हृतिक रोशन

वडिलांना कॅन्सर... हृतिकने दिली माहिती

मला ठाऊक होतं की.... 

Jan 8, 2019, 12:35 PM IST

कंगना, हृतिकला बसणार 'ठाकरे'चा फटका?

हा एकच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. 

Dec 28, 2018, 03:44 PM IST

...म्हणून घटस्फोटानंतर हृतिकने सुझानसाठी लिहिला भावूक संदेश

२०१३ मध्येच हृतिक आणि सुझान खान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

Nov 26, 2018, 01:36 PM IST

सोनाक्षी सिन्हाचं या अभिनेत्यावर क्रश

13 वर्षांनी मोठा आहे हा अभिनेता 

Nov 1, 2018, 10:50 AM IST

हृतिक रोशन पुन्हा करतोय लग्न! नवरीचे नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

अभिनेता हृतिक रोशन पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. २०१४मध्ये सुझान खान हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर हृतिकचे नाव अभिनेत्री कंगना राणावतशी जोडले गेले होते. मात्र त्यांच्यातील वादामुळे हे नातेही तुटले. 

Jan 18, 2018, 11:07 AM IST

शारीरिक संबंध ठेवायचेत का? कंगनाचा रणबीरला सवाल

कॉन्ट्रोवर्सी क्वीन कंगना राणावत लागोपाठ आपल्या दाव्यांनी सर्वांना धक्के देत आहे. २०१४ मध्ये हृतिकला पाठवलेल्या कथित ई-मेलमध्ये कंगनाने रणबीर कपूरचा सुद्धा उल्लेख केलाय.

Oct 6, 2017, 07:10 PM IST

हृतिक रोशनची पोलिसात तक्रार, कंगना करायची सेक्शुअल मेल

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याने अभिनेत्री कंगना राणावतविरूद्ध तब्बल २९ पानांचे तक्रारपत्र पोलिसात  दाखल केले आहे. कंगना आपल्याला सेक्शुअल मेल करत होती, असा आरोपही हृतिकने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.

Oct 3, 2017, 08:52 AM IST

VIDEO : मुक्ता - सुबोधच्या 'हृद्यांतर' हृदयस्पर्शी ट्रेलर

विक्रम फडणीस दिग्दर्शित 'हृद्यांतर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

May 30, 2017, 09:11 AM IST

राजमौलींच्या महाभारतात हृतिक रोशन कृष्ण?

राजमौलींचा बाहुबली-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडित काढले आहेत.

Apr 30, 2017, 04:49 PM IST

हृतिकचं 'हृदयांतर'... लवकरच दिसणार मराठीत!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच मराठीत बोलताना तुम्हाला दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका... 

Mar 8, 2017, 12:33 PM IST

या पाकिस्तानी अभिनेत्रीने म्हटले सलमानला छिछोरा

 अभिनेता फवाद खान आणि माहिरा खाननंतर आता पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ती सध्या चर्चेत आहे पण तिच्या पदार्पणामुळे नाही तर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला छिछोरा बोलण्यामुळे ती चर्चेत आहेत. 

Feb 15, 2017, 05:45 PM IST