हृतिक रोशन

बॉक्स ऑफिसवर रईस आणि काबिलमध्ये टक्कर : कमाई कोण गेलं पुढे?

 बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे चित्रपट रईस आणि काबिल यांच्यात जबरदस्त टक्कर सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या कमाईवर नजर टाकली तर रईसने काबिलला मागे टाकले आहे. 

Jan 27, 2017, 02:57 PM IST

शाहरूखचा 'रईस' आणि हृतिकचा 'काबील' कमाईत कोणी मारली बाजी?

किंग खान स्टारर रईस आणि हृतिक रोशन स्टारर काबिल या दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर कॉंटे की टक्कर बघायला मिळतेयं..मात्र बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता 'रईस'चं रईस ठरण्याची चिन्हं दिसताये..

Jan 26, 2017, 11:29 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'काबिल'... स्पेशल रिव्हेन्ज कथा!

हृतिक रोशन, यामी गौतम स्टारर 'काबिल' या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय संजय गुप्ता यांनी... नेत्रहीन रोहन भटनागर आणि सुप्रिया या दोघांची ही गोष्ट...

Jan 26, 2017, 04:36 PM IST

आज बॉक्स ऑफिसवर रईस आणि काबिलची टक्कर

वर्षाच्या सुरुवातीलाचं बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका झालाये..कारण ह्या वर्षातील दोन मच अवेटेड सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत.

Jan 25, 2017, 09:39 AM IST

सुझानसोबत पुन्हा संसार थाटण्यावर हृतिक म्हणतो...

हृतिक रोशन म्हणतोय, सध्या तरी मी एकटाच बरा आहे. सुझान खानशी घटस्फोट झाल्यानंतर ह्रतिक सध्या एकटाच रहातोय. त्यामुळे सुझान आणि ह्रतिकमधील या दुराव्याची चर्चा इंडस्ट्रीत अधूनमधून होत असते. ह्रतिक पुन्हा लग्न करणार का अशीही बातमी अधूनमधून चर्चेला येत असते...मात्र ह्रतिकला या सगळ्याबाबत काय वाटतं पाहूया..

Jan 19, 2017, 05:23 PM IST

सुझाननं एक्स-नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा आज वाढदिवस... 42 व्या वाढदिवसाला हृतिकला अनेकांनी शुभेच्छा दिल्यात.

Jan 10, 2017, 04:08 PM IST

फोटो : हृतिक रोशन पित्याच्या भूमिकेत

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'काबिल' या चित्रपटाच्या कामात व्यस्त असला तरी त्याच्यासाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे... ती म्हणजे त्याची दोन मुलं हिृहान आणि हिृदान...

Jan 3, 2017, 08:26 AM IST

तीनही खान्स मागे टाकत या अभिनेत्यानं भरलाय सर्वात जास्त टॅक्स...

टॅक्स भरण्याच्या बाबतीत अभिनेता हृतिक रोशन यानं अक्षय कुमार आणि बॉलिवूडच्या तिनही खानांना मागे टाकलंय. 

Dec 24, 2016, 07:46 PM IST

सारा अली खान हृतिकसोबत करणार बॉलिवूड डेब्यू?

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा खान ही लवकरच बॉलिवूड पदार्पण करत असल्याच्या चर्चांणा आता जोर मिळालाय. त्याचं कारण म्हणजे, ती आता चक्क हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकणार असल्याचं समजतंय. 

Dec 13, 2016, 11:16 AM IST

'43 वर्षांच्या मुलासाठी त्याच्या वडिलांना का उभं राहावं लागतं?'

'43 वर्षांच्या मुलासाठी त्याच्या वडिलांना का उभं राहावं लागतं?'

Oct 5, 2016, 11:44 PM IST

'43 वर्षांच्या मुलासाठी त्याच्या वडिलांना का उभं राहावं लागतं?'

अभिनेत्री कंगना रणावत हृतिक रोशनबरोबर सुरु असलेला कोल्ड वॉर विसरण्याच्या अजिबात मुडमध्ये नाहीय. आता तर कंगनाने हृतिकचे वडील निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर निशाणा साधलाय.

Oct 5, 2016, 06:20 PM IST

शाहरुख-हृतिक पुन्हा आमने-सामने

शाहरुख खानचा रईस आणि हृतिक रोशनचा काबील हे जानेवारी 2017 मध्ये एकाच वेळी रिलीज होणार आहेत. 

Sep 16, 2016, 09:22 AM IST

हृतिक रोशन- आशुतोष गोवारिकरमध्ये वाद?

हृतिक रोशनला मोहनजो दारो या चित्रपटाकडून मोठया अपेक्षा होत्या. पण अक्षय कुमारच्या रुस्तमसमोर मोहनजो दारोला फारशी कमाई करता आली नाही.

Sep 1, 2016, 11:22 PM IST