ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यानंतर गर्दीत घुसली बोलेरो कार; पुढे काय झालं पाहा
रस्त्यावरुन शोभायात्रा जात असतानाच मागे उभ्या असलेल्या बोलेरो गाडीच्या चालकाला ह्रदयविकाराच झटका आला. यानंतर गाडी थेट गर्दीत घुसली आणि जवळपास 1 डझन लोकांना चिरडलं.
Feb 22, 2024, 02:33 PM IST
कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये फरक काय? जास्त घातक कोणता? लक्षणे काय?
Cardiac Arrest vs Heart Attack Symptoms: हिंदी सिनेमा आणि मालिका सृष्टीतले लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं आज (20 फेब्रुवारी) कार्डियाक अरेस्टने निधन झाल्याची माहिती आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये नेमका फरक काय? जास्त खतरनाक कोणता? जाणून घ्या सर्वकाही...
Feb 20, 2024, 03:16 PM ISTदुचाकीवरुन जात असताना Silent Heart Attack; 26 वर्षांच्या तरुणाने गमावला जीव
Silent Heart Attack Case On Bike: बाइकवर जात असताना एका तरुणाला हार्ट अॅटक आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 19, 2024, 04:54 PM ISTडाएटिंग करुनही हार्ट अटॅक का येतो? सांगते न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर
Rujuta Diwekar Health Tips : डाएटिंग करुनही, वजन कमी असूनही एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तेव्हा असं कसं होतं? हा अनेकांचा प्रश्न पडतो अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगते त्यामागचं खरं कारण?
Feb 16, 2024, 09:55 AM ISTपाठीच्या 'या' भागातील दुखणे घेऊ नका हलक्यात, असू शकतं ह्रदयविकाराचं लक्षण
Health Tips : जर तुमची सारखी पाठ दुखत असेल तर या पाठदुखीकडे दुर्लक्ष करु नका. कारण पाठदुखीचा त्रास तुम्हाला ह्रदयविकाराच्या त्रासाकडे घेऊ जावू शकतो. त्यामुळे जाणून घ्या पाठीच्या कोणत्या भागात जास्त दुखणं धोकादाय ठरु शकतं?
Feb 14, 2024, 03:58 PM ISTHandshake And Health : हात मिळवण्याच्या पद्धतीवरुन कळेल तुमचे आरोग्य, डॉक्टरांनी सांगितले संकेत
Shake Hand And Health : अनेकदा पहिल्यांगा भेटल्यावर आपण हस्तांदोलन करतो. प्रत्येकाची हात मिळवण्याची पद्धत वेगळी आहे. या पद्धतीवरुन कळेल तुमचं आरोग्य कसंय? हात मिळवण्यावरुन तुमच्या आरोग्याचे संकेत दिसू लागतात. डॉक्टरांनी सांगितली ही गोष्ट
Feb 10, 2024, 02:29 PM ISTHeart attack: तरुण वयात हृदय विकाराच्या झटक्यांमध्ये वाढ, 'या' पद्धतींनी कराल प्रतिबंध?
Heart attack: लक्षणांमध्ये छातीत अस्वस्थता, दम लागणे आणि तीव्र थकवा यांचा समावेश असू शकतो. जबड्यासंबंधीत वेदना, पाठीच्या वरच्या बाजूस होणाऱ्या वेदना आणि मळमळ यांसारखी लक्षणे हृदयविकाराचा झटका दर्शवू शकतात.
Feb 8, 2024, 06:35 PM ISTहार्ट अटॅकने तडफडत होता हनुमानाची भूमिका साकारणारा, अॅक्टिंग समजून टाळ्या वाजवत होते लोक!
Heart Attack : काल, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचे विराजमान झाले. या कार्यक्रमाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपल्या राहत्या ठिकाणी विविध पद्धतीने आनंद आणि दिवाळी साजरी केली. तर दुसरीकडे रामलीला सादर करताना एका कलाकाराचा हार्टअॅटकने मृत्यू झाल्याची घटना समोर आहे.
Jan 23, 2024, 03:37 PM ISTMumbai News : मुंबई मॅरेथॉनमध्ये धावऱ्या दोन स्पर्धेकांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर
Mumbai Crime News : मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या दोन स्पर्धेकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकं कारण काय पाहा?
Jan 21, 2024, 11:19 PM ISTधक्कादायक! अवघ्या 5 वर्षाच्या चिमुरडीचा Heart Attack ने मृत्यू, आईच्या मोबाईलवर कार्टून बघत होती अन्...
Heart Attack while watching cartoon : उत्तर प्रदेशातील एका 5 वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला अन् आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला.
Jan 21, 2024, 07:15 PM ISTहार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची धमाकेदार एन्ट्री; एकदा तरी हा डान्स पहाच
हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेचं 'दिल में बजी गिटार' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. "श्रीदेवी प्रसन्न" या सिनेमातील हे गाणं सध्या चांगलच धुमाकूळ घालतंय. सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी येत्या प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Jan 21, 2024, 10:28 AM ISTकमी वयात हृदयविकाराचा झटका का येतो?
Cause of Heart attack : किशोरवयीन मुलांना हृदयविकाराच्या झटका का येतो? याची नेमकी कारणं काय आहेत? जाणून घेऊया...
Jan 19, 2024, 09:28 PM ISTकोचिंग क्लासमध्ये बसल्या जागी विद्यार्थी कोसळला, मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ...MPSC क्रॅक करण्याचं होतं स्वप्न
Coaching Classes : 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही अशा नव्या मार्गदर्शक सूचना केंद्राने जारी केल्या आहेत. त्याआधी एका कोचिंग क्लासमधला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. क्लासमध्येच एका विद्यार्थ्याला हार्टअटॅक आला.
Jan 19, 2024, 03:33 PM ISTHealth Tips : तुम्हीही रात्री उशीरा जेवताय का? वेळीच सावध व्हा अन्यथा...
Late Night Eating Sidde effects : अनेकांना रात्री उशीराने जेवणाची सवय असते. पण रात्रीचे उशीरा जेवण करणे आरोग्यासाठी किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीये का?
Jan 18, 2024, 04:30 PM ISTनागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप-लेकाचा मृत्यू; मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून बापाने...
Nagpur News: एकाच वेळी बाप-लेकाच्या अंत्ययात्रा निघाल्या. हे दृष्य पाहून स्थानिकांनाही अश्रू अनावर झाले.
Jan 17, 2024, 08:51 AM IST