हृतिक रोशनच्या मोहंजोदडोने कमावले ८.८७ कोटी

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा मोहंजोदडो हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाने तितकीशी प्रभावी कमाई केलेली नाही. 

Updated: Aug 13, 2016, 01:46 PM IST
हृतिक रोशनच्या मोहंजोदडोने कमावले ८.८७ कोटी  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा मोहंजोदडो हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाने तितकीशी प्रभावी कमाई केलेली नाही. 

या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात ८.८७ कोटींची कमाई केली. याच दिवशी मोहंजोदडोसह अक्षय कुमारचा रुस्तमही प्रदर्शित झाला. 

मोहंजोदडोच्या तुलनेत रुस्तम चांगली कमाई करेल असे चित्र आहे.