांगितलं की 'कौन बनेगा करोडपती' करत असताना शोचे निर्माते त्याच्यावर सतत ओरडायचे.
Feb 15, 2024, 11:02 AM ISTश्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ' मधील ‘मी रानभर’ गाणं प्रदर्शित!
Shreyas Talpade : Valentine's Day च्या निमित्तानं श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' या चित्रपटातील ‘मी रानभर’ गाणं झालं प्रदर्शित!
Feb 14, 2024, 05:27 PM ISTValentine's Day ला साई पल्लवीच्या पोस्टन चुकवला काळजाचा ठोका; नागा चैतन्यसोबत…
Sai Pallavi and Naga Chaitanya : साई पल्लवीनं Valentine's Day च्या निमित्तानं तिच्या स्टोरीवरून शेअर केला तिचा आणि नागा चैतन्यचा खास व्हिडीओ...
Feb 14, 2024, 05:01 PM IST'या' आलिशान हॉटेलमध्ये रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी घेणार सप्तपदी!
Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding Venue : रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे दोघं लवकरच लग्न बंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाची जोरात चर्चा सुरु आहे.
Feb 14, 2024, 04:03 PM IST'सिंघम अगेन' मध्ये अर्जुन कपूर साकारणार खलनायक! लूकपर्यंत ठिक, पण चाहते त्याला काय म्हणतायत पाहिलं?
Arjun Kapoor in Singham Again : अर्जुन कपूरनं त्याचा 'सिंघम अगेन' मधील भूमिकेचा फर्स्ट लूक केला शेअर. सोशल मीडियावरती त्याचा लूक पाहताच नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा
Feb 14, 2024, 03:14 PM ISTप्रतीक्षा संपली! शिवरायांचा छावा येणार चित्रपटगृहात
Shivrayancha Chhava : शिवरायांचा छावा या चित्रपटाची प्रतीक्षा करत असणाऱ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार. प्रदर्शनाची तारिख जवळ
Feb 14, 2024, 02:45 PM IST...म्हणून ट्विंकल दिसताच बॉबी वापरायचा अपशब्द! दोघांमध्ये सतत व्हायची भांडणं
Bobby Deol - Twinkle Khanna : बॉबी देओलनं एका मुलाखतीत त्याच्यात आणि ट्विंकलमध्ये सतत भांडणं व्हायची याविषयी सांगितलं आहे.
Feb 14, 2024, 01:25 PM ISTराष्ट्रीय पुरस्कार श्रेणीतून वगळलं इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचं नाव!
70th National Film Awards 2022 : 70 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2022 जाहिर करण्यात आले असून त्यात काही मोठे बदल करण्यात आले आहेत.
Feb 14, 2024, 12:21 PM ISTVIDEO : 'कभी खुशी कभी गम' मधील शाहरुख आणि काजोलचे डिलीटेड रोमॅन्टिक सीन्स आता होताय व्हायरल
Shah Rukh Khan and Kajol K3G deleted scenes : शाहरुख खान आणि काजोलचे 'कभी खुशी कभी गम' मधील स्टीमी सीन्स तुम्ही पाहिलेत का? 22 वर्षांनी आता सोशल मीडियावर होतायत व्हायरल
Feb 14, 2024, 11:00 AM ISTMumbai Crime : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी; वकिलांनी केला खुलासा!
Ganpat Gaikwad In judicial custody : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली. (Mumbai Crime News)
Feb 14, 2024, 10:38 AM ISTMaharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?
Nanded Politics : काँग्रेसला खरंच नांदेडचा गड राखता येणार आहे का? असा सवाल विचारला जातोय. नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) थांबवण्याची वेळ का येतीये? जाणून घेऊया...
Feb 13, 2024, 11:18 PM ISTSurya Gochar 2024 : सूर्यदेव करणार कुंभ राशीत प्रवेश; 'या' 5 राशींनी आत्ताच सावध व्हा!
Sun Transit In Aquarius : सूर्य ग्रह 13 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात कुंभ राशीत राहणार असल्याने याचा परिणाम अनेक दिसून येणार आहेत.
Feb 13, 2024, 09:00 PM ISTMaharasta Politics : 'दिल्लीपती बादशहाला मातीत...', रोहित पवारांचा अशोक चव्हाणांना टोला, स्पष्टच विचारलं 'आपण कोण?'
Rohit pawar On Ashok Chavan : महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढली असून बैठकांचा धडाका सुरू झालाय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला आहे.
Feb 13, 2024, 07:06 PM ISTतिसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडियाला झटका, 'या' खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती!
Ranji Trophy 2024, Saurabh tiwary : सायमंड सारखा लूक, धोनीसारखे केस अन् युवराजसारखी ताकद अशा सौरभ तिवारीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
Feb 12, 2024, 08:01 PM ISTअंडी विकली, टॅक्सी चालवली, हाल सोसले; पण चित्रपटसृष्टीत आल्यानंतर देव आनंद अन् राज कपूर यांनाही टाकलं मागे
या अभिनेत्यानं मानधनाच्या बाबतीत देव आनंद अन् राज कपूर यांनाही टाकलं होतं मागे
Feb 12, 2024, 07:05 PM IST