DC vs GT : गुजरातचा सलग दुसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेटने मात
गतविजेत्या गुजरात टायटन्सने (Gujarat titans) यावर्षीही विजयाची घोडदौड कायम ठेवत सलग दुसरा विजय मिळवला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने दिल्लीचा त्यांच्याच घरच्या मैदानावर धुव्वा उडवला.
Apr 4, 2023, 11:22 PM IST
IPL 2023: तीच एनर्जी, तोच अंदाज; Delhi Capitals ला मिळाला Rishabh Pant सारखा 'तोडफोड' खेळाडू!
Rishabh Pant Replacement For IPL 2023: ऋषभच्या जागी आता दिल्लीने अभिषेक पोरेल (Abhishek Porel) याचा संघात समावेश केला जाणार आहे. पोरेलच्या स्वाक्षरीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
Mar 29, 2023, 06:36 PM ISTIPL 2023: आयपीएल तोंडावर असताना Sourav Ganguly म्हणतो तर काय? Rishabh Pant वर बोलताना म्हणाला...
Director of Delhi Capitals On Rishabh Pant: गांगुलीने (Sourav Ganguly) संघाच्या प्री-सीझन शिबिरात हजेरी लावली. सर्व खेळाडूंच्या फिटनेसवर काम केलं. त्यावेळी ऋषभ पंतवर बोलताना गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.
Mar 27, 2023, 05:31 PM ISTIPL 2023: मोठी बातमी! आयपीएलमध्ये दिल्लीच्या टीममध्ये दिसणार Rishabh Pant!
डिसेंबरमध्ये झालेल्या गंभीर अपघातानंतर पंत अजून पूर्णपणे फीट होऊ शकलेला नाही. मात्र असं असूनही पंतची मैदानात उपस्थिती राहणार आहे. तुम्हाला हे ऐकून फार आश्चर्य वाटलं असेल, पण दिल्लीचे हेड कोच रिकी पॉन्टीग (Ricky Ponting) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Mar 24, 2023, 06:03 PM ISTक्रिकेट सोडून David Warner कुस्तीच्या आखाड्यात? साऊथचा फिव्हर अन् जबरदस्त अॅक्शन सीन!
David Warner Viral Video : डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. खासकरून त्याला भारतीय सिनेमांचं आकर्षण आहे. अशातच त्याने एक व्हिडिओ (David Warner Instagram Video) शेअर केलाय.
Feb 26, 2023, 11:53 AM ISTDelhi Capitals Captain 2023: दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या Captain ची घोषणा! अक्षर पटेल Vice Captain
IPL 2023 Delhi Capitals Captain: दिल्ली कॅपिटल्स संघाकडून यंदाच्या पर्वामध्ये ऋषभ पंत खेळताना दिसणार नाही. पंत हा सध्या अपघातात झालेल्या दुखापतीमुळे मैदानापासून दूर असल्याने संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 23, 2023, 04:08 PM ISTIND vs AUS : तिसऱ्या टेस्टपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का,स्टार खेळाडूला दुखापत
David Warner Ruled out test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ( Border Gavaskar Trophy) स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा एका मागून एक खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. चार सामन्याच्या मालिकेत टीम इंडियाने 2-0 ने अभेद्य आघाडी घेतलीय.
Feb 21, 2023, 03:41 PM ISTIND vs AUS 3rd Test: तिसऱ्या टेस्टपूर्वी कांगारूंना सर्वात मोठा धक्का; 'हा' बडा खेळाडू झाला संघातून 'आऊट'
IND vs AUS 3rd Test: दिल्ली टेस्टनंतर (Delhi Test) वॉर्नर दिल्लीत फिरताना दिसला होता. त्यामुळे वॉर्नर खरंच जखमी आहे का? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात होता.
Feb 21, 2023, 03:28 PM ISTIND vs AUS: "10 रुपये की पेप्सी, वॉर्नर भाई..." अन् LIVE सामन्यात प्रेक्षकांनी घेतली वॉर्नरची फिरकी, Viral Video
India vs Australia: वॉर्नरची (Warner ) दुखापत गंभीर असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आगामी सामन्यात तो खेळणार नसल्याचं समोर आलंय.
Feb 19, 2023, 07:44 PM ISTIND vs AUS: दिल्ली कसोटीत संघाला मोठा धक्का, 'हा' धाकड खेळाडू सामन्यातून आऊट?
IND vs AUS 2nd Test Day: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 2nd Test Day) यांच्यात सुरु असलेल्या दिल्ली कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. मात्र या सामन्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. एका धडाकेबाज खेळाडू सामन्यातून बाहेर पडू शकतो.
Feb 18, 2023, 09:31 AM ISTIND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्ट सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू बाहेर
IND vs AUS 2nd Test : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीतील अरुण जटेली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया (Australia) त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
Feb 12, 2023, 02:30 PM ISTRishabh Pant : 'मी ऋषभच्या कानाखाली जाळ काढेन...', अन् Kapil Dev यांचा पारा चढला!
IND vs AUS Test Series : संघाप्रती तुमची काहीतरी जबाबदारी आहे. अशा प्रकारचा निष्काळजीपणा न करता स्वतःची काळजी घ्या, असा सल्ला कपील देव (Kapil Dev Advice to Youngster) यांनी युवा खेळाडूंना दिलाय.
Feb 8, 2023, 03:31 PM ISTIND vs AUS : Virat Kohli बद्दल काय बोलला भज्जी?.. म्हणाला 'भारताला मालिका जिंकायची असेल तर....
IND vs AUS 2023 : विराट कोहलीने (Virat Kohli) मागील 3 वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक (Virat Kohli Century) झळकावलं नाही. त्यामुळे कसोटीतील शतकाचा 3 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येईल का?
Feb 8, 2023, 01:41 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू टीम इंडियाची धोक्याची घंटा, रोहित-विराट आत्ताच सावध व्हा!
India vs Australia, 1st Test: भारताच्या फिरकी खेळपट्ट्यांवर तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ (Australia) आठवडाभर अगोदर भारतात आलाय. बंगळुरूच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ तंबु ठोकून सराव करताना दिसतोय.
Feb 5, 2023, 09:28 PM IST
AUS vs SA: LIVE सामन्यात गंभीर अपघात, आकाशातून 'ती' गोष्ट थेट खेळाडूला धडकली अन् 'तो' जागीच कोसळला!
Spider cam crashes into anrich nortje: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्जिया (Anrich Nortje) मैदानात फिल्डिंग चेंज करत असताना लॉग ऑफच्या दिशेने जात होता. त्यावेळी...
Dec 27, 2022, 06:24 PM IST