हार्ट अटॅक येण्याआधी शरिरात दिसतात ही '7' लक्षणं
ह्रदयविकाराचा झटका कधीही अचानक येत नाही. आपलं शरीर आपल्याला नेहमीच इशारा देत असतं. ह्रदयविकाराचा झटका येण्याआधीही शरिरात काही लक्षणं दिसतात
Sep 20, 2024, 07:19 PM IST
Trending News: एकाच दिवसात 13 दात काढले, 12 कृत्रीम दात बसवले, पण तेरा दिवसांनी ती व्यक्ती...
Dental Surgery News : दात दुखीच्या कळा अतिशय वेदनादायी असतात. या संबंधीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दात दुखीमुळे त्रस्त असलेली एक व्यक्ती दातांच्या डॉक्टरकडे गेली. डेंटिस्टने एकाच दिवसात त्या व्यक्तीचे तेरा दात काढले पण तेरा दिवसांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
Sep 11, 2024, 09:08 PM ISTतुमची कंबर सांगते Heart Blockage आहे की नाही? अवघ्या 2 मिनिटांत घरीच तपासा
हृदय सुदृढ राहणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी अनेकदा हार्ट ब्लॉकेजचा धोका जाणवतो. अगदी घरच्या घरी 2 मिनिटांत जाणून घ्या ब्लॉकेजमध्ये धोका आहे की नाही?
Sep 9, 2024, 08:40 AM ISTमहिनाभर पिझ्झा न खाल्ल्यास शरीरात दिसतील 'हे' बदल, बघून वाटेल आश्चर्य
No Pizza Challenge: एका महिन्यासाठी पिझ्झा न खाणे हा अनेक लोकांसाठी कठीण निर्णय ठरू शकतो. पण जर तुम्ही असे करण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला अनेक चांगले बदल अनुभवता येतील.
Aug 31, 2024, 02:31 PM ISTहाडांपासून ते हृदयरोगापर्यंत मिरची ठेवते अनेक आजारांपासून दूर, 5 आरोयग्यदायी फायदे वाचाच
ल्युटीन हे कॅरोटीनॉइड आहे जे मिरचीमध्ये विशेषत: हिरव्या, कच्च्या मिरच्यांपासून मिळते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या मदतीने अनेक आजार टाळता येतात.
Aug 30, 2024, 01:13 PM ISTसारखं छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅकच आलाय असं नाही! पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...
Heart Disease: अनेकदा छातीत दुखतंय म्हणजे हृदयविकाराचा झटका येणार असे समजून लोक घाबरतात. पण कधी कधी हा त्रास छातीत जळजळ (हार्ट बर्न) झाल्यामुळे होऊ शकतो. या दोन्ही प्रकारात छातीत दुखणे हेच लक्षण असते, त्यामुळे लोक अशा परिस्थितीत गोंधळून जातात.
Aug 28, 2024, 02:10 PM IST
Google वर बद्धकोष्ठता, हार्ट अटॅक सर्च करताच एल्विस प्रेस्लीचं का येतं नाव?
Elvis Presley : एल्विसला खूप दिवसांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास होता. असं म्हटलं जातं की, त्याला शौचाला गेल्यावर खूप त्रास होत असे. यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला.
Aug 22, 2024, 06:12 PM ISTमृत्यूचा LIVE व्हिडीओ! हार्ट अटॅक आल्यानंतरही रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला; पण डॉक्टरसमोरच....
31 वर्षीय सोनू छातीत दुखू लागल्याने रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला होता. तिथे डॉक्टर त्याची तपासणी करत असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला.
Aug 19, 2024, 03:47 PM IST
रोज रात्री लसणाची 1 पाकळी खाणं ठरेल फायद्याचं
लसुण केवळ जेवणची चव वाढवण्यासाठी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. हृदयविकार, पचनाचे त्रास, कर्करोग, मधुमेह यासारख्या आजारांवर लसुण गुणकारी आहे.
Aug 16, 2024, 01:38 PM ISTआता मिळणार हार्ट अटॅकचा अलर्ट, महाराष्ट्राच्या संशोधकाला राष्ट्रीय स्तरावर पेटंट
Heart Attack : धावपळीच्या जीवनात ह्रदयविकाराचा झटका येण्यासारख्या आजारांना अनेकांना सामोरं जावं लागतंय.. मात्र आता लातूरच्या एका प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनातून ह्रदय विकाराच्या झटक्याचा धोका टाळता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Aug 10, 2024, 09:49 PM ISTहृदयाच्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्याल? तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे उपाय
Heart Problems: हृदय निरोगी राखणं महत्वाचं आहे कारण ते तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवण्याचे कार्य करते. ते आपले अवयव आणि स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते.
Aug 9, 2024, 06:31 PM ISTPHOTO: दुर्लक्ष नकोच; हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं
Heart Attack Symptoms on Face: हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वीच ही लक्षणे दिसून येतात. फक्त तुम्ही ही लक्षणे व्यवस्थितपणे ओळखली पाहिजे यावर दुर्लक्ष करू केल्याने त्रास जास्त होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या नसांमध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते त्यामुळे छातीत वेदना सुरू होतात.
Aug 5, 2024, 02:13 PM IST
Maharashtra| जय मालोकार यांचा हार्ट अटॅकने मृत्यू
Akola MNS Activist Jai Malokar Passed Away From Heart Attack
Jul 31, 2024, 09:30 AM ISTझुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
जिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
Jul 24, 2024, 11:36 AM ISTदिल्ली एअरपोर्टवर देवदूत; डॉक्टरच्या सतर्कतेने वाचला प्रवाशाचा जीव
Delhi Airport Passenger Saved From Doctor Alert For Heart Attack
Jul 18, 2024, 01:40 PM IST