david warner

ऑक्शनमध्ये unsold पण तरीही 'हे' खेळाडू IPL 2025 मध्ये खेळू शकतात, कसे? जाणून घ्या

IPL 2025: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 182 खेळाडूंना खरेदी करण्यात आले, तर 395 खेळाडू विकले गेले नाहीत. पण या न विकल्या गेलेल्या खेळाडूंना आयपीएल 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. कसं ते जाणून घेऊयात. 

 

Dec 4, 2024, 08:35 AM IST

BGT पूर्वी भारत-ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांची मुलाखत घेणारी ही 10 वर्षांची मुलगी कोण? भारताशी आहे खास कनेक्शन

Border Gavaskar Trophy :  बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये उत्साहाचे वातावरण असून जागोजागी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे बॅनर लागले आहेत. यंदा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टीव्हीवर हिंदीमध्ये कॉमेंट्री केली जाईल.  

Nov 19, 2024, 03:26 PM IST

'रात को वक्त दो गुजरने के लिए...'; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने शेरोशायरीमधून केलं सरफराजच्या शतकाचं कौतुक

IND VS NZ Sarfaraz Khan Century  : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा युवा खेळाडू सरफराज खान याने त्याच्या टेस्ट करिअरमधील पहिलं शतक ठोकलं. टीम इंडिया संकटात असताना युवा क्रिकेटरने केलेल्या खेळीमुळे भारताला मोठी उभारी मिळाली.

Oct 19, 2024, 01:14 PM IST

टी20 वर्ल्ड कपमधलं आव्हान संपलं आणि 'या' खेळाडूची कारकिर्दही... ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का

David Warner Retirement : टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 मध्येच बाहेर पडण्याची नामुष्की ऑस्ट्रेलिया संघावर ओढावली. याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

Jun 25, 2024, 07:21 PM IST

David Warner: विकेटनंतर पव्हेलियनचा रस्ता चुकला वॉर्नर, ओमानच्या ड्रेसिंग रूममध्ये जातानाचा Video Viral

David Warner Oman Dressing Room Video: वर्ल्डकपच्या सामन्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या टीमने फलंदाजी केली. फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 164 रन्स केले. डेव्हिड वॉर्नरने ओपनिंग करताना 51 चेंडूत 56 रन्सची खेळी केली.

Jun 6, 2024, 01:19 PM IST

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरी, डेव्हिड वॉर्नरच्या हुशारीने असा सापडला चोर, पाहा Video

Delhi Capitals Dressing Room Video : दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरट्याने धुडघूस घातला असताना डेव्हिड वॉर्नरने (David Warner) कसं चोराला पकडलं? याचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

May 13, 2024, 04:45 PM IST

Pushpa 2 मध्ये अल्लू अर्जुनसह झळकणार डेव्हिड वॉर्नर! क्रिकटपटूनेच दिली हिंट

Pushpa 2 Allu Arjun, David Warner : 'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जूनसोबत दिसणार डेव्हिड वॉर्नर... बॉलिवूड नाही तर टॉलिवूडमध्ये करणार पदार्पण...

Apr 7, 2024, 11:55 AM IST

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारे फलंदाज कोणते?

Most hundreds in IPL : विराट कोहलीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 8 शतकं ठोकली, 

Apr 6, 2024, 09:46 PM IST

Pushpa 2 चा पोस्टर रिलीज होताच डेव्हिड वॉर्नर काय म्हणाला? पाहा

David Warner on Pushpa 2 The Rule :  पुष्पा 2 ची घोषणा होताच ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याची रिअॅक्शन व्हायरल झाली आहे.

Apr 2, 2024, 08:40 PM IST

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला 'जोर का झटका', 'या' खेळाडूची आयपीएलमधून सुट्टी?

David Warner In IPL 2024 : दुखापतग्रस्त झाल्याने डेव्हिड वॉर्नर आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता ऑस्ट्रेलिया क्रिकेटने (Cricket Austrelia) खुलासा केला आहे.

Feb 24, 2024, 03:24 PM IST

डेव्हिड वॉर्नरकडून निवृत्तीची घोषणा? 'या' दिवशी ठोकणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम!

David Warner Retirement : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे.

Feb 9, 2024, 09:44 PM IST

डेव्हिड वॉर्नरचा महाविक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठरला तिसरा फलंदाज

David Warner : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महाविक्रमाला गवसणी घातली आहे. वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वॉर्नर मैदानात उतरला आणिहा रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा झाला

Feb 9, 2024, 07:14 PM IST

याला म्हणतात श्रीमंती! हेलिकॉप्टरमधून मैदानात उतरला डेव्हिड वॉर्नर; 'हे' होतं कारण

David Warner : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर हेलिकॉप्टरने थेट मैदानावर उतरला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. वॉर्नर थेट मैदानावर उतरल्याने अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Jan 12, 2024, 02:24 PM IST

उस्मान ख्वाजाची आई डेव्हिड वॉर्नरला 'शैतान' का म्हणते?

Usman Khawaja Statement : जेव्हा ख्वाजाला त्याच्या आई आणि वॉर्नर यांच्या भेटीबद्दल विचारलं तेव्हा माझी आई त्याला शैतान म्हणते, असं ख्वाजाने म्हटलं. वॉर्नर (David Warner) आमच्या कुटूंबाचा भाग आहे, असं म्हणत उस्मान ख्वाजा भावूक झाल्याचं पहायला मिळालं होतं.

Jan 8, 2024, 05:16 PM IST

डेविड वॉर्नरकडे किती संपत्ती? माहितेय का?

ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू डेवीड वार्नर याची संपत्ती आणि वर्षभराची कमाई किती आहे? याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 6, 2024, 05:47 PM IST