'या' दिवशी ओटीटीवर येणार तेजा सज्जाचा 'हनुमान'!

हनुमान

तेजा सज्जा स्टारर 'हनुमान' हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

कधी होणार प्रदर्शित?

रिपोर्ट्सनुसार, 'हनुमान' हा चित्रपट पुढच्या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

काय आहे तारिख?

रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 2 मार्च रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

हा चित्रपट तुम्हाला झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

कलाकार

या चित्रपटात तेजा सद्दा, अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, राज दीपक शेट्टी आणि विनय राय हे कलाकार आपल्याला पाहायला मिळाले.

दिग्दर्शक

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केलं आहे.

बॉक्स ऑफिसवर कमाई

या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 250 कोटींची कमाई केली आहे.

VIEW ALL

Read Next Story