हृतिक रोशन

भन्सालींच्या चित्रपटात दीपिकाबरोबर रणवीरऐवजी हृतिक

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटामध्ये रणवीर सिंग अलाऊद्दिन खिलजीची भूमिका करणार हे जवळपास निश्चित होतं.

Aug 15, 2016, 05:11 PM IST

दुसऱ्या दिवशीही 'मोहेनजो दारो'वर रुस्तम भारी

मोहेनजो दारो आणि रुस्तम हे दोन्ही चित्रपट शुक्रवारी रिलीज झाले आहेत.

Aug 14, 2016, 06:59 PM IST

हृतिक रोशनच्या मोहंजोदडोने कमावले ८.८७ कोटी

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा मोहंजोदडो हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाने तितकीशी प्रभावी कमाई केलेली नाही. 

Aug 13, 2016, 01:46 PM IST

मोंहंजोदडो चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मोंहंजोदडो चित्रपटाच्या विरोधातील याचिका फेटाळलीये. त्यामुळे बहुचर्चित मोंहोंजोदडो चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय. 

Aug 9, 2016, 10:32 AM IST

या आठवड्यात बॉक्स ऑफीसवर तगडी स्पर्धा

अक्षय कुमारच्या ‘रूस्तम’कडे त्याच्या चाहत्यांप्रमाणेच बॉलिवूडकरांचंही लक्ष लागून राहिलं आहे. पण 12 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागणार आहे. कारण अभिनेता हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदरो’ हा सिनेमाही याच दिवशी प्रदर्शित होत आहे.

Aug 8, 2016, 06:03 PM IST

अभिनेत्री पूजा हेगडे झाली हृतिक रोशनवर फिदा

मोहेंजो दारो या सिनेमामध्ये हृतिकसोबत अभिनय करणारी पूजा हेगडेला विश्वास होत नाही आहे की तिने बॉलिवूडच्या हँडसम अभिनेत्यासोबत तिचं करिअर सुरु केलं. हृतिक आणि पूजाची जोडी या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. हृतिकने देखील पूजाचं कौतूक केलं आहे. त्याने म्हटलं आहे की येणारी वेळ ही पूजाची आहे.

Jul 21, 2016, 06:33 PM IST

कंगनासोबतच्या वादावर अखेर हृतिकनं मौन सोडलं

अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रणावतचा वाद सगळ्यांनाच माहितीये. बॉलीवूडमध्ये या वादाची चांगलीच चर्चा रंगली होती.

Jul 13, 2016, 04:47 PM IST

इस्तंबूल स्फोट : अभिनेता हृतिक रोशन हल्ल्यातून बचावला

तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३६ ठार झालेत तर १४० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. या हल्ल्यातून अभिनेता हृतिक रोशन थोडक्यात बचावला आहे. 

Jun 29, 2016, 10:05 AM IST

हृतिकनं केला सलमानचा अपमान

सलमान खान आणि हृतिक रोशन यांच्यामधला वाद काही नवीन नाही. या दोघांमधला पंगा आता पुन्हा एकदा नव्यानं पुढे आला आहे. 

Jun 24, 2016, 06:57 PM IST

'म्हणून ऋतिकबरोबर घटस्फोट घेतला'

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझेन खाननं 2014 मध्ये घेतलेल्या घटस्फोटामुळे अनेकांना धक्का बसला होता.

Jun 11, 2016, 10:16 PM IST

के३जीमधील तुम्हाला छोटा हृतिक आठवतोय का?

कभी खुशी कभी गम या चित्रपटातील छोटा हृतिक तुम्हाला आठवतो का?

Jun 6, 2016, 12:32 PM IST

हृतिकसोबत काम करण्याची आलियाची इच्छा

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटला ह्रतिक रोशन बरोबर काम करण्याची इच्छा आहे. 

May 22, 2016, 08:33 AM IST

व्हिडिओ : 'काबील'मधल्या हृतिकच्या डोळ्यांनी उत्सुकता ताणली

ह्रतिक रोशन स्टारर मचअवेटेड 'काबिल' या या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. 

May 5, 2016, 08:13 PM IST