त्वचेवर दिसणारे 5 बदल म्हणजे हार्ट अटॅकचा धोका; 'ही' लक्षणे दिसल्यास आत्ताच डॉक्टरकडे जा!
Heart Attack Early Symptoms: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही लक्षणे त्वचेमध्ये देखील दिसू शकतात, ज्यांना काही लोक इतर किरकोळ समस्या समजून दुर्लक्ष करतात. हार्ट अटॅक येण्याआधी कोणती लक्षणे दिसतात? हे जाणून घेऊया.
Heart Attack Early Symptoms: हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि सकस आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा आहेत. पण हृदयाशी संबंधित आजारांबद्दल पुरेशी माहिती असणे आणि शरीरात दिसण्याआधी दिसणारी काही सामान्य लक्षणे ओळखणे तितकेच महत्त्वाचे आहे.
1/7
त्वचेवर दिसणारे 5 बदल म्हणजे हार्ट अटॅकचा धोका; 'ही' लक्षणे दिसल्यास आत्ताच डॉक्टरकडे जा!
2/7
कोणती लक्षणे दिसतात?
3/7
त्वचा निळी होणे
4/7
बोटे आणि बोटांभोवती गुठळ्या
बोटांमध्ये चिकट पदार्थाने भरलेल्या गुठळ्या तयार होणे देखील हृदयविकाराच्या आधीचे लक्षण असू शकते. याचा अर्थ हृदय किंवा शरीराच्या कोणत्याही भागात प्रथिने जमा होत आहेत. ज्यामुळे नंतर धमनी ब्लॉक होऊ शकते आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. या गुठळ्या केवळ बोटांमध्येच नाही तर शरीराच्या कोणत्याही भागात तयार होऊ शकतात.
5/7
अचानक जास्त घाम येणे
6/7