धक्कादायक! फेअरवेल सामन्याआधी डेव्हिड वॉर्नरची 'ही' मोलाची वस्तू चोरीला, भावूक आवाहन करत म्हणाला...
Australia vs Pakistan, 3rd Test : डेव्हिड वॉर्नरची ऑस्ट्रेलियाची कसोटी कॅप असलेली बॅक गहाळ (David Warner Baggy Green Cap Stolen) झाली आहे. वॉर्नरने त्याच्या निरोपाच्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला एक भावनिक सार्वजनिक विनंती केली.
Jan 2, 2024, 09:13 AM IST"मला कसलाच पश्चाताप नाही...", बॉल टॅम्परिंग प्रकरणावर David Warner स्पष्टच बोलला, म्हणतो 'आयपीएलमध्ये माझ्यावर...'
David Warner on ball-tampering scandal : संपूर्ण काळात माझ्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार केला अन् मला कोणताही पश्चाताप होत नाही. कारण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना (captaincy ban) करावा लागेल, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे.
Jan 1, 2024, 08:15 PM ISTVIDEO | ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का; डेव्हीड वॉर्नरची निवृत्तीची घोषणा
Australian Cricketer David Warner Announce Retirement
Jan 1, 2024, 11:00 AM ISTऑस्ट्रेलियासाठी नवीन वर्षाची धक्कादायक सुरुवात! वॉर्नरने शेवटच्या कसोटीच्या 3 दिवस आधीच...
AUS vs PAK David Warner Big Announcement: सहज बोलता बोलता डेव्हीड वॉर्नरने फारच मोठी घोषणा करत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला धक्का दिल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये आहे.
Jan 1, 2024, 10:38 AM IST'सकाळी 7 वाजता फोनची रिंग वाजली अन्...', अक्षर पटेलने सांगितला ऋषभ पंतच्या अपघाताचा थरारक किस्सा!
Delhi Capitals emotional video : आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने एक भावनिक व्हिडिओ शेअर केलाय. एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी ऋषभचा (Rishabh Pant Accident) अपघात झाला होता. अशातच दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अक्षर पटेल याने नेमकं काय झालं होतं? यावर भाष्य केलंय.
Dec 30, 2023, 06:33 PM ISTICC Rankings : आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठा उलटफेर, शुभमन गिलची बादशाहत संपली
ICC Rankings : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर झाला आहे. आयसीसी क्रमवारीत नंबर वन असणाऱ्या शुभमन गिलची घसरण झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे पॉईंटही कमा झाले आहेत.
Dec 20, 2023, 06:29 PM ISTAUS vs PAK : फेअरवेल सिरीजमध्ये David Warner चा जलवा, शतक ठोकत मोडला ब्रायर लाराचा रेकॉर्ड!
David Warner Century : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये पर्थमध्ये पहिला कसोटी सामना (Australia vs Pakistan, 1st Test) खेळवला जातोय. पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत डेव्हिड वॉर्नर आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
Dec 14, 2023, 04:13 PM IST'कलंक लावणारा वॉर्नर हिरो कसला?' म्हणणाऱ्या मिचेल जॉनसनवर उस्मान ख्वाजाची सडकून टीका, म्हणतो...
Usman Khawaja On David Warner Farewell : कसोटी फॉरमॅटमध्ये संघर्ष करणाऱ्या फलंदाजाला त्याची फेअरवेल मॅच ठरवण्याची आणि फेअरवेल मालिकेत खेळण्याची संधी का दिली जातीये? असा सवाल जॉन्सनने (Mitchell Johnson) उपस्थित केलाय. त्यावर उस्मान ख्वाजाने वॉर्नरची बाजू सावरलीये.
Dec 4, 2023, 07:45 PM IST'वॉर्नरची लायकी नसताना त्याला का हिरो करताय? त्याचा सन्मान म्हणजे ऑस्ट्रेलियाचा अपमान'; माजी सहकारी संतापला
Mitchell Johnson On David Warner: ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर त्याची शेवटची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया पाकिस्तानविरुद्ध होणारी कसोटी मालिका लवकरच सुरु होतं आहे. वॉर्नरला ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात संधी देण्यात आल्यानंतर त्याचा माजी सहकारी मिचेल जॉनसनने कठोर शब्दांमध्ये वॉर्नरवर टीका केली आहे. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात...
Dec 4, 2023, 09:24 AM IST'...म्हणून तो त्या लायकीचा नाही'; डेव्हिड वॉर्नरवर भडकला मिशेल जॉन्सन
Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरबद्दल खळबळजनक विधान केल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Dec 3, 2023, 01:06 PM IST'या' भारतीय क्रिकेटर्सवरुन ठेवा आपल्या मुलांची नावे
World Cup 2023: शुभमन कमी वयात प्रसिद्ध झाला आहे. याचे नाव तुम्ही मुलाला देऊ शकता.ईशान हे नाव देखील अनेक लहान मुलांना दिले जाते.आपल्या मुलाला श्रेयश अय्यरचे नाव देऊ शकता. जसप्रीतच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. तुम्ही आपल्या मुलाला जसप्रित नाव देऊ शकता. या लिस्टमध्ये युजवेंद्र नावदेखील येते. तुम्ही मुलाला युजवेंद्र नाव देऊ शकता. तुम्ही तुमच्या मुलाला ऋषभ हे नाव देऊ शकता.
Nov 19, 2023, 04:07 PM ISTडेव्हिड वॉर्नरच्या बायकोचा हॉट अंदाज, पाहा फोटो
David Warner Wife Photo:डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीचे नाव कँडिस वॉर्नर असून, दोघांनी 4 एप्रिल 2015 रोजी लग्न केले.
डेव्हिड आणि कँडिस हे तीन मुलांचे पालक आहेत. त्यांना तीन मुली आहेत आणि तिन्ही मुली खूप लाडक्या आहेत.त्याची मोठी मुलगी विराट कोहलीची खूप मोठी फॅन आहे. ती तिच्या वडिलांसोबत आणि आईसोबत सोशल मीडियावर रील्स बनवत असते.कँडिस वॉर्नर आपल्या फिटनेसची खूप काळजी घेते. कँडिस वॉर्नर तिच्या प्रत्येक फोटोमध्ये खूप सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे.
मालामाल! भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास BCCI करणार तब्बल इतक्या कोटींची कमाई
ICC World Cup 2023 : न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला पाचवेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. टीम इंडिया 2003 वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
Nov 17, 2023, 06:26 PM ISTहरले पण शेवटपर्यंत लढले! न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव... ऑस्ट्रेलिया सेमीफायलनच्या दिशेने
ICC World Cup 2023 Aust vs NZ : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पाच धावांनी मात केली. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने शतकी खेळी करत विजयासाटी शर्थीचे प्रयत्न केले.
Oct 28, 2023, 06:55 PM ISTऑस्ट्रेलियान फलंदाजांनी रचला अजबगजब विक्रम, 2 चेंडूत 21 धावा कुटल्या
ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 27 व्या साममन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भिडले. धरमशालात झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तुफान फटकेबाजी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे सलामवीर ट्रेविस हेड आणि डेव्हिड वॉर्नर जोडीच्या नावावर एक अजब कारनामा जमा झालाय.
Oct 28, 2023, 05:48 PM IST