david warner

Pushpa मधील लोकप्रिय डायलॉग म्हणत डेव्हिड वॉर्नरने जिंकलं मन, व्हिडीओ व्हायरल

डेव्हिड वॉर्नने पुष्पा चित्रपटाचा रील बनवला आणि अभिनेता अल्लू अर्जुनचा प्रसिद्ध संवाद बोलण्याचा प्रयत्न केला आहे.

Jan 3, 2022, 08:02 PM IST

भारतात टेस्ट सीरिज जिंकून या दिग्गज क्रिकेटपटूला व्हायचंय निवृत्त

हा माजी कर्णधार म्हणतो, मला भारतात टेस्ट सीरिज जिंकून कारकिर्दीचा शेवट करायचाय

Dec 29, 2021, 05:31 PM IST

Ashes 2021 : ड्रेसिंग रूममध्ये असताना वॉर्नरने जे केलं, पाहून खेळाडू ही दचकले!

डेव्हिड वॉर्नरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Dec 19, 2021, 03:08 PM IST

सुनील गावस्कर-कपिल देव यांचा 'तो' विक्रम 38 वर्षांनी मोडला

सुनील गावस्कर आणि कपिल देव यांचा 38 वर्षांनी विक्रम मोडणारा तो क्रिकेटपटू कोण? पाहा 

Dec 9, 2021, 03:54 PM IST

मुंबईकर खेळाडूला हीच शेवटची संधी, नाहीतर संपणार कसोटी कारकीर्द?

कोण आहे हा मुंबईचा खेळाडू? ज्याला मिळाली ही शेवटची संधी? दक्षिण आफ्रिका ठरणार त्याच्यासाठी महत्त्वाचा

Dec 9, 2021, 02:24 PM IST

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत.

Nov 27, 2021, 08:56 AM IST

विराटनंतर RCB चा पुढचा कर्णधार कोण? 2 खेळाडूंची नावं आघाडीवर

विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर 2 खेळाडूंच्या नावाची कर्णधारपदासाठी होतेय चर्चा

Nov 26, 2021, 08:59 PM IST

टीम इंडिया साखळी फेरीतून बाहेर, पण 'या' भारतीयाने जिंकला टी 20 वर्ल्ड कप, कोण आहे तो?

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2021(ICC T20 World Cup 2021) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने मात करत पहिल्यांदा चॅम्पियन ठरली.  

Nov 15, 2021, 06:45 PM IST

ICC ची बेस्ट टी 20 वर्ल्ड कप टीम जाहीर, टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला संधी नाही

आयसीसीने (ICC) टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 World Cup 2021) सर्वोत्तम टीम निवडली आहे.

 

Nov 15, 2021, 05:17 PM IST

T 20 World Cup2021 | ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन, पण 'या' आकडेवारीत किंग कोण?

पाहा आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World cup 2021) सर्वाधिक धावा कोणी केल्या.

Nov 15, 2021, 04:15 PM IST

टी 20 वर्ल्ड कप जिंकत ऑस्ट्रेलियाचा कारनामा, अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ

न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव करत ऑस्ट्रेलिया (Australia) पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड चॅम्पियन ठरला. 

Nov 15, 2021, 03:14 PM IST

वर्ल्ड कप विजेता ऑस्ट्रेलिया मालामाल, तर टीम इंडियाला किती बक्षीस मिळणार?

ICC कडून World Cup विजेत्या ऑस्ट्रेलियाला मिळालं इतक्या रुपयांचं बक्षीस, तर न्यूझीलंडही मालामाल, वाचा दोन्ही संघाना किती रक्कम मिळाली

Nov 15, 2021, 01:36 PM IST

ऑस्ट्रेलियाला चढली विजयाची झिंग...ग्लास ऐवजी शूजमध्ये ओतली बिअर आणि... व्हिडीओ

T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बूट काढले, बिअर ओतली आणि त्यातून बिअर प्यायले... विश्वास बसत नाही तर हा व्हिडीओ पाहाच

Nov 15, 2021, 10:33 AM IST

NZ vs AUS: कर्णधाराच्या गळ्यात पडून मैदानात ढसाढसा रडू लागला मॅक्सवेल...पाहा व्हिडीओ

. ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदा चॅम्पियन बनला आहे.

Nov 15, 2021, 08:25 AM IST

T20 World Cup 2021 NZ vs AUS: डेव्हिड वॉर्नरने मोडला दिग्गज फलंदाजाचा 'हा' रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मोडला हा रेकॉर्ड...न्यूझीलंड विरुद्धच्या विजयातही मोलाचा वाटा

Nov 15, 2021, 07:47 AM IST