heart attack

डीजेच्या दणदणाटामुळं दोघांचा मृत्यू? सांगलीत गणेश विसर्जनादरम्यानची दुर्घटना

डीजेच्या दणदणाटाने हृदयाचा झटका येवून दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे.  सांगली जिल्ह्यात  गणेश विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार घडला आहे. 

Sep 27, 2023, 03:55 PM IST

हृदयविकाराचा झटका येण्याच्या महिनाभरापूर्वीच मिळतात 'हे' संकेत

हृदयविकार येण्यापूर्वीची लक्षणे 

Sep 27, 2023, 11:48 AM IST

हृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?

हृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?

Sep 26, 2023, 06:36 PM IST

विरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांची धाड; पळून जात असताना तरुणाचा मृत्यू

विरारमध्ये अत्यंत विचित्र घटना घडली आहे. पत्त्यांच्या डाव सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाला होती. पोलिसांनी येथे धाड टाकल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

Sep 23, 2023, 11:00 PM IST

'प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल तर जीवाला मुकाल, मीठ खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

Salt Side Effect : मीठ हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठाशिवाय अन्नाला चव नाही. मात्र हेच मीठ आता भारतीयांच्या जिवावर उठलंय. WHOनं याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात तब्बल 18 कोटी 80 लाख भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका असल्याचं म्हंटलंय. 

Sep 23, 2023, 09:03 PM IST

हसतखेळत शाळेत गेला, परत घरी आलाच नाही... नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू

एका खासगी शाळेतील नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला कोणताही त्रास नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं असून या प्रकरणात तपासाची मागणी त्यांनी केली आहे. 

Sep 20, 2023, 08:41 PM IST

धक्कादायक! 27 वर्षीय बॉडी बिल्डर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

Nalasopara News : नालासोपाऱ्यात एका 27 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण बॉडी बिल्डर होता. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

Sep 5, 2023, 11:38 AM IST

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू, बहिणीने मृत भावाच्या हाताला राखी बांधली अन् शेवटचा...; सगळेच गहिवरले

तेलंगणात एका बहिणीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच दु:खाचा डोंगर कोसळला. भावाला राखी बांधण्याआधीच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याने सणाच्या दिवशी बहिण शोकसागरात बुडाली होती. यावेळी तिने मृत भावाच्या हातावर राखी बांधत त्याला शेवटचा निरोप दिला.

 

Aug 31, 2023, 12:27 PM IST

अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टरांनी केले जिवंत? सांगितला, मेल्यानंतरचा अनुभव

Actor Shiv Grewal: मृत्यूला हात लावून परत येण्याचा काहीसा प्रकार भारतीय-ब्रिटिश वंशाचा अभिनेता शिव ग्रेवालसोबत घडला. अचानक आलेल्या हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला पण त्यानंतर जे घडले ते अकल्पनीय आहे. शिवने हा किस्सा सांगितला आहे. 

Aug 27, 2023, 09:29 AM IST

तुम्हालाही रात्री झोपेत घाम येतो? असू शकता 'या' भयंकर आजाराचे आहे लक्षण..

Sweating at Night: सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हालाही दरदरुन घाम फुटतो का? तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

Aug 17, 2023, 04:38 PM IST

हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये नेमका फरक काय? जास्त धोका कशात असतो?

हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक यांत्यातील फरक ओळखणं तसं थोडं कठीणच आहे. याचं कारण दोघांची लक्ष जवळपास एकसारखीच आहेत. जास्त तणाव आणि चिंता ही पॅनिक अटॅकची प्रमुख कारणं आहेत. ज्यामुळे ह्रदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. 

 

Aug 15, 2023, 04:39 PM IST

राष्ट्रगीत सुरु असतानाच अचानक दहावीच्या विद्यार्थ्यानीला मृत्यूने गाठलं; शाळेत खळबळ

शाळेत नेहमीप्रमाणे राष्ट्रगीत म्हणत असताना दहावीच्या विद्यार्थ्यानीला मृत्यू झाला. या विद्यार्थीनीला  हृदयविकाराचा झटका आल्याचे समजते. 

Aug 9, 2023, 03:43 PM IST

Desi Ghee : देशी तुपाचे सेवन 'या' लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण

Side Effect Desi Ghee : वजन कमी करण्यापासून तुपाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचं आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ असो आपल्याला सांगतात. मात्र काही लोकांसाठी देशी तुपाचे सेवन घात असून शकतं. 

Jul 30, 2023, 07:55 AM IST

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरी असताना अत्यवस्थ

Harshvardhan Jadhav : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिल्लीतील एका केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीदरम्यान हृदयविकाराचा झटका आला आहे. हर्षवर्धन जाधव यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Jul 24, 2023, 03:01 PM IST

मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर हृदयविकाराचा झटका, 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Death of heart attack: इतर स्पर्धकांप्रमाणे दिनेश कुमारने देखील मॅरेथॉन धावून पूर्ण केली. त्यानंतर एक तास त्याची तब्येत चांगली होती. पण थोड्या वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. याबद्दल त्याने आपल्या मित्रांना सांगितले आणि तो शौचालयात गेला. 

Jul 24, 2023, 01:50 PM IST