हृतिक रोशन

विद्या बालन कंगनाच्या पाठिशी...

अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील तू तू मैं मैं काही संपायचं नाव घेत नाहीय... त्यातच आता बॉलिवूडमधल्या आणखी एका सशक्त अभिनेत्रीनं कंगनाला आपला पाठिंबा दर्शवलाय. 

May 5, 2016, 07:01 PM IST

कॅरेक्टरलेस, वेश्या, सायकोपॅथ सारख्या विशेषणांवर कंगनानं अखेर मौन सोडलं

हृतिक रोशन वाद सुरु झाल्यानंतर कधीही या वादावर उघडपणे न बोलणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत हिनं अखेर आपलं मौन सोडलंय. 

May 3, 2016, 08:26 PM IST

कंगनाला 'चरित्रहिन' म्हटल्यामुळे चिडला हृतिक

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिच्यासोबत कायदेशीर लढाई सुरू असतानाच तिच्या बचावासाठीही हृतिक पुढे सरसावलाय. 

May 2, 2016, 05:22 PM IST

फोटोशॉप की खरा... कंगना आणि हृतिकचा हा फोटो कसा

हृतिक रोशन आणि कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वॉर जगजाहीर आहे.. हृतिक आणि कंगना दोघंही एकमेकांवर वाटेल तसे आरोप करत सुटले आहेत.. आता तर ह्रतिक-कंगनाचा पर्सनल फोटो सोशल साईटवर आला असून कंगनाच्या वकिलाने ह्रतिकला हा फोटो फेक ठरविण्याचं चॅलेंज केलं आहे...

Apr 26, 2016, 10:31 PM IST

हृतिक-कंगना वादाने इंटरनेट तापलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातला वाद विकोपाला गेलाय.

Mar 19, 2016, 03:22 PM IST

हृतिक-कंगना वाद चिघळला

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना यांच्यामधला वाद दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. याबाबत आता हृतिक रोशननं आपली बाजू मांडण्यासाठी पत्रक प्रसिद्ध केलं आहे. 

Mar 17, 2016, 09:55 PM IST

कंगनाने हृतिकच्या वडिलांना सांगितले, 'आपल्या मुलाला सांभाळा'

अभिनेत्री कंगना आणि अभिनेत्री हृतिक यांच्यात कथित अफेअरदरम्यान, कंगनाने हृतिकला १ हजार ४३९ ई-मेल केले होते, असं हृतिकने कंगनाला पाठवलेल्या अब्रुनुकसानीच्या नोटिसमुळे स्पष्ट होत आहे.

Mar 17, 2016, 01:01 AM IST

आशिकी-३मध्ये हृतिक रोशनपेक्षा २० वर्ष छोटी अभिनेत्री

 आशिकी आणि आशिकी-२ नंतर आगामी येऊ घातलेल्या आशिकी-३ बद्दल सध्या बी टाऊनमध्ये चर्चांचा बाजार खूप गरम आहे. 

Mar 11, 2016, 10:05 PM IST

...म्हणून यामीच्या पदरात ही भूमिका आली

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम लवकरच हृतिकसोबत 'काबिल' या चित्रपटात दिसणार आहे. हृतिकसोबत काम करण्यास ती खूपच उत्सुक आहे. नुकताच तिने या चित्रपटासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मात्र तुम्हाला माहीत आहे का यामीला ही भूमिका कशी मिळाली. 

Feb 11, 2016, 03:00 PM IST

हृतिक आणि यामी चित्रपटात एकत्र झळकण्यास 'काबिल'

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या 'मोहेंजोदडो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये फार व्यस्त आहे. 

Feb 8, 2016, 04:24 PM IST

हृतिकच्या त्या ट्विटवर कंगना बोलली

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनावतनं काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनचा उल्लेख सिली एक्स असा केला होता. ज्याला हृतिक रोशनं जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

Jan 30, 2016, 07:40 PM IST

हृतिक रोशन आणि कंगनाचे गुटरगू...पाहा कोणी दिली कबुली

अभिनेता हृतिक रोशन याचा सुझाननी घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात सुत जुळल्याचे स्पष्ट झालेय. याबाबत कंगणाने हृतिक रोशनला एक्स बॉयफ्रेण्ड म्हटलेय.

Jan 29, 2016, 04:07 PM IST

'सिली एक्स' म्हणणाऱ्या कंगनाला हृतिकनं दिलंय उत्तर...

नुकतंच अभिनेत्री कंगना रानौत हिनं हृतिकविषयी बोलताना 'सिली एक्स' असा उल्लेख केला होता. त्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं न बोलणाऱ्या हृतिकनंही कंगनाला आता प्रत्यूत्तर दिलंय. सोशल मीडियावर हृतिकनं आपल्या मनातल्या भावना मांडल्यात.

Jan 29, 2016, 12:06 PM IST

It's official! कंगना राणावतने जगासमोर मान्य केले हृतिकशी होते अफेअर

 कंगना राणावत हिने अप्रत्यक्षपणे हृतिक रोशनला 'एक्स' म्हटले आहे.  कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांचे अफेअर असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापूर्वी होती. 

Jan 28, 2016, 05:51 PM IST

अखेर सुझान खाननं दुसऱ्या लग्नाबाबत सोडलं मौन

सुपरस्टार हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खाननं तिच्या दुसऱ्या लग्नाबाबतच्या चर्चेवर उत्तर दिलंय. ही अफवा असून अर्जुन रामपालसोबत दुसरं लग्न करणाहर नसल्याचं ती म्हणाली.

Oct 1, 2015, 10:37 AM IST