पूरग्रस्तांना मदत करताना हृदविकाराचा धक्का, उरणच्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू
पूरग्रस्ताना मदत करताना उरणचे पोलीस अधिकारी विशाल राजवाडे शहीद झाले. कर्तव्यावर निधन झालेल्या अधिकाऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन केला. शहिद विशाल राजवाडेंच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.
Jul 21, 2023, 07:31 PM ISTट्रेकदरम्यान चक्कर आली, जमिनीवर कोसळला अन् प्राण सोडला! हार्ट अटॅकमुळे पुणेकराचा मृत्यू
Trekker Died During Maval Bhimashankar Trek: ट्रेकिंग करणारा हा ग्रुप सकाळी पावणेसात ते दुपारी अडीचपर्यंत चालत चालत मावळमधून गुप्त भीमाशंकर येथे पोहोचला. याच वेळी या ग्रुपमधील ट्रेकरला अचानक चक्कर आली तो जमीनीवर कोसळला.
Jul 17, 2023, 11:58 AM ISTक्रिकेट खेळताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने 20 वर्षीय तरुणाचा मैदानातच दुर्दैवी मृत्यू
देशात गेल्या काही महिन्यात अनेकांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, मृतांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. त्यातच आता गुजरातमधील (Gujarat) अरावली येथील एक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका 20 वर्षाच्या तरुणाचा क्रिकेट खेळताना हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आहे.
Jul 16, 2023, 05:00 PM IST
शरद पवारांचा सातारा दौरा, बंदोबस्तात असलेल्या वाहतूक पोलीसाचा हृदविकाराच्या धक्क्याने मृत्यू
शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात महामार्गावर नियुक्त असलेल्या एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असताना या वाहतूक पोलिसाला हृदयविकाराचा झटका आला.
Jul 3, 2023, 04:48 PM ISTअवघ्या 2 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार
Jalgaon New : जळगावातील या धक्कादायक प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावात अचानक खेळता खेळता दोन वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याने कुटुंबियांच्या पायाखालची जमिन सरकली आहे.
Jul 1, 2023, 05:31 PM ISTबस चालवताना ST ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला आणि... अहमदनगरमधील थरार घटना
बस चालवतानाच ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला. ड्रायव्हर स्टेअरींग व्हीलवरच पडल्यानं बस अनियंत्रित झाली. मात्र, नागरिकांच्या प्रसंगवधानामुळे मोठी दुर्घटना घडली.
Jun 28, 2023, 11:18 PM ISTHeart Failure: डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरपर्यंत, 'या' 5 कारणांमुळे महिलांमध्ये हार्ट फेल
Heart failure in women : महिलांमध्ये हार्ट फेलमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. हृदयविकाराचा झटका हृदयाच्या स्नायूमध्ये रक्तप्रवाहात अचानक व्यत्यय आल्याने होतो, तर हृदयाची कमजोरी ही पम्पिंग क्षमतेद्वारे दर्शविली जाते. डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरसाठी काही कारणे कारणीभूत आहेत.
Jun 20, 2023, 07:43 AM ISTAnxiety : अँक्झायटीमुळे खरंच वाढतो हार्ट अटॅकचा धोका? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात
Anxiety : नैराश्य आणि हृदयविकाराचा एकमेकांशी संबंध अनेक दशकांपासून ओळखला जातो. उदासीनतेमुळे हृदयविकार वाढू शकतात हे अनेक अभ्यासांद्वारे सिध्द करण्यात आले आहे.
Jun 16, 2023, 05:35 PM ISTचालता चालता मृत्यने गाठले; रुग्णालयाच्या आवारातील थरारक सीसीटीव्ही फुटेज
He had a heart attack outside the hospital
CCTV footage from Ahmednagar
सोमवारच्या दिवशीच जास्त लोकांना Heart Attack का येते? संशोधनात मोठा खुलासा
एका संशोधनात सोमवारच्या दिवशीच जास्त लोकांना Heart Attack येत असल्याचा खुलासा झाला आहे. यामागची कारणे देखील या संशोधनातून समोर आली आहेत.
Jun 12, 2023, 04:50 PM ISTवेळीच सावध व्हा! शरीरात 'हे' बदल दिसले तर समजून घ्या गंभीर आजारांचे....
Health Tips : अनेक वेळा आपल्या सवयीच आपल्याला घातक ठरत असतात. आपल्या वाईट सवयींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा जुनाट आजार होतात. अशावेळी वेळीच सावध झाल्याचे अधिक चांगले आहे.
Jun 2, 2023, 03:01 PM ISTDiabetes Tips: हे उपाय ट्राय करा; मधुमेहाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती
Health Tips for Diabetes Patients: तुम्हाला मधुमेह आहे? तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर काही टीप्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही चांगलीच स्थिर ठेवण्यास यशस्वी होऊ शकता.
May 28, 2023, 11:00 PM ISTजास्त वेळ झोपू नका...नाहीतर वाढेल Heart attack चा धोका? समोर आला रिसर्च
Heart Attack Symptoms in Marathi: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये प्रमाण वाढले आहे. आशियाई लोकांना आनुवंशिक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियमितपणे नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. अशातच नुकताच झालेल्या एका अभ्यासात हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीवर परिणाम करणारा एक नवीन घटक समोर आला आहे. यामध्ये जास्त वेळ झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असे सांगण्यात आले आहे.
May 26, 2023, 04:54 PM ISTबॉडी बिल्डिंगमध्ये डझनभर पुरस्कार, मिस्टर इंडियाचा खिताब... 42 व्या वर्षात 'या' कारणाने मृत्यू
Premraj Arora Death: लहानपणापासून बॉडिबिल्डिंगची आवड त्याने जोपासली, राज्यासाठी आणि देशासाठी अनेक पुरस्कार त्याने जिंकले, पण वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षात त्याचा धक्कादायक मृत्यू झाला.
May 24, 2023, 07:41 PM ISTचालत्या बसमध्ये कंडक्टरला आला हृदयविकाराचा झटका, फक्त 30 सेकंदात... पाहा धक्कादायक CCTV Video
CCTV Viral Video: चालत्या बसमध्ये कंडक्टरला (bus conductor ) हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ (Viral Video) केवळ 30 सेकंदांचा आहे, पण...
May 24, 2023, 04:17 PM IST