ऑस्ट्रेलियन संघात मतभेद! मॅक्सवेल आणि वॉर्नरमध्ये BCCI च्या 'त्या' निर्णयावरुन जुंपली
David Warner vs Glenn Maxwell Over BCCI : ऑस्ट्रेलियन संघाचा सामना नुकताच नवी दिल्लीमधील मैदानामध्ये पार पडला. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.
Oct 27, 2023, 08:39 AM ISTDavid Warner: OUT की NOT-OUT, वॉर्नरच्या कॅचवरून मोठा वाद; पाहा क्रिकेटचा नियम काय सांगतो?
David Warner: वॉर्नरने तुफान फलंदाजी करत शतकचं ठोकलं. मात्र त्यामुळे आता डेर मर्वेचा हा झेल वादात सापडला असून अनेक लोकं याविषयी विविध दावे करतायत. अशा परिस्थितीत आयसीसीचे नियम काय म्हणतात हे जाणून घेऊया.
Oct 26, 2023, 12:57 PM ISTऑस्ट्रेलियाने स्वत:चाच रेकॉर्ड मोडला; वर्ल्ड कपच्या इतिहासात रचला नवा विश्वविक्रम
Australia World Cup Record : ऑस्ट्रेलियाने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानचा 275 धावांनी पराभव केला होता. मात्र, आता कांगारूंनी स्वत:चाच रेकॉर्ड मोडून काढलाय.
Oct 25, 2023, 09:24 PM ISTडेव्हिड वॉर्नरनं बनवून घेतलं आधारकार्ड? फोटो होतोय व्हायरल; तुम्ही पाहिलात का?
David Warner Aadhar Card : डेव्हिड वॉर्नरनं बनवलं आधारकार्ड सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल. तुम्ही पाहिलंत का डेव्हिडचं आधार कार्ड?
Oct 25, 2023, 01:36 PM ISTAUS vs BAN: मार्श, वॉर्नर नाही तर 'या' 2 खेळाडूंना कमिंसने दिलं विजयाचं श्रेय, कर्णधाराचं मोठं विधान
AUS vs BAN: पॅट कमिंसच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 रन्सने पराभव केला. यावेळी सामन्यानंतर पॅट कमिंसने 2 खेळाडूंना विजयाचं श्रेय दिलं आहे.
Oct 21, 2023, 07:30 AM ISTवर्ल्डकप दरम्यान डेव्हिड वॉर्नरची अजब मागणी; ICC घालू शकते कायमची बंदी
ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसाठी 2023 चा विश्वचषक आतापर्यंत काही खास राहिलेला नाही. पहिल्या 3 सामन्यांमध्ये वॉर्नरला एकही मोठी खेळी खेळण्यात यश आलेले नाही.
Oct 18, 2023, 04:42 PM ISTAUS vs SL : आऊटपिचिंग बॉलवर झाला 'टप्प्यात कार्यक्रम', संताप अनावर झाल्याने वॉर्नरची अंपायरला शिवीगाळ?
Austrelia vs sri lanka, World CUP 2023 : ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव करत विश्वचषक 2023 मधील पहिला विजय नोंदवला. मात्र, या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने अंपायरला (David Warner Abused Umpire) शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Oct 17, 2023, 08:42 AM ISTIND vs AUS : जड्डूने केला स्मिथचा टप्प्यात कार्यक्रम, विकेट पाहून कोहलीही झाला थक्क; पाहा Video
India vs Australia, Cricket World Cup : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) याने घातक गोलंदाजीचं प्रदर्शन करत तीन प्रमुख फलंदाजांना बाद केलं. त्यात स्मिथची (Steven Smith) विकेट खास राहिली.
Oct 8, 2023, 04:48 PM ISTWC 2023 : 'या' खेळाडूंची ही शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा, 3 भारतीय खेळाडूंचा समावेश
असं म्हणतात की, एखाद्या वस्तूची एक्सपायरी डेट असते. मात्र खेळांडूसोबतही असचं काहीसं होतं. एक वेळ अशी येते की त्यांना देखील क्रिकेटमधून संन्यास घ्यावा लागतो. तो किती ही तगडा खेळाडू असो, त्याला खेळातून एक्झिट घ्यावीच लागते. आजपासून विश्वचषक 2023 ला सुरूवात होतेय. अनेक खेळाडू क्रिकेट मैदानावर वर्षांनुवर्षे आपली तगडी परफॉर्मेन्स देत आलेत. पुढेही अशीच आगेकुच करत मैदान गाजवत राहतील. मात्र यंदाच्या विश्वचषकात तुमचे आवडतीचे खेळाडू तुम्हाला शेवटचं खेळताना दिसणार आहे.
Oct 7, 2023, 06:32 PM ISTPAK vs AUS : वॉर्नरच्या डोक्यातून 'पुष्पा'चा फिवर उतरेना, LIVE सामन्यात असं काही केलं की...
David Warner Pushpa Video : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात 10 वा वॉर्मअप सामना खेळवला जातोय. या सामन्यात चर्चा झाली ती डेव्हिड वॉर्नरची...
Oct 3, 2023, 08:41 PM ISTलेफ्ट हॅण्डेड वॉर्नर अचानक अश्विनविरोधात उजव्या हाताने फलंदाजी करु लागला अन्...; पाहा Video
David Warner bats right handed against R Ashwin: भारतामधील सर्वात लोकप्रिय परदेशी खेळाडूंमध्ये डेव्हीड वॉर्नरचा समावेश होतो. वॉर्नरचा मोठा चाहतावर्ग भारतात असून हा खेळाडू त्याच्या हटके शैलीसाठी ओळखला जातो.
Sep 25, 2023, 09:46 AM ISTWorld Cup 2023 | पाकिस्तानला शिंगावर घेणाऱ्या गौतम गंभीरने गायले बाबर आझमचे गोडवे, कोहलीचं नाव घेत म्हणतो...
ICC ODI world Cup 2023 : '7 वन्डर्स ऑफ क्रिकेट' यावर बोलताना गौतम गंभीरने बाबर आझमचं गोडवे गायले आहेत.
Sep 23, 2023, 05:10 PM ISTभारतात लॅण्ड होताच डेव्हिड वॉर्नरचा जवानाबरोबर Selfie; कॅप्शन पाहून चाहते Clean Bold
India vs Australia 2023 ODI David Warner Selfie: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरदरम्यान 3 सामने खेळवले जाणार असून या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया पूर्ण ताकदीने मैदानावर उतरणार आहे. वर्ल्डकप स्पर्धा आणि या सिरीजसाठी ऑस्ट्रेलियन संघ बुधवारी भारतामध्ये दाखल झाला. ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने केलेल्या एका पोस्टने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहूयात वॉर्नरने नेमकं काय म्हटलं आहे आणि त्यावर भारतीयांनी काय प्रतिक्रिया नोंदवल्यात...
Sep 21, 2023, 10:48 AM ISTSA vs AUS : डेव्हिड वॉर्नरने मोडला सचिन तेंडूलकरला 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड!
David Warner Break Sachin Tendulkar Record : डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरलाय.
Sep 9, 2023, 08:54 PM ISTकाय सांगता! World Cup नंतर 'हे' खेळाडू घेणार निवृत्ती?
World Cup 2023 : कोणत्याही संघ बदलातील ट्रनिंग पॉईंट असतो तो वर्ल्ड कप... वर्ल्ड कपनंतर सर्व संघ सिलेक्टर नवी टीम उभी करण्याचा प्रयत्न करतात. अशातच आता काही खेळाडू वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
Aug 29, 2023, 02:25 PM IST