heart attack

शरीरात 'हे' बदल दिसू लागताच लगेच डॉक्टरांकडे जा, असू शकतात Heart Attack चे संकेत

Heart Attack Signs: हृदयविकार हा जीवघेणा आजार आहे. या आजारामुळं लाखो लोकांचा मृत्यू होतो. 

 

Dec 10, 2024, 02:13 PM IST

हृदयद्रावक! ८ दिवसांवर लग्न पण काळाने घात केला; कुमार महाराष्ट्र केसरी विजेत्याचे अचानक निधन

Wrestler Vikram Parkhi Death: पुण्याचा कुस्तीपटू विक्रम पारीख याचा अचानक मृत्यू झाला आहे. कुमार महाराष्ट्र केसरी विजेत्याच्या अचानक निधन झाल्याने सगळेच हळहळले.

Dec 5, 2024, 09:26 AM IST
Maharashtra Vidhan Sabha Election Death due to heart attack at polling booth Satara, Parbhani incident PT36S

मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू; सातारा, परभणीची घटना

Maharashtra Vidhan Sabha Election Death due to heart attack at polling booth Satara, Parbhani incident

Nov 21, 2024, 12:20 PM IST

हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका? तज्ज्ञांनी सांगितलं नेमकं कारण, 5 प्रकारे घ्या काळजी

जगभरात हार्ट अटॅकचा धोका वाढत असून वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत अनेकजण दरवर्षी हार्ट अटॅकचे बळी होतात. हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो त्यामुळे या मोसमात हृदयाशी संबंधित आजार असलेल्या लोकांची स्वतःची जास्त काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञ देतात. तेव्हा हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊयात. 

Nov 15, 2024, 04:32 PM IST

'ही' 7 रुपयांची कीट Heart Attack वर ठरणार संजीवनी, कसं घ्यायचं औषध जाणून घ्या

Heart Attack Medicines : कोरोनानंतर हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढलंय. तरुणांचाही जीव हृदयविकाराच्या झटक्यामुळे गेल्याचे अनेक प्रकरण पाहिले आहेत. दिवसेंदिवस हृदयविकाराचा झटका ही गंभीर समस्या झाली आहे. 

Nov 10, 2024, 11:59 AM IST

धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अटॅक; प्रवाशांची आरडाओरड, बसनेही रस्ता सोडला अन् अखेर...; अंगावर काटा आणणारा VIDEO

39 वर्षीय चालक बस चालवत असतानाच ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. ह्रदयविकाराचा झटका येताच त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्ता सोडून पळू लागली. अंगावर काटा आणणारी ही घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

 

Nov 7, 2024, 09:06 PM IST

Heart Attack : कायम स्वतःजवळ ठेवा 7 रुपयाचं 'हे' किट, हृदयाच्या आरोग्यासाठी ठरते संजीवनी

Heart Attack देशात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या काळापासून त्याचा प्रभाव झपाट्याने वाढल्याचे दिसते. आता तरुणांमध्येही हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढत आहे, असं असताना एक किट अतिशय रामबाण उपाय ठरत आहे. या किटमध्ये नेमकं काय? 

Nov 7, 2024, 12:02 PM IST

मित्रांशी गप्पा मारताना खुर्चीवरुन कोसळला, थरकाप उडवणारा मृत्यूचा Live थरार

Heart Attack : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मित्रांबरोबर गप्पा मारताना एक तरुण खुर्चीवरुन कोसळतो आणि जागेवरच त्याचा मृत्यू होतो. 

Oct 25, 2024, 03:45 PM IST

कोलेस्टेरॉल कमी होत नाही? 'हे' 5 मसाले करतील मदत

How to Reduce High Cholesterol: उच्च कोलेस्टेरॉल असल्यास आपल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आपण आपल्या घरात सहज उपलब्ध असलेले मसाले वापरून उच्च रक्तदाब कमी करू शकतो. जाणून घेऊया कोणते आहेत हे मसाले.

Oct 14, 2024, 03:39 PM IST

झोपण्याआधी पाणी प्यायल्यानं खरंच हृदयविकाराचा धोका कमी होतो?

झोपण्याआधी पाणि पिणं कितपत फायद्याचं? जाणून घ्या शरीरावर कसा होतो परिणाम... 

 

Oct 5, 2024, 11:54 AM IST

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? का वाढतोय याचा धोका? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Silent Heart Attack Symptoms : धकाधकीचं आयुष्य आणि बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही काळात हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण यातही तरुणांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढू लागला आहे.   

Oct 3, 2024, 05:43 PM IST

हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच जाणवतात , 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Signs of Heart Attack : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप, अवेळी जेवण याचं गणितच बिघडलंय. याचा परिणाम शरीरावर होऊ लागलाय. यामुळेच सध्या हार्टअटॅकचं प्रमाण वाढलं आहे. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात. 

Sep 30, 2024, 08:15 PM IST

'या' 5 कारणांमुळे कमी वयात येतो Heart Attack... आजपासूनच घ्या काळजी

Heart Attack At Young Age: हल्ली लहान वयामध्येही हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलं आहे.

Sep 30, 2024, 03:22 PM IST

हार्ट अटॅक येण्यापूर्वी कान देतात संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Heart Attack Symtoms: अलीकडेच एक नवीन संशोधन समोर आला आहे. ज्यामध्ये  दावा करण्यात आला आहे की कानात वेदना होणे जडपणा वाटणे हे हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे संकेत (Silent Symptoms) असू शकतात. 

Sep 29, 2024, 01:59 PM IST

हार्ट अटॅक येण्याआधी शरिरात दिसतात ही '7' लक्षणं

ह्रदयविकाराचा झटका कधीही अचानक येत नाही. आपलं शरीर आपल्याला नेहमीच इशारा देत असतं. ह्रदयविकाराचा झटका येण्याआधीही शरिरात काही लक्षणं दिसतात

 

Sep 20, 2024, 07:19 PM IST