Heart Attack च्या 10 दिवसांपूर्वी दिसतात 'ही' लक्षणं
गेल्या काही वर्षांमध्ये कमी वयात हृदयविकाराचा झटका म्हणजेच Heart Attack ने असंख्य लोकांचे जीव जात आहे. मैदानात खेळतात खेळता किंवा जीममध्ये वर्कआऊट करताना Heart Attack येतो अशा घटना आपण पाहिल्या आहेत. जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणार असेल 10 दिवसांपूर्वी काही लक्षणं दिसून येतात.
Jul 10, 2024, 02:35 PM IST'ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी 45 मिनिटं'; अभिनेत्रीनं सांगितली 'दुसऱ्या जन्माची गोष्ट'
Actress On Her Second Birth Date: इन्स्टाग्राम बायोमध्ये तिने अचानक बदल करत आपली दुसरी जन्मतारीख असं म्हणत एक तारीख अपडेट केल्याने अनेक चाहते गोंधळून गेले.
Jul 5, 2024, 06:59 PM ISTVideo | लॅपटॉवर काम करताना बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू, सीसीटीव्हीत कैद
Viral Video Bank Manager Heart Attack CCTV in Mahoba
Jun 26, 2024, 09:45 PM ISTबँकेत लॅपटॉपवर काम करता करता बेशुद्ध पडला, काही सेकंदातच मृत्यूने गाठलं... मृत्यूचा Video
Viral Video : बँकेत लॅपटॉपवर काम करत असताना बसल्या जागेवरच एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बँकत लावण्यात आलेल्या सीसीसीटीव्हीत मृत्यूची ही घटना कैद झालीय. प्राथमिक तपासणीत हार्टअटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.
Jun 26, 2024, 08:53 PM ISTसावधान! 'या' किड्याला हात लावताच येतो हृदयविकाराचा झटका
सावधान! 'या' किड्याला हात लावताच येतो हृदयविकाराचा झटका
Jun 5, 2024, 08:14 PM ISTमीरा रोडमध्ये क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान
Miraroad Youth Passed Away while Playing Cricket
Jun 3, 2024, 05:00 PM ISTVideo: सिक्स मारला अन् पुढल्या क्षणी मैदानाताच प्राण सोडला; धक्कादायक घटनाक्रम कॅमेरात कैद
40 Year Old Died On Cricket Ground After Hitting Six: मुंबईमधील एका टर्फ ग्राऊण्डवर घडलेला हा घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.
Jun 3, 2024, 11:46 AM ISTPHOTO: भरपूर घाम येतो? 'या' 6 लक्षणांवरुन ओळखा हार्ट अटॅकचे संकेत, 80% धोका होईल कमी
Heart Attack Warning Signs : हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसतात. ज्यावरुन तुम्ही जीवघेणा प्रकार टाळू शकता. शरीरातील या 6 संकेतावरुन ओळखा हार्ट अटॅकचा धोका...
May 8, 2024, 11:38 AM ISTकोरोना लसीमुळे Shreyas Talpade याला हार्ट अटॅक? अभिनेता म्हणाला 'लसीकरणानंतरच...'
Shreyas Talpade on Covidshield : कोविशील्ड लसीसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे येत असताना श्रेयस तळपदेने त्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल काही दावे केले आहेत. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे.
May 5, 2024, 08:40 AM ISTPHOTO: शरीरात 'हे' बदल दिसले तर...; हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यास काय लक्षणं दिसतात?
Heart Blockage Symptoms in Body: चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेक त्रास आपल्या मागे लागतात. अशा रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ब्लॉक होण्याचा त्रासही उद्धभवतो.
Apr 23, 2024, 10:51 AM ISTHeart Attack Sign: एक महिना आधीच दिसतात हार्ट अटॅकचे संकेत, 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Health News in Marathi : हार्ट अटॅकचे नाव ऐकलं तरी मनात नको त्या शंका येत असतात. हार्ट अटॅकच ही अचानक घडणारी घटना असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात.
Apr 8, 2024, 05:02 PM IST80 वर्षाच्या आजोबांनी पहिल्यांदाच साजरा केला वाढदिवस, डान्सही केला अन् त्याच रात्री घेतला जगाचा निरोप
मध्य प्रदेशातील एका 80 वर्षीय आजोबांनी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या मित्रांसह वाढदिवस साजरा केला. पण सेलिब्रेशन केलं त्याच रात्री त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.
Apr 7, 2024, 04:49 PM IST
दाक्षिणात्य अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाहत्यांना मोठा धक्का
Daniel Balaji : दाक्षिणात्य अभिनेते डॅनियल बालाजी यांचे निधन झाले. शुक्रवारी डॅनियल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 30, 2024, 10:34 AM ISTHeart Attack आल्यास काय करावे? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
Heart Attack Tips In Marathi : गेल्या काही वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार इत्यादींचा मानवी शरीरावर परिणाम होतो. बदलत्या राहणीमानामुळे हे विकार बळावतात, असे म्हणतात. सध्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशावेळी कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या...
Mar 10, 2024, 12:37 PM ISTकोविड लसीकरणामुळे हृदयविकाराचा झटका येतो की नाही? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती...
Covid vaccine : अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे कोरोना लसीकरण करायचं की नाही. कारण कोरोना लसीकरणामुळे ह्लदयविकाराचा झटका येतो अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
Mar 3, 2024, 04:01 PM IST