ऑस्ट्रेलियाचं एक पाऊल पुढे! भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा... या धोकादायक खेळाडूंना संधी
भारतात या वर्षांच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून एकदिवसीय विश्वषचक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्हीसाठ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन महिने आधीच संघाची घोषणा केली आहे.
Aug 7, 2023, 01:03 PM ISTWTC Final : 'देश मोठा की आयपीएल...' दिग्गज खेळाडूचा बीसीसीआयला सवाल
WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (Wordl Test Championship) टीम इंडियाने (Team India) निराशाजनक कामगिरी केली आहे. या संपूर्ण सामन्यावर ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीला आयपीएल (IPL) जबाबदार असल्याच आरोप आता केला जातोय.
Jun 10, 2023, 10:17 PM ISTWTC Final : सर जडेजाने ओव्हल मैदानावर रचला इतिहास, नावावर केला मोठा रेकॉर्ड
WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळवला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला आता दुसऱ्या इनिंगमध्ये मैदानात तळ ठोकून उभं राहावं लागणार आहे.
Jun 10, 2023, 02:00 PM ISTDavid Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना!
David Warner Retirement: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची (Test retirement) घोषणा केली आहे.
Jun 3, 2023, 04:32 PM ISTIPL 2023 : एमएस धोनीचा शेवटचा आयपीएल सामना? आज चेन्नई दिल्लीला भिडणार
IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील शेवटचे चार सामने आता शिल्लक आहेत. यातले दोन सामने आज खेळवले जाणार असून पहिला सामना महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई आणि वॉर्नरच्या दिल्लीत रंगणार आहे.
May 20, 2023, 02:51 PM ISTWTC इतिहासात सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज; पाहा विराट कोहली कुठंय?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा जो रूट आहे, जो रूटने 42 सामन्यांमध्ये 3575 धावा करत इतिहास रचला आहे.विराट कोहलीने WTC मध्ये आतापर्यंत 31 सामने खेळे आहेत आणि 1803 धावा केल्या आहेत.
May 17, 2023, 11:51 PM ISTडोळे वटारून पाहिलं, अंगावर धावला.. LIVE सामन्यात Mohammed Siraj चा राडा; पाहा Video
DC vs RCB, IPL 2023: मोहम्मद सिराज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि फिल सॉल्ट (Phil Salt) यांच्याशी वाद झाल्याचं दिसून आलंय. सामन्यात गोलंदाजी करताना सिराजला (Mohammed Siraj) जबर चोप बसला.
May 7, 2023, 12:42 AM ISTIPL 2023 मधील DC vs RCB सामना रद्द? स्पर्धेतील निराशानक Update समोर
IPL2023 चं यंदाचं पर्व सुरु झाल्या क्षणापासूनच बहुविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. पण, क्रिकेटप्रेमींसाठी हे क्षणही परवणीचेच ठरत आहेत. बऱ्याच खेळाडूंची नवी रुपं या स्पर्धेच्या निमित्तानं समोर येत असून, आता त्यातच एक नवी माहिती काहीशी निशारा करत आहे.
May 6, 2023, 12:05 PM IST
Cricket : बाबर आझमने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, कोहली, वॉर्नरलाही टाकलं मागे
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने दमदार कामगिरी करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला आहे.
May 5, 2023, 10:06 PM IST
David Warner: चोरी झालेलं सामान सापडलं; वॉर्नरने पोलिसांसाठी लिहीली खास पोस्ट
काही दिवसांपूर्वी सामना झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचं काही सामान चोरी झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर याची पोलिसांत तक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी करून चोरी झालेलं सामना पुन्हा मिळवून दिलं.
Apr 21, 2023, 10:20 PM ISTDC vs MI : चित्तथरारक सामन्यात दिल्लीचं 'पानीपत'; शेवटच्या बॉलवर मुंबईने उघडलं विजयाचं खातं
मुंबईने दिल्लीवर (Mumbai Indians Beat Delhi Capitals) 6 विकेट्सने विजय मिळवला. गेले अनेक दिवस टीका होत असलेल्या रोहित शर्माची बॅट अखेर आज तळपली. रोहितच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या विजयाची नोंद केली आहे.
Apr 11, 2023, 11:21 PM ISTMI vs DC: मुंबई-दिल्ली आज आमनेसामने, कोणता संघ उघडणार विजयाचं खातं? पाहा Playing XI
IPL 2023 MI vs DC : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघ पॉईंटटेबलमध्ये तळाला आहेत.
Apr 11, 2023, 02:43 PM ISTIPL 2023: "...तर मग IPL खेळू नकोस," वीरेंद्र सेहवाग डेव्हिड वॉर्नरवर संतापला, कडक शब्दांत सुनावलं
IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्सविरोधात (Rajasthan Royals) दारुण पराभव झाल्यानंतर वीरेंद्र सेहवगाने (Virender Sehwag) दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला (David Warner) खडे बोल सुनावले आहेत. जमत नसेल तर IPL खेळू नको असा शब्दांत त्याने वॉर्नरवर टीका केली आहे.
Apr 9, 2023, 06:14 PM IST
वॉर्नर पुन्हा एकदा झाला 'पुष्पा'; मुलीसह अल्लू अर्जूनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
David Warner Birthday Wish for Allu Arjun: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि त्याच्या मुलीने अल्लू अर्जुनला वाढदिवसाच्या (Allu Arjun Birthday) शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर अल्लू अर्जुननेही त्यांचे आभार मानले आहेत.
Apr 8, 2023, 05:31 PM IST
IPL 2023 : मला अंदाज नव्हता की... सलग दुसऱ्या पराभवानंतर David Warner चं अजब वक्तव्य!
IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानावर गुजरातने पराभवाचा धक्का दिला. गुजरातने तब्बल सहा विकेटने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. तर दुसरीकडे दिल्लीचा हा दुसरा पराभव ठरला.
Apr 5, 2023, 05:39 PM IST