19 वर्षांच्या दिव्या भारतीला पाहताच प्रेमात पडले साजिद नाडियाडवाल! 10 महिनेही नाही चालला संसार अन्...
Sajid Nadiawala : साजिद नाडियाडवाला यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या आणि दिव्या भारती यांच्या रिलेशनशिपविषयी असलेल्या या चर्चांविषयी तुम्हाला माहितीये का?
Feb 18, 2024, 05:39 PM IST'तुम्ही काय विचार करता यानं काही फरक पडत नाही'; चेहऱ्यावरून ट्रोल करणाऱ्यांना आयशा टाकियानं दिलं सडेतोड उत्तर
Ayesha Takia Troll : आयशा टाकियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर
Feb 18, 2024, 05:15 PM ISTPHOTO VIRAL : रस्त्यावरच्या दुकानातून KGF स्टार यशनं खरेदी केली पत्नीसाठी आइस कॅन्डी आणि टॉफी
South Star Yash : दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Feb 18, 2024, 04:40 PM ISTरुबीना दिलैकनं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्द पार! उर्फीशी होतेय तुलना
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर रुबीनाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी रुबीना एक आहे. तिला शक्ति या मालिकेतून ओळख मिळाली होती. त्याशिवाय ती 'बिग बॉस 14' ची विजेती होती.
Feb 18, 2024, 03:23 PM ISTमेहंदीसाठी तयार होत असलेल्या सोनारिका भदौरियानं लावली आयव्ही ड्रिप!
Sonarika Bhadoria : सोनारिका भदौरीयानं तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. त्याआधी तिनं आयव्ही ड्रिप लावल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत,
Feb 18, 2024, 02:31 PM ISTविमान अपघातातून बचावली रश्मिका मंदाना! फोटो शेअर करत केला खुलासा
Rashmika Mandanna Flight : रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती...
Feb 18, 2024, 12:26 PM ISTPushpa Part 3: 'पुष्पा: द रूल'नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा
Allu Arjun Pushpa 3 Movie : अल्लू अर्जुननं एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे.
Feb 18, 2024, 11:39 AM IST'दंगल' अभिनेत्री सुहानी भटनागरची अखेरची इच्छा राहिली अपूर्ण
Suhani Bhatnagar Incomplete Wish : बालकलाकार सुहानी भटनागरनं वयाच्या 19 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तर तिची अखेरची इच्छा ही अपूर्णच राहिली.
Feb 18, 2024, 10:34 AM ISTअभिनेत्री सुहानी भटनागरच्या मृत्यूचं कारण ठरलेला 'डर्मेटोमायोसाइटिस' आजार असतो तरी काय?
What is Dermatomyositis : सुहानी भटनागरच्या मृत्यूचं कारण ठरलेला 'डर्मेटोमायोसाइटिस' आजार (Dermatomyositis) असतो तरी काय? यावर पुण्यातील डॉक्टर गजानन शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली.
Feb 17, 2024, 10:47 PM ISTबहुचर्चित 'वस्त्रहरण' नाटक पाहण्याची अखेरची संधी, राज्यभरात होणार 'इतके' प्रयोग
भद्रकाली प्रोडक्शनने याबद्दलची पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
Feb 17, 2024, 10:23 PM IST
कार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर? इन्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. आपल्या यशाचा मुकूट न मिरवता तो अनेकांना मदत देखील करताना दिसतो.
Feb 17, 2024, 07:56 PM ISTMaharastra Politics : '...म्हणून अजितदादा भाजपसोबत गेले', रोहित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले 'मलाही ऑफर...'
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवार हे जेलमध्ये जायला नको म्हणून भाजप सोबत गेले, अजित पवारांचं घ्या किंवा इतर सर्व नेत्यांचे घ्या त्यांच्यावर काय-काय कारवाया झाल्या हे सर्वांना माहीत आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
Feb 17, 2024, 07:06 PM ISTपूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, Mr And Mrs कलरफुलचीच चर्चा
Pooja Sawant Siddhesh Chavan Engagement : हिरवी साडी, नाकात नथ पूजा सावंतचा साखरपुड्यात मराठमोळा लूक तर सिद्धेश ऑफ व्हाईट रंगाच्या कुर्त्यात दिसला खास
Feb 17, 2024, 10:16 AM ISTPune News : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळाली अन्...
Pune Crime : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली असून उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात सदनिकेत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.
Feb 17, 2024, 09:38 AM IST... तर ऐश्वर्या नव्हे, ईशा देओल असती बच्चन कुटुंबाची सून!
Esha Deol : ईशा देओलचं खासगी आयुष्य हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.
Feb 16, 2024, 02:40 PM IST