Mumbai News : मुंबईत हृदयविकारानं दररोज 26 जणांचा बळी, कॅन्सरची हादरवून सोडणारी आकडेवारी समोर
Mumbaikar Health News : मुंबईकरांच्या आरोग्याबद्दल सर्वात मोठी बातमी. कोरोनामुळे नाही तर ह्रदयविकार, कॅन्सरमुळे दररोज 50 हून अधिक मुंबईकरांचा जीव जातो.
May 24, 2023, 09:17 AM ISTMumbai News |मुंबईत रोज कॅन्सरमुळे 25 जणांचा मृत्यू, पाहा धक्कादायक आकडेवारी
Mumbai Cancer Rate Yearly increased Statistics
May 24, 2023, 09:15 AM ISTMumbai News |मुंबईत रोज हार्ट अटॅकमुळे 26 मृत्यू, पाहा धक्कादायक आकडेवारी
Mumbai Heart Rate Yearly increased Statistics
May 24, 2023, 09:10 AM ISTMumbai News |मुंबईला हृदयविकार, कॅन्सरचा विळखा
Dr reaction Mumbai Heart Cancer Report
May 24, 2023, 09:05 AM ISTमुंबईत रोज हार्ट अटॅकमुळे 26 तर कॅन्सरमुळे 25 जणांचा मृत्यू
26 people die of heart attack and 25 people die of cancer every day in Mumbai
May 23, 2023, 10:35 PM ISTदुर्दैवी! लहान मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांची गोळी झाडून आत्महत्या, दु:खात मोठ्या मुलाने प्यायलं विष; आईला ह्रदयविकाराचा झटका
दीड महिन्यांपूर्वी पती आणि छोट्या मुलाला गमावल्यानंतर रुबी यांच्यावर संकट कोसळलं होतं. मोठा मुलगाही गेल्यानंतर मात्र त्या पूर्णपणे कोसळल्या. याच धक्क्यात त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला.
May 16, 2023, 12:12 PM IST
Nashik News : बाईकवरुन जाताना आला Heart Attack... तरुणाने पुढे येत पोलीस कर्मचाऱ्याचा वाचवला जीव
Nashik News : कामावर जात असतानाच या पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र बाजारपेठेतून जाणाऱ्या एका तरुणानेच देवदूतासारखे तिथे येत या पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचवले आहेत. तरुणाने योग्य उपचार देत या पोलीस कर्मचाऱ्याला जीवनदान दिलं आहे.
May 14, 2023, 10:07 AM ISTहाताची मेहंदी सुकण्याआधीच तरुणीचं पुसलं कुंकू; भर लग्नमंडपातच नवरदेवाला मृत्यूनं गाठलं
Shocking News : रात्रभर आनंदात लग्नसोहळा पार पडला मात्र घरी जाण्याच्या वेळीच नवरदेवाला मृत्यूने गाठलं आहे. क्षणातच लग्नाचा आनंद विरला. लग्न होताच काही वेळानंतर नववधूच्या माथ्याचं कुंकू पुसलं गेलं आहे. या सर्व प्रकारानंतर दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
May 5, 2023, 05:02 PM ISTआकर्षक फिगर आणि सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली, पण एक चूक मॉडलच्या जीवावर बेतली
आकर्षक फिगर आणि सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली, पण एक चूक मॉडलच्या जीवावर बेतली
Apr 26, 2023, 10:41 PM ISTDurga Bhosle Death: आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय महिला पदाधिकाऱ्याचं निधन! शेवटचा Insta Video चर्चेत; आदित्यही हळहळले
Durga Bhosle Shinde Died of Heart Attack: बुधवारी ठाण्यामध्ये झालेल्या आदित्य ठाकरेंच्या सभेलाही त्या उपस्थित होत्या. त्यांनी पोस्ट केलेला शेवटचा इन्स्ताग्राम व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
Apr 6, 2023, 12:02 PM ISTSushmita Sen ने Heart Attack नंतर शेअर केला Ex-Boyfriend बरोबरचा Video; म्हणाली, "लवकरच मी..."
Sushmita Sen Ex Boyfriend Rohman Shawl: सुष्मिता सेनने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर तिचा एक्स बॉयफ्रेण्डही दिसत असून तिची मुलगीही या व्हिडीओत दिसतेय.
Apr 5, 2023, 03:23 PM ISTShocking News: शेवटी जे घडायचं ते घडतंच! डॉक्टर जवळ असूनही जीव वाचला नाही
Shocking News : माणसाला मृत्यू कधी आणि कुठे गाठेल याचा नेम नाही. डॉक्टर जवळ असून काहीच करु शकले नाहीत. एका क्षणात मृत्यूने गाठले. बसल्या जागीच मृत्यू झाला.
Apr 4, 2023, 06:38 PM ISTHeart Failure च्या सुरुवातीला मिळतात हे संकेत, या 5 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
Heart Failure : आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर धोका वाढ शकतो. हार्ट फेल्युअरची सुरुवातीची लक्षणे लक्षात घेतली पाहिजेच. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. अन्यथा ते तुमच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनशैलीच्या सवयी याही कारणीभूत आहेत.
Mar 31, 2023, 12:32 PM ISTधावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू, आईच्या खांद्यावरच ठेवलं डोकं... नाशिकमधली मन सून्न करणारी घटना
पोटात दुखू लागल्याने तरुणाला दुचाकीवरून आई आणि काका त्याला घेऊन रुग्णालयात निघाले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच तरुणाचा मृत्यू झाला होता. नाशिकमधल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Mar 29, 2023, 06:16 PM ISTड्रायव्हरला हार्ट अटॅक आला अन् 13 वर्षाच्या मुलाने स्टेअरिंग हाती घेतलं... पाहा अंगावर काटा आणणारा Video
Viral Video : हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अवघ्या 13 वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. अनेकांनी या मुलाच्या पालकांना त्याचा अभिमान वाटत असेल असे म्हणत त्याचे जोरदार कौतुक केले आहे
Mar 24, 2023, 04:54 PM IST