'एका अपघातामुळे मी...', डॉ. प्रभा अत्रेंनी सांगितलेला संगीत क्षेत्रातील प्रवासाचा किस्सा
"माझी परंपरेवर खूप श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. संगीत मुळात एक कला आहे, पण त्याला विज्ञानाची जोड आवश्यक आहे", असे त्या म्हणाल्या होत्या.
Jan 13, 2024, 11:52 AM ISTहार्ट अॅटेकचे वॉर्निग साइन आहे अॅसिडिटी?; ही लक्षणे जाणून घ्या
Heart Attack Warning Signs: हृदयविकाराचा धोका आणि हृदयविकाराचा झटका याचे प्रमाणत भारतात वाढताना दिसत आहे. जाणून घ्या सविस्तर
Jan 8, 2024, 03:36 PM ISTमाझा मृत्यू झाला होता; श्रेयस तळपदेची पहिली प्रतिक्रिया
Shreyas Talpade : श्रेयस तळपदे याने मृत्यूला चकवा दिला. हृदयविकाराचा तीव्र झटक्यातून सुखरुप बचावला आहे. यातून सावरल्यानंतर त्याने प्रथमच प्रतिक्रिये दिली आहे.
Jan 3, 2024, 03:56 PM ISTआरोग्याची काळजी घ्या म्हणताच स्टेजवर कोसळले प्रा. समीर खांडेकर; Heart Attack ने निधन
IIT Kanpur Pvt Sameer Khandekar : आयआयटी कानपूरचे प्राध्यापक समीर खांडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. एका कार्यक्रमात बोलत असतानाच खांडेकर खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
Dec 24, 2023, 12:46 PM ISTस्टडीनुसार, 'या' वेळेत जेवल्याने हार्ट अटॅकचा धोका टळतो, हजारो वर्षांपूर्वीच वेद-पुराणात याची माहिती
When To Eat Dinner: हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराचा त्रास लोकांना झपाट्याने होत आहे. हे टाळण्यासाठी संशोधकांनी एक उत्तम मार्ग शोधला आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नियम आपल्या वेद आणि पुराणात हजारो वर्षांपूर्वी दिला आहे.
Dec 22, 2023, 03:59 PM ISTअचानक छातीत दुखु लागले अन् ती जागीच कोसळली; 17 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
Indore Heart Attack Case: इंदूरमध्ये एका 17 वर्षांच्या मुलीचा हृदयरोगाच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Dec 21, 2023, 05:45 PM ISTशौचाला गेल्यानंतर तुम्ही पण जोर लावत असाल तर सावधान! जिवावर बेतू शकतं
Heart Attack If You Push Too Hard to Poop : सामान्यपणे बद्धकोष्ठताचा उल्लेख लोकांकडून पोट साफ झालं नाही, पोट खराब आहे अशा शब्दांमध्ये केला जातो. मात्र दिर्घकाळासाठी बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या लोकांच्या मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. मूळव्याध, फिशर, हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक, मोठ्या आतड्यामध्ये ट्यूमर, मधूमेह, थायरॉइडसारख्या समस्यांचा धोका बद्धकोष्ठतेच्या समस्या असल्यास वाढवतो. मात्र बद्धकोष्ठतेची समस्या हृदयविराकासाठी आणि स्ट्रोकसाठी कशी कारणीभूत ठरते जाणून घेऊयात...
Dec 19, 2023, 01:22 PM ISTलग्न लावत असतानाच नवरदेवाला आला हार्ट अटॅक! जागीच मृत्यू; धक्कादायक Video आला समोर
Man Dies During Marriage: लग्न सोहळ्यामध्ये नवरा-बायको बाजूबाजूला बसल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सर्वजण आनंद साजरा करत असताना अचानक होत्याचं नव्हतं झालं.
Dec 19, 2023, 11:15 AM ISTत्वचेवर दिसणारे 5 बदल म्हणजे हार्ट अटॅकचा धोका; 'ही' लक्षणे दिसल्यास आत्ताच डॉक्टरकडे जा!
Heart Attack Early Symptoms: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही लक्षणे त्वचेमध्ये देखील दिसू शकतात, ज्यांना काही लोक इतर किरकोळ समस्या समजून दुर्लक्ष करतात. हार्ट अटॅक येण्याआधी कोणती लक्षणे दिसतात? हे जाणून घेऊया.
Dec 18, 2023, 01:05 PM ISTHeart Attack Symptoms: वेळीचं हृदयाचं ऐका! हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमचं शरीर देत 'हे' संकेत
वेळीचं हृदयाचं ऐका! हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमचं शरीर देत 'हे' संकेत
Dec 15, 2023, 01:04 PM IST'माझ्या पतीच्या...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर पत्नी दिप्तीची हात जोडून विनंती
Shreyas Talpade Heart Attack Wife Comment : श्रेयस तळपदे हे नाव मराठी आणि बॉलिवूडसाठी नवीन नाही. श्रेयसने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
Dec 15, 2023, 12:06 PM ISTअभिनेता श्रेयस तळपदेची शुटिंगदरम्यान अचानक बिघडली तब्येत, तातडीने रुग्णालयात दाखल!
Shreyas Talpade health update : मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याची शुटिंगनंतर अचानक तब्येत ढासळल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 14, 2023, 11:21 PM ISTपतंगाच्या मागे धावता धावता आला Heart Attack; सातवीतल्या मुलाचा श्वास बंद पडल्याने मृत्यू
Ahmednagar News : अहमदनगरच्या कोपरगावमध्ये एका शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पतंगाच्या मागे धावताना धाप लागून श्वास थांबल्याने सातवीतल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Dec 8, 2023, 09:37 AM ISTडार्क चॉकलेट खाल्ल्याने आयुष्य वाढतं? हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
Health News : तुम्ही जर डार्क चॉकलेट्स खात असाल तर तुमचं आयुष्य वाढू शकतं, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय हा दावा लोकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने आम्ही याची पोलखोल केली. काय सत्य समोर आलंय पाहा
Dec 5, 2023, 07:02 PM IST
CID फेम 'फ्रेड्रिक्स' उर्फ दिनेश फडणीस यांचे निधन
CID फेम 'फ्रेड्रिक्स' उर्फ दिनेश फडणीस काळाच्या पडद्याआड
Dec 5, 2023, 10:55 AM IST