latest marathi news

दुरदर्शनचा 'हा' चेहरा हरपला! अभिनेत्री कविता चौधरी काळाच्या पडद्याआड

Kavita Chaudhary Died : कविता चौधरी यांचा चेहरा काळाच्या पडद्याआड!

Feb 16, 2024, 01:54 PM IST

'वडिलांना कंटाळलो, घरात 3 बहिणी...': एकदा रेल्वे ट्रॅकवर आयुष्य संपवायला निघालेले जॉनी लिव्हर

Johnny Lever : जॉनी लिव्हर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या स्ट्रगलच्या काळातील आणि का आयुष्य संपवायला निघाले होते. याविषयी सांगितलं होतं. 

Feb 16, 2024, 01:08 PM IST

अभिनेत्री राणीचा सोशल मीडियाला रामराम! 'या' सवयीला कंटाळून घेतला निर्णय

Rani Chatterjee : राणी चॅटर्जीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं हा निर्णय का घेतला याचा खुलासा केला आहे. 

Feb 16, 2024, 12:20 PM IST

रागाच्या भरात अभिषेक बच्चननं कापले बहिणीचे केस; इतकं काय घडलेलं?

Abhishek Bachchan and Shweta Fight : अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी नुकतीच What The Hell Navya शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी श्वेतानं हा खुलासा केला आहे. 

Feb 16, 2024, 10:55 AM IST

Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी व भीष्मद्वादशी म्हणजे काय?, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय

Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी ते भीष्मद्वादशीपर्यंत पितृदोषापर्यंत काही उपाय केल्यास त्यातून मुक्ती मिळते. 

Feb 16, 2024, 08:53 AM IST

Slap Day : बॉलिवूडमधील कधी न विसरू शकणारे 'हे' चापट!

कालच व्हॅलेन्टाईन डे झाला आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांनी त्यांच्या जोडीदारासोबत काल चांगला वेळ घालवला आहे. अशात आता दुसरीकडे आपल्याला बोलायचं झालं तर व्हॅलेन्टाईन डे च्या विरोधात काही लोक होते. त्यांनी अॅन्टी व्हॅलेन्टाईन वीक सुरु केला. त्याची सुरुवात ही स्लॅप डेनं झाली आहे. त्यात बॉलिवूडमध्ये असे काही लक्षात राहिलेले स्लॅप म्हणजेच कानशिलात आहेत. ते पाहुया... 

Feb 15, 2024, 06:47 PM IST

20 रुपये तोळं सोनं होतं तेव्हा एका शोसाठी घ्यायची 3000 रुपये; एके काळी महात्मा गांधींनी मागितली होती 'या' गायिकेकडे मदत

First Indian Female Singer who become crorepati : पहिल्या महिला गायिका ज्यांच्या करिअरची सुरुवात एका कोठ्यातून झाली, कधी महात्मा गांधी यांनी त्यांच्याकडे मदत मागितली होती. तर भारतातील पहिल्या महिला करोडपती. 

Feb 15, 2024, 06:04 PM IST

शिवसेनेच्या निकालासारखाच राष्ट्रवादीचा निर्णय! NCP अजित पवारांची, शरद पवार गटाचे आमदारही पात्र!

NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादी आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचा निर्णय दिला आहे. अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.  

Feb 15, 2024, 05:32 PM IST

'आठवणींचा पट उलगडणार' नयना आपटे यांच्या कारकिर्दीचा गौरव! चरित्राचे प्रकाशन

Nayana Apte Life : पद्मश्री नयना आपटे यांच्या करिअरवर आणि थोडक्यात त्यांच्या कारकिर्दीवर आधारीत पुस्तक प्रकाशित होणार आहे. 

Feb 15, 2024, 03:25 PM IST

72 व्या वर्षी झीनत अमान कोणाला करतायत डेट? व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं केला खुलासा

Zeenat Aman :  झीनत अमान यांनी व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं सगळ्या प्रेमी युगलांना सल्ला देत, त्या कोणाला डेट करत आहेत याविषयी खुलासा केला आहे. 

Feb 15, 2024, 03:04 PM IST

'IAS पत्नी करतेय माझा छळ', नितीश भारद्वाज यांनी मांडली व्यथा

Nitish Bhardwaj : महाभारतात कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांनी IAS पत्नी विरोधात दाखल केली तक्रार!

Feb 15, 2024, 01:25 PM IST

'स्लमडॉग मिलियनेयर' नाकारणाऱ्या शाहरुखनं हॉलिवूडमध्ये का नाही केलं काम? त्यानंच केला मोठा खुलासा

Shah Rukh Khan Slumdog Millionaire: शाहरुख खाननं का नाही केलं 'स्लमडॉग मिलियनेयर' या चित्रपटात काम? का दिला होका नकार...

Feb 15, 2024, 12:37 PM IST

सलमान खानचा मेहुणा अडकणार लग्नबंधनात! क्रितीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

Pulkit Samrat getting Married : पुलकित सम्राट लवकरच अडकणार लग्न बंधनात? अभिनेत्री क्रितीच्या पोस्टनं वेधलं लग्न

Feb 15, 2024, 11:51 AM IST