AUS vs SA : Out नसतानाही सोडावं लागलं मैदान; द्विशतकाचं सेलिब्रेशन David Warner ला पडलं महागात! पाहा Video
ऑस्ट्रेलिया फलंदाजी उतरली असता, ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) द्विशतक ठोकलं. 200 रन्स पूर्ण झाल्यावर त्याने इतक्या जोशात सेलिब्रेशन केलं की त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Dec 27, 2022, 04:59 PM ISTKagiso Rabada: रबाडाच्या इशाऱ्यावर नाचलं मेलबर्न; प्रेक्षकांनी अचूक साधला 'टायमिंग', पाहा Video
AUS vs SA,kagiso rabada video : बॉक्सिंग डे सामन्याच एक मनोरंजक दृष्य पहायला मिळालं. सामना सुरू असताना रबाडा बॉन्ड्री लाईनजवळ (Kagiso Rabada Mimic) उभा होता.
Dec 27, 2022, 04:58 PM ISTDavid Warner Double Century : डेविड वॉर्नरने रचला इतिहास! मेलबर्न कसोटीत ठोकलं खणखणीत द्विशतक
David Warner Double Century : ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 351 धावा केल्या आहेत. यामध्ये डेविड वॉर्नरच्या (David Warner) 200 धावा आहेत. 200 धावा करून डेविड वॉर्नर रिटायर्ड झाला आहे. सध्या त्याच्या डबल सेंच्यूरीची चर्चा आहे.
Dec 27, 2022, 02:27 PM ISTAustralia vs South Africa: दोन सेकंदात खेळ खल्लास... कॅच पाहून वॉर्नरही झाला शॉक; डोळ्याचं पारणं फेडणारा Video
Australia v South Africa 1st test: डावाच्या पहिल्याच चेंडूवर एका उसळी घेणाऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर (David Warner) बाद झाला. वॉर्नरला भोपळा देखील फोडता आला नाही. पहिल्याच बॉलवर रबाडाने (Rabada) वॉर्नरची परीक्षा घेतली.
Dec 17, 2022, 05:30 PM ISTGlenn McGrath: वर्ल्ड कपमध्ये सुपडा साफ, ग्लेन मॅक्ग्रा म्हणतात "या खेळाडूला कॅप्टन करा"
Glenn McGrath back david warner as captain: ऑस्ट्रेलियन क्रिकेट समितीने (Australian Cricket Board) नुकतंच आपल्या धोरणात बदल करून डेव्हिड वॉर्नरचा पुन्हा कर्णधारपदाचा (Australian Captain David Warner) मार्ग मोकळा केलाय.
Nov 26, 2022, 09:04 PM ISTAus vs Eng 3rd Odi : ऑस्ट्रेलियन खेळाडूच मैदानावर अनोख सेलिब्रेशन, VIDEO झाला व्हायरल
Aus vs Eng 3rd Odi : नुकताच चिमुकलीचा बाबा झाला, शतक ठोकून मुलीला केलं समर्पित, VIDEO होतोय व्हायरल
Nov 22, 2022, 01:46 PM ISTतुझं शर्ट मिळेल का...? David Warner ने लहानग्याला दिलं भन्नाट उत्तर!
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील पहिला सामना एडिलेड ओव्हलवर खेळवण्यात आलाय. दरम्यान या सामन्यात खेळाव्यतिरीक्त डेव्हि़ वॉर्नरचा एक व्हिडीओ तुफार व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये वॉर्नर त्याच्या एका छोट्या चाहत्यासोबत मस्ती करताना दिसतोय.
Nov 17, 2022, 11:06 PM ISTRashmika Mandana ला डेव्हिड वॉर्नर का म्हणाला Sorry? पाहा Viral Video
David Warner चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 17, 2022, 01:26 PM ISTT20 World Cup : अचानक Warner राईटी खेळायला लागला अन् झालं असं काही की....बॉलरही पोटधरून हसला!
David Warner wicket Video : डेव्हिड वॉर्नरने खेळलेल्या चेंडूची एकच चर्चा होताना दिसत आहे. स्विच हिट (Switch Hit) मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वॉर्नरचा डाव फसला.
Nov 4, 2022, 09:00 PM ISTAUS vs AFG : अंपायरींगचा कळसचं! लाईव्ह सामन्यात झाली सर्वात मोठी चुक
अंपायर काय झोपा काढत होता का? 'या' सामन्यात झाली इतकी मोठी चुक? सामन्याचा निकाल पालटू शकली असती...
Nov 4, 2022, 08:13 PM ISTT20 World Cup : स्टार कॅप्टनच्या डोक्याला दुखापत, वर्ल्ड कपमधून बाहेर?
टी 20 वर्ल्ड कपआधी (t20 world cup 2022) स्टार बॅट्समनला दुखापत (Injury) झाली आहे.
Oct 14, 2022, 06:20 PM IST
T20 World Cup पूर्वी मोठी खेळी! 'हा' संघ बदलणार कर्णधार
इतका आत्मविश्वास येतो कुठून! वर्ल्ड कपच्या तोंडावर 'हा' संघ बदलतोय कर्णधार, काय आहे संघाची रणनीती?
Oct 13, 2022, 04:20 PM ISTआताच्या संघात युवराजच्या तोडीचे दोन खेळाडू, सिक्सर किंगचा विक्रम मोडणार का?
T20 विश्वचषकात 'या' 5 भारतीयांनी मारलेत सर्वाधिक षटकार, पाहा कोण आहेत!
Oct 12, 2022, 10:43 PM ISTDavid Warner अवतरला 'पुष्पा' अवतारात, खास शैलीत Allu Arjun ला दिल्या शुभेच्छा
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर David Warner ने का केलं अल्लु अर्जूनच कौतूक? 'या' मागचं कारण वाचा
Oct 10, 2022, 07:50 PM ISTT20 World Cup : जगातील Best Opener कोण? वॉर्नरने स्वत:चं नाही तर 'या' भारतीय खेळाडूचं नाव घेतलं!
T20 World Cup पूर्वी David Warner चं मोठं वक्तव्य
Oct 8, 2022, 05:25 PM IST