जीव नकोसा झालाय? तुम्हाला खरंच स्ट्रेस होतोय? घरच्या घरी करू शकता 'हे' उपाय
Tips To Reduce Stress : आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक जण एका तणावाखाली वावरताना दिसतो. पण खरंच तुम्हाला स्ट्रेस झाला आहे का? कोणत्या प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला जाणवतोय, त्याची काय लक्षणं आहेत आणि घरच्या घरी यावर कशी मात करता येईल ते आज आपण जाणून घेणार आहात.
Nov 20, 2023, 05:04 PM ISTबॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हार्ट अटॅकने निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास
Famous Director Death Due To Heart Attack: मुंबईमध्ये या दिग्दर्शकाने घेतला अखेरचा श्वास. काळाच्या एक पाऊल पुढं असलेला दिग्दर्शक गमावल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.
Nov 19, 2023, 01:14 PM ISTDr Cyrus Poonawalla यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
Serum Institute of India : सीरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 17, 2023, 08:44 PM ISTदिवाळी साजरी करताना घ्या हृदयाची काळजी, फटाक्यांमुळे येईल हार्टअटॅक?
Health News : दिवाळी आनंदाचा सण. फटाके आणि मिठाई या सणाची उत्कंठा वाढवतात. पण या उत्साहात आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं महागात पडू शकते. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकार किंवा न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहेत त्यांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.त्यात मुंबई आणि उपनगरात हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळतेय. त्यामुळे दिवाळीत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झालीये.
Nov 8, 2023, 09:47 PM ISTदिवाळीत फटाक्यांमुळे येईल हार्टअटॅक?
Crackers in Diwali will cause heart attack
Nov 8, 2023, 09:45 PM ISTराष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली; एअर अँम्ब्युलन्सने मुंबईत आणले
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसें यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत आणले जाणार आहे.
Nov 5, 2023, 04:03 PM ISTCovid झालेल्यांना Heart Attack चा अधिक धोका, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
Heart Attack Deaths During Garba : गरब्यामध्ये नाचताना 11 जणाचा मृत्यू झाला त्यामध्ये कोविड हे महत्त्वाचं कारण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रिय आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती
Nov 2, 2023, 01:29 PM IST'तरुणांना हार्टअटॅक आल्यावर आश्चर्य वाटू देऊ नका', नारायणमूर्तींच्या '70 तास काम' सल्ल्यावर डॉक्टरची पोस्ट व्हायरल
प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती यांनी तरुणांनी आठवड्याचे 70 तास काम केलं पाहिजे असा सल्ला दिल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. यादरम्यान डॉक्टर कृष्णमूर्ती यांनी एक व्यक्ती दिवसात कामात आणि इतर गोष्टींमध्ये किती वेळ घालवते याची यादीच दिली आहे.
Oct 29, 2023, 11:10 AM IST
धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला Heart Attack, तरीही शेवटच्या श्वासापर्यंत सोडलं नाही स्टेअरिंग; वाचवले 48 प्रवाशांचे प्राण
Bus Accident : भुवनेश्वरला जाणार्या एका बसमधील 48 प्रवाशांनी शुक्रवारी त्यांच्या मृत्यू फारच जवळून पाहिला होता. मात्र बस चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.
Oct 29, 2023, 09:01 AM ISTरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, बेडरुममध्ये जमिनीवर कोसळले
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, घरात जमिनीवर बेशुद्धावस्थेत ते सुरक्षा अधिकाऱ्याला आढळले आहेत.
Oct 24, 2023, 12:10 PM IST
एका तासासाठी मृत्यूच्या दारात जाऊन परतला रुग्ण; डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे सुरु झाले हृदयाचे ठोके
Heart Attack : वाढत्या वयाबरोबर हृदय कमकुवत होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण आजकाल अनेक तरुण आणि तंदुरुस्त दिसणाऱ्यांनाही हृदयविकाराचे झटके येत आहेत. अशातच नागपुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे.
Oct 22, 2023, 10:41 AM ISTनवरात्रीत गरबा खेळताना 24 तासात 10 लोकांचा मृत्यू, गुजरातमधली धक्कादायक घटना
Gujrat Navratrotsav : गुजरातमध्ये सध्या नवरात्रौत्साची धुम आहे. पण यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या चोवीस तासात गुजरातमध्ये तब्बल 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 21, 2023, 07:11 PM ISTहार्ट अटॅकनंतरही डॉक्टरांची 'ही' युक्ती वाचवू शकते जीव!
कोरोनानंतर जगभरात हृदयविकारामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
Oct 4, 2023, 05:10 PM ISTआठवीतल्या मुलीला वर्गात हार्टअटॅक, उपचाराआधीच मृत्यू... धक्कादायक Video व्हायरल
Heart Attack Viral Video : आठवीतल्या एका मुलीला वर्गात शिकत असताना हार्टअटॅक आल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला होता.
Sep 30, 2023, 07:28 PM ISTडीजेच्या आवाजामुळं मृत्यू होऊ शकतो का?; तज्ज्ञ काय म्हणतात वाचा
Heart Attack Due To Dj: सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला आहे दोन तरुणांच्या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे. यावर तज्ज्ञांनी काय सांगितलं हे जाणून घेऊयात.
Sep 27, 2023, 05:16 PM IST